कोंबडी :: आले का सगळे??????

Submitted by पियापेटी on 9 September, 2009 - 06:39

Image021.jpg

नावः अर्थव उपकारे[ओंकार]
वयः ८ वर्ष

गुलमोहर: 

चित्र छान, शीर्षक छान, सुन्या-आंबोलकरचा प्रतिसाद छान.. मी पण आलोच म्हणायला छान !

गोजीरवाणी बटणू डोळ्यांची पिल्लं आणि खरंच 'आले का सगळे' विचारतेय असं वाटणारी कोंबडी/कोंबडा! कसलं गोड आहे!
ओंकार, खूप आवडलं हं तू काढलेलं चित्र!

>>सगळे आल्याबद्दल धन्यवाद.>><<<

नाही नाही, अजून बंड्या नाही आला;तो अजून बाजूच्या पिंट्या बरोबर खेळतोय... Happy

पेटे अगं कसलं गोड चित्रं आहे...
प्रचंड आवडलं. फ्रेम करून ठेव. मुलगा मोठा झाला की दाखव त्याला त्याचीच कलाकृती... Happy
फारच गोड चित्रं आहे. Happy

क्युट आहे ग चित्र Happy हे विकासच्या ज्यु/सि. केजीच्या क्राफ्ट बुक मधल आहे ना! सानुने मनसोक्त फरशी आणि अजुन एक दोन कागद रंगवुन ठेवलेले तेव्हा Proud चित्र फ्रेम करुन लावुन ठेव घरात. खुप मस्त वाटत मुलांना स्वतः काढलेल अस लावल तर.

पेटे मस्करी करत्येस की खरच विचारत्येस्? Uhoh
विकास प्रकाशन म्हणतेय मी. सानिकाने तेव्हढ्यासाठी मला पिवळ्या रंगाची वॉटर कलरची बाटली आणायला लावली. आधी रफ कागदावर प्रयोग झाला. मी चहाच आधण ठेवायला गेले तिच्या बाजुने उठुन तर फरशीवर पण प्रयोग करुन झाला Proud (आता Proud अशी स्मायली दिलेय मी पण तेव्हा Angry अस झाल होत माझ पण काय उपयोग रागवुन? मग करु दिल पुर्ण रंगकाम नी एकदाच सगळ धुवुन पहिल्यासारख केल. सगळ म्हणजे फरशी नी ती ही :फिदी:)

Pages