Submitted by मॅगी on 3 April, 2016 - 23:36
Julio Cesar नावाच्या ब्राझिलियन आर्टिस्टची चित्र पाहण्यात आली, कुठलाही फोटो बघून त्या माणसाचं व्यंगचित्र काढण्यात त्याची हातोटी आहे आणि ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत.
त्यातलंच हे एक चित्र माझ्या डोक्यात घर करून राहिलं आणि शेवटी उतरवलंच कागदावर..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेषा, शेडींग अप्रतिम
रेषा, शेडींग अप्रतिम !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"मीनाक्षी" शीर्षक अधिक शोभलं असतं का ?
Masta
Masta![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
खूप मस्त, आवडले चित्र आता
खूप मस्त, आवडले चित्र
आता Julio Cesar बद्दल शोधाशोध क्रमप्राप्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद भाऊ, अमितव, चनस,
धन्यवाद भाऊ, अमितव, चनस, हर्पेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाऊ, मीनाक्षी सुद्धा छानच वाटतंय नाव..
हर्पेन, जुलिओची चित्रे https://m.facebook.com/mz09art इथे पाहता येतील
mast
mast
छान आहे चित्र
छान आहे चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
फारच छान.... आवडले....
फारच छान.... आवडले....
मस्तच गं.. खुपच आवडलं. मासे
मस्तच गं.. खुपच आवडलं. मासे कसले गोडुले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेषा, शेडींग अप्रतिम !>> +१
सुंदर !!
सुंदर !!
अप्रतिम!
अप्रतिम!
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गूगल केले,
गूगल केले, https://m.facebook.com/mz09art लिंक पाहिली
ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत >>> हे तर अगदीच पटले