Submitted by अंतरा on 16 April, 2016 - 14:24
खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा केलेले कॉफी पेंटींग्स
आणि हे कॉफी पेंटींग हँड्मेड पेपर वर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
अतिशय सूंदर चित्र. न१ आणी २
अतिशय सूंदर चित्र. न१ आणी २ फार आवडले
अप्रतिम!
अप्रतिम!
प्रतिसादाबद्दल आणि वॉटर मार्क
प्रतिसादाबद्दल आणि वॉटर मार्क बद्दल सांगितले त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद.
अभिनव सॉफ्टवेअर बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी प्रयत्न केला वॉटरमार्क टाकायचा.
खूपच सुंदर
खूपच सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंतरा, अतिशय बावळट प्रश्न. ही
अंतरा, अतिशय बावळट प्रश्न. ही चित्रंही तुम्हीच काढली आहेत का? अतिशय सुंदर आहेत.
खूप सुंदर! पहिले आणि शेवटचे
खूप सुंदर!
पहिले आणि शेवटचे तर खासच!
केवळ अप्रतिम!! अतीव सुंदर!!
केवळ अप्रतिम!!
अतीव सुंदर!!
राजेश भारंबे, तुझे स्केचेस
राजेश भारंबे, तुझे स्केचेस बर्याच दिवसात नाही आलेले!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळीच पेंटिंग्ज किती सुरेख
सगळीच पेंटिंग्ज किती सुरेख आहेत.
अंतरा, तुझी विपु बघ प्लीज. मागे इमेल मिळाली नव्हती म्हणून माहिती विपुत टाकली आहे.
वॉव! सुरेख आहेत असगळी
वॉव! सुरेख आहेत असगळी चित्रे.
सायो मी चित्र बघून काढायचा
सायो मी चित्र बघून काढायचा प्रयत्न करते . नेहमीच जमेल असे नाही कधी जमते तर कधी..
प्रतिसादां बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.........
अप्रतिम..एकच शब्द सुचतो..
अप्रतिम..एकच शब्द सुचतो..
सुंदर आहेत!
सुंदर आहेत!
वाह काय सुंदर पेंटिंगस...
वाह काय सुंदर पेंटिंगस... अप्रतिम
अप्रतिम ! सुंदर.
अप्रतिम ! सुंदर.
अप्रतिम __/\__ सगळीचे एका
अप्रतिम __/\__
सगळीचे एका पेक्षा एक...कृष्ण काळात रमवणारी.... __/\__
Pages