पहिला मुदा : घरात आइ आनि वडिल आहेत, नवरा असतोच. ते कहितरि ठरवितात अनि नेहमि प्रमाने बाय्कोला ग्रुहित ढरतात. बास झालि सुरुवत. ..... पअन हे अस का होत. नेहमिच बायकाना क ग्रुहित धरतात ? का त्यान अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जनिना हा प्रश्ना पडतो? आनि पुधे काय ? बाय्कोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करव, नोकरि सम्भलवि, पाहुने आलेकि त्यान्च पहवा, अनि एवधा करुनहि कोनिच विचार्नार नाहि, का तर बायको म्हनुन ??????? का हूत असेल हे सगल ? आज स्त्रि समानता असताना हि परिस्थिति ??
गम्मत काय असते लाग्न झाल्यवर बय्को घर सोडते अनि सासरि जाते. तिथे मुलाचे आइ वडिल हे बर्याच काला पसुन एक्त्र असतात, नेहमि ते त्यन्च थरवत असतात. अनि लग्न झाल कि एक सुन घरि आहे हे ते सर्रास विसर्तात. हा हा हा. अस होत नाहि. खर तर सुने चि निर्नय क्ष्माता त्याना माहित नसते. त्यामुले हे होत असत. ह्यवर झलिम उपाय म्हनजे सुनेने स्वताहुन सहभाग घ्ययच अगदि हे ३ जन गुप चुप कहि ठरवित असले तरिहि न्रिर्लज्जा प्रमाने सहभाग घ्यायचा. सुरुवतिला त्यान बोलु ड्यायच अगडि ते चुकिच थरवत असले तरिहि शात पने ऐकुन घ्यायच. आनि नन्तर नवर किन्वा सासरे ह्य्या ना शान्त पने आपल मत सान्गायच. सुरुवातिला कदचित त्याना पट्नार नाहि पन हे अस २-३ वेला झाल कि आपोआप पतेल. आनि पुढ्च्या वेलेस ते स्वतहुन बोलव्तिल ठरविताना.
ह्य्या च विशयावर नवरयाशि कितिहि भान्ड्ला तर काहिहि होनर नाहि उलत तुम्चे सम्भन्ड ख्रर्आब होतिल
आपल मोउल्यवान मत ढ्य.
लिखान्यात्ल्या चुका लव्करच दुरुस्त करेल. क्ष्मस्व ||||||
*************** सुधारित . *************
पहिला मुद्दा : घरात आई आणि वडिल आहेत, नवरा असतोच. ते काहीतरी ठरवितात आणि नेहमी प्रमाणे बायकोला गृहित धरतात. बस झाली सुरुवात. ..... पण हे अस का होतं. नेहमीच बायकांना का गृहित धरतात ? का त्याना अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जणींना हा प्रश्ना पडतो? आणि पुढे काय ? बायकोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करावं, नोकरी सांभाळावी, पाहुणे आले कि त्यांचं पहावं, आणि एवढं करुनही कोणीच विचारणार नाही, का तर बायको म्हणून??????? का होत असेल हे सगळं ? आज स्त्री समानता असताना हि परिस्थिती ??
गम्मत काय असते लग्न झाल्यवर बायको घर सोडते आणि सासरी जाते. तिथे मुलाचे आई वडिल हे बर्याच काळा पासुन एकत्र असतात, नेहमी ते त्यांचं ठरवत असतात. आणि लग्न झाल कि एक सून घरी आहे हे ते सर्रास विसरतात. हा हा हा. अस होत नाही. खर तर सुनेची निर्णय क्षमता त्याना माहित नसते. त्यामुळे हे होत असतं. ह्यावर जालिम उपाय म्हणजे सुनेने स्वतःहून सहभाग घ्यायचा. अगदी हे ३ जण गुपचुप काही ठरवित असले तरिही निर्लज्जा प्रमाणे सहभाग घ्यायचा. सुरुवातिला त्यान बोलू द्यायच अगदी ते चुकिच ठरवत असले तरिही शांतपणे ऐकुन घ्यायच. आणि नन्तर नवरा किंवा सासरे ह्यांना शान्तपणे आपल मत सांगायचं. सुरुवातिला कदचित त्याना पटणार नाही पन हे अस २-३ वेळा झालं, कि आपोआप पटेल. आणि पुढच्या वेळेस ते स्वत:हुन बोलवतिल ठरविताना.
ह्याच विषयावर नवर्याशी कितिहि भान्डलात तर काहिही होणार नाही उलट तुम्चे सम्बन्ध खराब होतील
आपल मौल्यवान मत द्या.
लिखाणातल्या चुका लवकरच दुरुस्त करेन. क्षमस्व ||||||
धमाल प्रतिसाद !!
धमाल प्रतिसाद !!
बर वाटल | माझ्या मुळे बर्याच
बर वाटल | माझ्या मुळे बर्याच जनान्चि करमणुक झाली.
(No subject)
<< माझ्या मुळे बर्याच जनान्चि
<< माझ्या मुळे बर्याच जनान्चि करमणुक झाली.>> 'नवरा- बायकोच्या भांडणा'त नेहमीं इतरांची करमणूक होतच असते !
लिखान खुप्च आवडले.
लिखान खुप्च आवडले.
Pages