Submitted by कंसराज on 29 June, 2016 - 15:18
सैराट चित्रपटावर बरेच धागे आले. त्या धाग्यांच्या गर्दीत हाही एक धागा. आणखी चित्र काढायचा विचार आहे. ईतर चित्रे ही ह्याच ठिकाणी पोस्ट करीन.
वैद्यबुवांनी काढलेल्या सैराट धाग्यावर हे चित्र पोस्ट केले होते. तेथे बर्याच जणांनी सजेस्ट केल्यामूळे हे चित्र येथे पोस्ट करतो आहे. चित्र आवडल्यास जरूर सान्गा
प्रदिप (बाळ्या)
From Vultures
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप मस्त जमलंय..
खुप मस्त जमलंय..
सहीच एकदम, आवडलं खूप.
सहीच एकदम, आवडलं खूप.
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
खूपच छान ....
खूपच छान ....
खुपच मस्त कंसराज.. एक आणखी
खुपच मस्त कंसराज..
एक आणखी वॉटरमार्क असु द्या चित्रावर प्लीज..
आजकाल सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालाय.. तुमची सिग्नेचर लिलया मिटवून स्वतःच्या नावाने खपवतील
हे भारी केलस कंसराज , अजुन
हे भारी केलस कंसराज , अजुन येऊद्या.
आता आर्चीचे काढं.
मस्तच..नेहमी प्रमाणे..
मस्तच..नेहमी प्रमाणे..
आर्ची नाय परश्याच काडा आता
आर्ची नाय परश्याच काडा आता पयल..
मस्त जमलंय.
मस्त जमलंय.
परत एक्दा मस्त
परत एक्दा मस्त
सही कंसराज. मस्तच जमलंय.
सही कंसराज. मस्तच जमलंय.
भारीच जमलय!! आधी आर्चि!! का
भारीच जमलय!!
आधी आर्चि!! का इंग्लिश मध्ये सांगू?
सैराट चर्चा - डिटेलिंग बद्दल
सैराट चर्चा - डिटेलिंग बद्दल मागील धाग्यावरून पुढे चालू.
परश्या घड्याळ, पाकीट बाळ्याकडे फेकतो तेव्हा बाळ्या डहाळा ( हरभरा) खात असतो. मागे जो कोणी उभा आहे तो बहुतेक शेतात नं. १ करत असतो.

सही जमलय
सही जमलय
वाह!! एकदम सह्ही!!
वाह!! एकदम सह्ही!!
एक नंबर!!! आधी आर्चि!! का
एक नंबर!!!
आधी आर्चि!! का इंग्लिश मध्ये सांगू?>>>>>:फिदी:
एकच नंबर!! भारी एक्सप्रेशन्स
एकच नंबर!! भारी एक्सप्रेशन्स
सुपर्ब!
सुपर्ब!
मस्त जमलय. डोळे फार बोलके
मस्त जमलय. डोळे फार बोलके रेखाटले आहेत.
छान आलंय चित्र!
छान आलंय चित्र!
आवडलं
आवडलं
मस्त !!!!
मस्त !!!!
वा, सुंदर जमलंय !
वा, सुंदर जमलंय !
अरे वा ...खूपच छान....आता
अरे वा ...खूपच छान....आता आर्चि आणि परश्या सुद्धा येऊंदे
खुप छान. बाकी टिम येऊद्या.
खुप छान. बाकी टिम येऊद्या.
खुप छान!!!
खुप छान!!!
आधी आमची आर्ची परश्या
आधी आमची आर्ची
परश्या घड्याळ, पाकीट बाळ्याकडे फेकतो तेव्हा बाळ्या डहाळा ( हरभरा) खात असतो. मागे जो कोणी उभा आहे तो बहुतेक शेतात नं. १ करत असतो. >>> करत असतो की नाही माहीत नाही पण उभा मात्र त्याच स्टाईलमध्ये आहे
मला बुजगावणं वाटलं होतं ते
मला बुजगावणं वाटलं होतं ते बाळ्याच्या मागचं.
चित्रं छान काढलय.
व्वा! खूप छान. परश्याचं आधी,
व्वा! खूप छान.
परश्याचं आधी, please
Pages