Submitted by मी अमि on 23 June, 2016 - 05:17
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही. इथेच वाचायला मिळाले हे
नाही. इथेच वाचायला मिळाले हे नाव.
हेच दुसर्या नावाने शाळेत करून घेत असतील तर माहीत नाही.
गजानन मी दिलेल्या लिंक मध्ये
गजानन मी दिलेल्या लिंक मध्ये त्यांची माहिती आहे. त्यांचे स्वतःचे ट्यूटर असतात.
आमच्या शाळेत गेले 2/3 वर्ष
आमच्या शाळेत गेले 2/3 वर्ष आहे. पण लावला नाही.
दीड दोन तास जास्तीचं थांबायला लागतं शाळेत. म्हणुन विचारही केला नाही.
ओके. सावली, हा कोर्स जॉइन
ओके. सावली, हा कोर्स जॉइन केलेल्या मुलांची काय रीअॅक्शन आहे? ते एंजॉय करतात का?
सावली +१ एका वर्गमित्राने
सावली +१
एका वर्गमित्राने केला होता ईयत्ता ४ थीत. त्याला विचारुन लिहीते.
त्यांचे लेसन प्लॅन्स
त्यांचे लेसन प्लॅन्स ट्यूटर्सनाही आयत्यावेळेस मिळतात. ट्यूटर्स अगदीच बेसिक असल्याने ते डोळे बंद करून केवळ ते प्लॅन्स फॉलो करतात. अशी माहिती ऐकली होती मी जेव्हा बिर्ला एज्युटेक साठी थिएटर सिलॅबस डिझाइन करत होते तेव्हा. ख खो दे जा!
धन्स ऑर्किड आणि नी. ऑर्किड,
धन्स ऑर्किड आणि नी.
ऑर्किड, जर माहिती कळली तर नक्की शेअर कर.
अमि, अभिच्या शाळेत आहे,
अमि, अभिच्या शाळेत आहे, एक्स्ट्रा क्लासेसमध्ये. मुलांना आवडतय. पण सगळ्याच मुलांना नाही . काही मुलांनी दुसर्या वर्षी न जायचं ठरवलं. एक वर्ष ट्राय करायला नक्कीच वर्थ आहे
अभि गेली तीन वर्ष ऑल फॉर किड्स करतोय. आऊट लाईन सारखी आहे. त्याला आवडतय. आता ह्या वर्षीही जाईल. ते असेल शाळेत तर ते ट्राय कर. माझ्या माहितीतले सगळे टिचर्स चांगले आहेत ऑफॉकिचे