मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
तो गुरवच सुमडीत दार ठोठावून
तो गुरवच सुमडीत दार ठोठावून गेला असेल. >>> +१
दत्ताने संध्याकाळी ६लाच
दत्ताने संध्याकाळी ६लाच दाराला आतमधून कुलूप
लावून किल्ली स्वतःच्या खिशात टाकून द्यायची. >> नै त कै, तो गण्या पण नसता गेला मग.
आणि त्या द्त्तीमध्ये जरातरी आपलेपणा आहे. ती जेव्हा ठोशा ला जाउबाई ईकडे या म्ह्णते, तेव्हा ठोशा च ठोबाड पाहीले का तुम्ही ??? सगळया बाजुन्नी वेन्गाडुन बोलली काम झाल की येते!! अखडू !
शेवट ला जी किन्चाळी होती ती ठोकळी ची च असावी!
मग बरोबर आहे पावणेबारापर्यंत
मग बरोबर आहे पावणेबारापर्यंत दार उघडे ठेवणे. पण गणेश आणि सुषमा सोडून उरलेले तर उंबरा ओलांडत नाहीत. म्हणून मला वाटले सगळे उंबर्याच्या आतच असेल.
हो ठोकळीचाच आवाज वाटला तो.
हो ठोकळीचाच आवाज वाटला तो.
कदाचित असे असेल, की कुणाचा तरी (भुतामुळे) जीव जाऊन आत्मा निघून चालला असेल, आणि बेरीनाना तिलाच 'आत ये, आत ये' म्हणत असतील.
ह्या सिरियलीत बर्याच चुका
ह्या सिरियलीत बर्याच चुका आहेत,
१) ती पुर्वा बाजारात नारळ घेताना दाखवलीय.. कोकणात एक तरी नारळाचे झाड असतेच नारळासाठी,असे बाजारात नारळ घेत नाहीत.
२) ती ठोकळी खीर बनवते म्हणते सासूला... सासरा आताच गेला ना आणि गोड काय बनवायचे?
३) कोणीच केस कापले नाहीत. जर घर इतकं अंधश्रधाळू आहे मग केस कसे नाही कापले?
४) पाण्याची भिती काय फक्त समुद्राची पाणी आहे का? विहिर तर घरामागेच आहे.
५) शेवंता अशी घरासमोर आत्महत्या करताना, बाकी कोण न्हवते का? आणि इतक्या वर चढली कशी?
६) नाना आजारी असून सतत बाहेरच? बिचारा नाना बरळणार नाही थंडीने तर काय?
आता, इतर,
ठोकळीला फक्त रागीट भाव दिलेस तर पैसे मिळतील साम्गितलेय.
ठोकळ्याला सांगितलय की, फक्त सतत बायकोला घाबरायचा अभिनय कर.
ठोकळीचे ड्रेस इतके भयानक की जानूचे बरे असे म्हणावेसे वाटते. त्यात जाड्या स्त्रीने, डीप कट असलेले सलवार घालून , खाली टाईट स्लॅक्स घालणे खूप भयानाक दिसते.
मळवट भरले कसे जाईल, सहज डोके कुंकवात पडले की?
अभिरामाची बायको चायनातून आणलीय.
बाकी, अण्णांनी बर्याच म्हातार वयात शेवंतीशी सलगी केलीय तेव्हा सुषमा वयाने लहान असू शकते.
असे बरेच म्हातारे असतात की...
हुश्श....
आजचा भागही फालतूच असणार... थाप नक्की कोणी मारली ते सांगणारच नाही.
झंपी, १) ती पुर्वा बाजारात
झंपी,
१) ती पुर्वा बाजारात नारळ घेताना दाखवलीय.. कोकणात एक तरी नारळाचे झाड असतेच नारळासाठी,असे बाजारात नारळ घेत नाहीत.
असं नाही. आमचे माड आहेत तर नारळ घरीच आहेत. पण गावात काही लोकांना विकत घ्यावे लागतात.
२) ती ठोकळी खीर बनवते म्हणते सासूला... सासरा आताच गेला ना आणि गोड काय बनवायचे?
तेरावं झालं ना. मग चालतं.
४) पाण्याची भिती काय फक्त समुद्राची पाणी आहे का? विहिर तर घरामागेच आहे.
विहिरीची पण भितीच आहे त्यांना.
बाकी ठोकळा बाय्कोला घाबरत नाही ओ. फक्त जास्त समजदार आहे तो.
स्वस्ति, पण ज्यांच्याकडे नारळ
स्वस्ति,
पण ज्यांच्याकडे नारळ आहेत धरलेले ते कशाला बाजारात जातील नारळ आणायला असा एक विचार मनात आला....
Panyachi bhiti ahe tar bath
Panyachi bhiti ahe tar bath pan ghet nasatil te lok
पण ज्यांच्याकडे नारळ आहेत
पण ज्यांच्याकडे नारळ आहेत धरलेले ते कशाला बाजारात जातील नारळ आणायला असा एक विचार मनात आला.... >>>> इमर्जन्सी? पण सस्मित म्हणते ते खर आहे.
नाना आजारी असून सतत बाहेरच?
नाना आजारी असून सतत बाहेरच? बिचारा नाना बरळणार नाही थंडीने तर काय? फिदीफिदी >>>
ओहो एव्हढ्या पोस्टस! नंतर
ओहो एव्हढ्या पोस्टस! नंतर वाचते. आधी मला काही प्रश्न पडलेत:
१: नाईकांच्या घरात toilet नाहीत का? सुशल्या तुफान वेगाने घराबाहेर गेल्या आणि टाकोटाक आल्या म्हणून म्हणलं. विद्या बलानची जाहिरात कोकणात लागत नाही वाटते.
२. नाथाने 'बीस साल बाद' (जुनो, विश्वजीत आणि वहिदा चो) कधी पाहिलो? अगदी त्यातल्या नोकरासारखो कंदील हलवत होतो ते?
३. दरवाज्याच्या आत सगळ्या बायका पुढे आणि पुरुष मागे का?
४. सरिताने सगळ्यांच्या गाद्या घातल्यान. छाया मात्र स्वत:ची गादी स्वत: घेऊन आली. का?
५. गणेश बाहेर चालला होता तेव्हा पुढे सरून त्याला कानपटून कोणी मागे का खेचला नाही? सगळे जागच्या जागी ओरडत होते.
६. अगदी ११:४५ पर्यंत दार उघडं का ठेवलं होतं? भुताने काय लिहून दिलं होतं गुरवाक की मी १२ च्या आधी येणार नाही म्हणून? तरी ५ मिनिटं लेटच झाला. त्यांच्या राज्यात पण ट्रॅफिक असतो काय?
७. दत्ता दार उघडून बाहेर का गेलो?
८. निलीमा दत्ताऐवजी का नाही गेलो? जागीच चुरमुर्याच्या पोत्यागत का बसून राह्यलो?
मला आता दत्ता आणि नाना दोघांचा संशय येतोय. दत्ताला काल डायलॉग मारून दरवाजा उघडायची काही गरज नव्हती. बाकी तो 'येंनो रास्कलो, माईन्ड इट हा' असं म्हणेल असं वाटलं होतं.
आणि ते नाना काय बोलतात ते
आणि ते नाना काय बोलतात ते सबटाईटल्स मध्ये का देत नाहीत. काय बोलतात देव जाणे. काल कोणाला तरी आत ये म्हणत होते एव्हढं कळलं. शेवंता आण्णाचीच ना? का नानांची? जे आत येणार होतं ते निलिमाला बघून थांबलं बहुतेक. सदोदित ही बाई लॅपटॉप घेऊन काय करत असते?
८. निलीमा दत्ताऐवजी का नाही
८. निलीमा दत्ताऐवजी का नाही गेलो? जागीच चुरमुर्याच्या पोत्यागत का बसून राह्यलो? >>>> अगे हा प्रश्न सगळ्यांक पडलो असा.
इथे कोणीतरी लिहिलं आहे की
इथे कोणीतरी लिहिलं आहे की माधव आणि त्याचं कुटूंब मुंबईला गेल्यावर काय. मला पण असंच वाटतं की त्यांना मुंबईला जाता येणार नाही. काही ना काही घडेल आणि त्यांना इथेच रहावं लागेल. काल लोकांच्या संख्येच्या मानाने गाद्या कमी वाटल्या नै.
काल लोकांच्या संख्येच्या
काल लोकांच्या संख्येच्या मानाने गाद्या कमी वाटल्या नै. >>>> अग घाबरुन एकमेकांना चिकटुन तर बसायच होत, हव्यात कशाला जास्तीच्या गाद्या? उगाच घाला, काढा...
पण गप पडुन र्हावाचा ना
पण गप पडुन र्हावाचा ना पांघरुणा घेउन. १२ वाजेपर्यंत बसुन कित्याक त्या भुताची बघुची होया?
बुर्नुस खुप काळाने ऐकला शब्द.
बुर्नुस खुप काळाने ऐकला शब्द.
१: नाईकांच्या घरात toilet
१: नाईकांच्या घरात toilet नाहीत का? सुशल्या तुफान वेगाने घराबाहेर गेल्या आणि टाकोटाक आल्या म्हणून म्हणलं. विद्या बलानची जाहिरात कोकणात लागत नाही वाटते.>>>> स्वप्ना, अगं को़कणात बर्याचश्या घरांच्या आत toilet नसतं. घराच्या मागे toilet बांधतात, जेणेकरुन घरामागच्या नारळ सुपारीच्या बागेवर लक्ष राहिल.. 'परसाकडे जाणे' हा वाक्प्रचार त्यावरूनच पडलाय कोकणात :p
३. दरवाज्याच्या आत सगळ्या बायका पुढे आणि पुरुष मागे का? >>>> अण्णी स्वतःच्या मुलांना सेफ ठेवतेय.. शेवंता सुनांना घेउन गेली तर चालतंय म्हातारीला
४. सरिताने सगळ्यांच्या गाद्या घातल्यान. छाया मात्र स्वत:ची गादी स्वत: घेऊन आली. का?>> छायाला ती नेहमीच वाईट वागणूक देते म्हणून.
दत्ती ने घरच्यां बरोबर
दत्ती ने घरच्यां बरोबर ठोंब्या बसलेल्या ठो३ सकट छायाची गादी पण घालाय्ची का? काहीही हं.
ती, तिचा नवरा, मुलगी ह्याबरोबर सासु साठी अंथरुणं घालणं ठीके. वर पुन्हा ठो ३ मुंबैचे पाहुणे, म्हणुन ते ही ठीके.
पण छाया साठी का गादी घालावी तिने?
मुळात सासू म्हातारी म्हणून
मुळात सासू म्हातारी म्हणून तिची गादी घालणं ठीक आहे पण बाकी सगळ्या मजबूत लोकांना स्वतःची गादी स्वतः घालायला काय धाड भरली
अराररारा किती तो गाद्यान्चा
अराररारा किती तो गाद्यान्चा कीस पाडताय!!!
(No subject)
सगळ्या मजबूत लोकांना स्वतःची
सगळ्या मजबूत लोकांना स्वतःची गादी स्वतः घालायला काय धाड भरली> नैतर काय. वर परत छायाची गादी पण तिनेच घालावी असं सुचवतंय पब्लिक.
(No subject)
सुषमा का?
सुषमा का?
सुसल्या कि शेवंता ?
सुसल्या कि शेवंता ?
येणार येणार वाली
येणार येणार वाली
कधी कधी वाटत दत्ता आणि गणेश
कधी कधी वाटत दत्ता आणि गणेश ची मिलीभगत असावी.. सगळी property मिळावी म्हणून.
नाय गो, शेवन्त्या फेरा घालतय
नाय गो, शेवन्त्या फेरा घालतय अन गाण म्हणतय.
फु बाय फु फुगडी फु
दमलास काय रे अण्णा तू
पितळेची घन्टा कशी वाजे ठणा ठणा
दिसते जशी मी डिम्पल, अण्णा वाटत्यात राजेश खन्ना
गो बाय फुगडी फु...
आत पोकळ बाहेर पोकळ डोम्बार्याचा वेळु
अण्णान्च्या परसात आलाय बहराला आळु
बाय फुगडी फु
रश्मी तै!!!!!!!
रश्मी तै!!!!!!!
Pages