निषेध!

Submitted by जव्हेरगंज on 22 May, 2016 - 02:34

काहीच सुचत नसेल
तर खुशाल कविता लिहायला घ्या..

कवितेला नसतं विषयाचं बंधन

पण,
पण म्हणून काहीही लिहायचं का?

असल्या कवितांचा मी निषेध करतो.

- जव्हेरगंज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान.
फार पूर्वी सत्यकथेत वाचलेल्या कवितेची एकच ओळ अजूनही लक्षात आहे. का कोण जाणे आत्ता पुन्हा आठवली

ज्या शब्दांना लाज असते ते उतरत नाहीत कागदावर