Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठल्या शिरेलीचे दिवस भरलेत??
कुठल्या शिरेलीचे दिवस भरलेत?? टायमिंग काय या मालिकेचा???
बंद कोणती झाली मग??
बंद कोणती झाली मग??
लक्ष्मी ला नारळ मिळाला.
लक्ष्मी ला नारळ मिळाला.
सौभाग्यवती बंद होतेय बहुतेक,
सौभाग्यवती बंद होतेय बहुतेक, रात्री ८.३० ची वेळ आहे, आजच प्रोमो दाखवतायेत. हिरो ओळखीचा वाटतोय. कुठेतरी बघितलंय त्याला.
बहुतेक हिरो कर्लस च्या एका
बहुतेक हिरो कर्लस च्या एका सिरिअलमध्ये आहे..
लक्ष्मी ला नारळ मिळाला.>> बरं
लक्ष्मी ला नारळ मिळाला.>> बरं झालं. कै ती शिरेल.. फालतूपणाचा कळस.
नैतर काय....
नैतर काय....
हिरो ओळखीचा वाटतोय. कुठेतरी
हिरो ओळखीचा वाटतोय. कुठेतरी बघितलंय त्याला.
बहुतेक हिरो कर्लस च्या एका सिरिअलमध्ये आहे..>>>>>>जान्हवीचा भाऊ पिंट्या.
नाही पिंट्या नाहीये तो.
नाही पिंट्या नाहीये तो. मलातरी नाही वाटला.
अरे तो हिरो 'का रे दुरावा'
अरे तो हिरो 'का रे दुरावा' मधला साईप्रसाद आहे ना ....
हिरो न हिरवीण दोघेही बंडल
हिरो न हिरवीण दोघेही बंडल वाटतायत....
हिरो न हिरवीण दोघेही बंडल
हिरो न हिरवीण दोघेही बंडल वाटतायत.... >>> बरोबर मिनू , मला ही
तो कारेदु मधला साईप्रसाद आहे.
तो कारेदु मधला साईप्रसाद आहे. होसुमीयाघ मधला पिंट्या नाही.
पुन्हा एकदा बहुतेक प्रेमकथाच. झीला प्रेम, लग्न, नात्यांचे घोटाळे वगैरेचं एवढं का आकर्षण?
हिरो न हिरवीण दोघेही बंडल
हिरो न हिरवीण दोघेही बंडल वाटतायत....>>
चला झाली सुरुवात नाव ठेवायला... आत्ता मज्जा येईल. मी अजून प्रोमो बघितलाच नाहीये. साईप्रसाद ठीक आहे... पिंट्या हिरो म्हणून सहनच नसता झाला.
झीला प्रेम, लग्न, नात्यांचे
झीला प्रेम, लग्न, नात्यांचे घोटाळे वगैरेचं एवढं का आकर्षण? >> बहुतेक सगळ्या चॅनेलवर हेच चालू असतं की. (एखादा अपवाद सोडून) हिंदी शिरेल तर बघवत नाहीत.. कोण कधी कोणाशी लग्न करेल, एकाच माणसाच्या किती बायका, कोण कोणाची मुलं या सगळ्याचा काहीच पत्ता नसतो.
Laxmi chi sampte ahe mhanun
Laxmi chi sampte ahe mhanun tya don lokana bale balech jabardasti ubha kelay ase vatat ahe promo ....ky te hero heroine n ky te serial che nav.....sab bakwas.....kahitari satat suru rahile pahije evdech ....zee chi quality kadich ghasarliye.
साईप्रसाद आहे काय, का रे
साईप्रसाद आहे काय, का रे दुरावा मी त्याच्यासाठी दोन तीन दिवस बघितली होती, चांगलं काम केलं त्याने तिथे पण मला आठवेनाच तो. पण मेन हिरो म्हणून शोभेल का? साईड हिरो म्हणून बरा होता.
इथे नाही खास वाटत तो, ती पण नाही.
बहुतेक सगळ्या चॅनेलवर हेच
बहुतेक सगळ्या चॅनेलवर हेच चालू असतं की. (एखादा अपवाद सोडून) हिंदी शिरेल तर बघवत नाहीत.. कोण कधी कोणाशी लग्न करेल, एकाच माणसाच्या किती बायका, कोण कोणाची मुलं या सगळ्याचा काहीच पत्ता नसतो.>>>>
खरंय. पण आमच्याकडे फक्त झीमराठीच लावतात आणि न्यूज चॅनल्स. त्यामुळे बाकी चॅनेल्सवरचा गोंधळ माहिती नाही.
अरे ईथे सगळे फक्त झीच बघतात
अरे ईथे सगळे फक्त झीच बघतात काय???? सहज पडलेला प्रश्न.
आज पासुन कलर्सवर एक नविन मालिका चालु होतेय तुझ्यावाचुन करमेना.
मला वाटले होते की कदाचित त्यावर एक धागा येईल.
ओके प्रज्ञा९. बाकीचा गोंधळ
ओके प्रज्ञा९. बाकीचा गोंधळ बघितलास तर झी मराठी बरंच सुसह्य वाटेल माझ्यासारखं.
कोणी तरी फोटो टाका प्लीज,
कोणी तरी फोटो टाका प्लीज, अजून प्रोमो बघण्यात आला नाही.
स्निग्धा +१
स्निग्धा +१
हैला ! चला मज्जा मज्जा नवी
हैला ! चला मज्जा मज्जा नवी शिरेल !
साईप्रसाद हीरो ? हीरविण कोण म्ह्णे?
पंतसचिव आईआज्जी गट्टु सारखी जानीमानी हस्ती पण असेलच की!
बादवे या शिरेलीचा शॉफॉ मस्तं
बादवे या शिरेलीचा शॉफॉ मस्तं होईल नै?
खॅखॅ खीखी खुकखु
हे शीर्षक गवरीच्या सीरेलीला
हे शीर्षक गवरीच्या सीरेलीला द्यायचं ना.
पेटता गवरी पेटेना !
पेटता गवरी पेटेना !
(No subject)
हि कुठली शिरेल? हीरो हीरविण
हि कुठली शिरेल? हीरो हीरविण कोण आहेत? बर झाल त्या वैभवची सौभाग्यवती बंद होणार. किती फालतू आहे.
बादवे या शिरेलीचा शॉफॉ मस्तं
बादवे या शिरेलीचा शॉफॉ मस्तं होईल नै?
खॅखॅ खीखी खुकखु >::खोखो:
ओमप्रकाश शिंदे हिरो (का रे
ओमप्रकाश शिंदे हिरो (का रे दुरावा मधला) आणि मयुरी देशमुख नामक हिरवीण आहे. दोघेही बेक्कार दिसतायत प्रोमो मध्ये. बाकी पुढे शिरेल बघितल्यावरच कळेल.:हाहा:
Pages