क्युट आहे ग चित्र हे विकासच्या ज्यु/सि. केजीच्या क्राफ्ट बुक मधल आहे ना! सानुने मनसोक्त फरशी आणि अजुन एक दोन कागद रंगवुन ठेवलेले तेव्हा चित्र फ्रेम करुन लावुन ठेव घरात. खुप मस्त वाटत मुलांना स्वतः काढलेल अस लावल तर.
पेटे मस्करी करत्येस की खरच विचारत्येस्?
विकास प्रकाशन म्हणतेय मी. सानिकाने तेव्हढ्यासाठी मला पिवळ्या रंगाची वॉटर कलरची बाटली आणायला लावली. आधी रफ कागदावर प्रयोग झाला. मी चहाच आधण ठेवायला गेले तिच्या बाजुने उठुन तर फरशीवर पण प्रयोग करुन झाला (आता अशी स्मायली दिलेय मी पण तेव्हा अस झाल होत माझ पण काय उपयोग रागवुन? मग करु दिल पुर्ण रंगकाम नी एकदाच सगळ धुवुन पहिल्यासारख केल. सगळ म्हणजे फरशी नी ती ही :फिदी:)
कसले गोडू चित्र आहे !
मस्तच!!! नांव अथर्व आहे की
मस्तच!!!
नांव अथर्व आहे की अर्थव??
मी आलो , प्रकाश आला आणि किरू
मी आलो ,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रकाश आला आणि किरू आला..
बाकीचे या लवकर ....
खुप खुप खुप खुप सुंदर आहे चित्र ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! सगळी पिल्लं कसली क्यूट
सुंदर! सगळी पिल्लं कसली क्यूट आहेत, आणि शिस्तबद्ध उभी आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टायटल आवडले... पिल्लांच्या
टायटल आवडले...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिल्लांच्या आइची (कि बाबांची !) उभारण्याची इश्टाईल आवडली...
(No subject)
व्हाट अ कोंबडी आणि पिल्ल ,
व्हाट अ कोंबडी आणि पिल्ल , खुपच छान .
मल्ली तुला फरक कसा कळत नाही देव जाणे.
चित्र छान, शीर्षक छान,
चित्र छान, शीर्षक छान, सुन्या-आंबोलकरचा प्रतिसाद छान.. मी पण आलोच म्हणायला छान !
कसलं क्यूट आलंय
कसलं क्यूट आलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोजीरवाणी बटणू डोळ्यांची
गोजीरवाणी बटणू डोळ्यांची पिल्लं आणि खरंच 'आले का सगळे' विचारतेय असं वाटणारी कोंबडी/कोंबडा! कसलं गोड आहे!
ओंकार, खूप आवडलं हं तू काढलेलं चित्र!
गोड आहे खुप!!
गोड आहे खुप!!
सगळी हसरी पिल्लं मस्तय
सगळी हसरी पिल्लं
मस्तय चित्र.
अय्यो. कसलं गोड आहे चित्र.
अय्यो. कसलं गोड आहे चित्र.
ती कोंबडीची उभे रहायची
ती कोंबडीची उभे रहायची स्टाईलनेच कळतेय, काय रे ,आले का सगळे? .मस्तय.
जबरी क्युट!
जबरी क्युट!
सगळे आल्याबद्दल
सगळे आल्याबद्दल धन्यवाद...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओंकार माझा भाचा आहे....
हेहे ..... बेश्ट हे !
हेहे ..... बेश्ट हे !
खूप भारी. पिल्लं तर कसली
खूप भारी. पिल्लं तर कसली गोंडस काढली आहेत.
कित्ती छान आहे.
कित्ती छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्युट
क्युट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>सगळे आल्याबद्दल
>>सगळे आल्याबद्दल धन्यवाद.>><<<
नाही नाही, अजून बंड्या नाही आला;तो अजून बाजूच्या पिंट्या बरोबर खेळतोय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेटे अगं कसलं गोड चित्रं
पेटे अगं कसलं गोड चित्रं आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचंड आवडलं. फ्रेम करून ठेव. मुलगा मोठा झाला की दाखव त्याला त्याचीच कलाकृती...
फारच गोड चित्रं आहे.
मी पण आले. क्युट आहे गं पेटे
मी पण आले.
क्युट आहे गं पेटे चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्युट आहे ग चित्र हे
क्युट आहे ग चित्र
हे विकासच्या ज्यु/सि. केजीच्या क्राफ्ट बुक मधल आहे ना! सानुने मनसोक्त फरशी आणि अजुन एक दोन कागद रंगवुन ठेवलेले तेव्हा
चित्र फ्रेम करुन लावुन ठेव घरात. खुप मस्त वाटत मुलांना स्वतः काढलेल अस लावल तर.
अथर्व क्युट आलय चित्र. नाव पण
अथर्व क्युट आलय चित्र. नाव पण मस्त.
धनु.
विकासच्या ज्यु/सि. केजीच्या
विकासच्या ज्यु/सि. केजीच्या क्राफ्ट बुक मधल आहे ना!
कविता... हा विकास कोण ??
मी ओंकारची pia kaku आहे गं !!!!
काय क्युट चित्रय हे!! एकदम
काय क्युट चित्रय हे!! एकदम गोडुलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेटे मस्करी करत्येस की खरच
पेटे मस्करी करत्येस की खरच विचारत्येस्?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
(आता
अशी स्मायली दिलेय मी पण तेव्हा
अस झाल होत माझ पण काय उपयोग रागवुन? मग करु दिल पुर्ण रंगकाम नी एकदाच सगळ धुवुन पहिल्यासारख केल. सगळ म्हणजे फरशी नी ती ही :फिदी:)
विकास प्रकाशन म्हणतेय मी. सानिकाने तेव्हढ्यासाठी मला पिवळ्या रंगाची वॉटर कलरची बाटली आणायला लावली. आधी रफ कागदावर प्रयोग झाला. मी चहाच आधण ठेवायला गेले तिच्या बाजुने उठुन तर फरशीवर पण प्रयोग करुन झाला
आणि पेटे ओंकार भाचा आहे कि
आणि पेटे ओंकार भाचा आहे कि पुतण्या?
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages