गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा:
गुरु:साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवेनमः ||
(श्लोकात व्याकरणविषयक चूक आढळल्यास कृपया नजरेस आणून द्यावी)
हिन्दू धर्मशास्त्रात, हल्लीचे शिक्षक अर्थात गुरू बद्दल अशी प्रार्थना/स्तुतिपरमन्त्र सान्गितला आहे. किम्बहूना, जन्मदात्या मात्यापित्यांबरोबरच, मातेस धरून प्रत्येक गुरूचे ऋण मान्य करण्याचे हिन्दू तत्वाज्ञानात अत्यन्त महत्वाचे मानले गेले आहे.
आजवर मला, या ना त्या रुपात भेटलेल्या अनेकानेक शिक्षक्/मित्र/सल्लागार रुपी सर्व गुरून्चे मी स्मरण करतो नि त्यान्ना आदरपूर्वक वन्दन करतो
Submitted by limbutimbu on 5 September, 2009 - 00:02
संत कबीरदासांनी पुढील दोह्यामध्ये अतिशय मार्मिक शब्दांमध्ये गुरुंची महती वर्णन केली आहे -(चू.भू.द्या.घ्या.) -
"गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाई |
बलिहरी अपने गुरु जिन गोविंद दिया दिखाई ||"
अर्थात - गुरु व गोविंद (देव, भगवान) या दोघांमध्ये मी कुणाला वंदन करू.
अर्थातच माझ्या गुरूंनाच ज्यानी मला देवाचे दर्शन घडविले.
अशा प्रकारे जर गुरु व गोविंद या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हे निवडण्याची वेळ आली तर मी गुरुंनाच प्राधान्य देईन. कारण माझ्यासारख्या अजाण बालकाला गुरूंनीच ज्ञान देऊन देवाचे दर्शन घडविले. अन्यथा देव म्हणजे काय ते मला कधी कळलेच नसते.
व्यापक अर्थाने घ्यायचे झाल्यास असे म्हणता येईल की, गुरु केवळ देवच नाही तर सगळ्याच गोष्टींचे भान देतात. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांनी दिलेल्या ज्ञानामूळेच. त्यामुळे आई-वडीलांनंतर देवाच्याही आधी गुरुंनाच वंदन करा, त्यांचेच स्मरण करा.
बाळू नाना तुम्ही मधुकररावांना कोड्यात टाकत आहात... अर्थात प्रश्नाचे उत्तर देणे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबते.
शिक्षक दिन आजच का साजरा करतात? असो, माझा गुरु निसर्ग, तोच सर्व काही मला (तसेच तुम्हा सर्वांना) शिकवतो, त्याला माझे वंदन. तसा मी रोजच त्याला वंदन करतो, कुठल्या एका दिवशीच त्याची आठवण काढण्याचा करंटे पणा माझ्यात नाही.
माझ्या गुरुला मी त्याचा ऋणी असावे हे अजिबात मान्य नाही. त्याचे म्हणणे असते - "मी माझे कार्य केले, तु तुझे कर. ते कार्य करतांना इतरांना (ज्याच्या साठी करतो आहे त्याला) त्याचे ओझेही वाटणार नाही याची काळजी घेता आल्यास माझे ऋणही मानायचे कारण नाही."
मधुकर, शिक्षकांची आठवण ठेवलीत आणि तुमच्या यशाचं क्रेडिट दिलतं हे फार छान केलत. बहिण भावंडांची शिक्षण त्यांची जबाबदारी घेऊन पार पाडलीत हे कौतुकास्पद आहे.
माझ्या आजच्या आनंदी जीवनाचा पाया माझ्या आईवडील आणि कित्येक शिक्षकांनी घातला आहे. त्यांच स्मरण मला नेहेमीच असतं आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहोत आणि रहातीलच हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.
गुरु कोण ?
एकनाथानी त्यांच्या एका रचनेत फार सुन्दर म्हटले आहे....
'जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्यां गुरु केला जाण
(गुरुस आले अपारपण ?)
जग सम्पूर्ण गुरु दिसे !!!
Submitted by रॉबीनहूड on 6 September, 2009 - 02:35
मधु, फारच प्रतिकुल परिस्थीतीतुन आपण पुढे आला आहात. विशेष म्हणजे ज्या गुरुंच तुम्हाला मार्गदर्शन लाभल, त्यांच्याबद्दल योग्यवेळी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली.
परिस्थीतीशी झगडुन तुम्ही शिकलात, भावंडांना सुध्दा सुशिक्षित बनवल. त्याबद्दल तुमच अभिनन्दन.
नाही, या रमा शर्मा ( चंद्रमोळी)
त्या आत्ता पुट्ट्पर्थीला राहतात.
त्या सत्य साईबाबा च्या भक्त आहेत.
त्यानी सत्य साईबाबावंर मराठीत काही पुस्तकं पणं लिहीलित. (क्रूपया पुस्तकाचं नाव विच्यारु नका)
सत्यसाईचे बहुतेक मराठी भक्त त्याना ओळखतात, असा माझा अंदाज आहे.
मधुकर, प्रतिकूल परिस्थितीत ज्या जिद्दीने तुम्ही शिक्षण घेतलत त्याचं कौतुक वाटतं. तुमचं भाग्य म्हणून असे शिक्षक लाभले. पण तुमचीही धडाडी त्यातून दिसून येते. गुरूंनी तुमच्यासाठी जे केलं ते नि़स्वार्थ बुद्धीने. तरीही त्यांचे ऋण मानत असाल तर पुढच्या आयुष्यात जर शक्य झालं तर अशीच मदत इतर झगडणार्या मुलांना (एकाला जरी) केलीत तरी ते सगळं ऋण फिटून जाईल.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णो
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुरु:साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवेनमः ||
(श्लोकात व्याकरणविषयक चूक आढळल्यास कृपया नजरेस आणून द्यावी)
हिन्दू धर्मशास्त्रात, हल्लीचे शिक्षक अर्थात गुरू बद्दल अशी प्रार्थना/स्तुतिपरमन्त्र सान्गितला आहे. किम्बहूना, जन्मदात्या मात्यापित्यांबरोबरच, मातेस धरून प्रत्येक गुरूचे ऋण मान्य करण्याचे हिन्दू तत्वाज्ञानात अत्यन्त महत्वाचे मानले गेले आहे.
आजवर मला, या ना त्या रुपात भेटलेल्या अनेकानेक शिक्षक्/मित्र/सल्लागार रुपी सर्व गुरून्चे मी स्मरण करतो नि त्यान्ना आदरपूर्वक वन्दन करतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुरूना वंदन. विमलाबाइ
गुरूना वंदन. विमलाबाइ प्रशालेतील मेधाजोशी, मराठीच्या बाइ, इन्ग्रजी शिकवणारे वा भा जोशी सर इतिहासाचे अत्रे सर. याना खास वाकुन नमस्कार.
पाचारणे सर,सुर्वे सर यांना
पाचारणे सर,सुर्वे सर यांना वंदन.
संत कबीरदासांनी पुढील
संत कबीरदासांनी पुढील दोह्यामध्ये अतिशय मार्मिक शब्दांमध्ये गुरुंची महती वर्णन केली आहे -(चू.भू.द्या.घ्या.) -
"गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाई |
बलिहरी अपने गुरु जिन गोविंद दिया दिखाई ||"
अर्थात - गुरु व गोविंद (देव, भगवान) या दोघांमध्ये मी कुणाला वंदन करू.
अर्थातच माझ्या गुरूंनाच ज्यानी मला देवाचे दर्शन घडविले.
अशा प्रकारे जर गुरु व गोविंद या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हे निवडण्याची वेळ आली तर मी गुरुंनाच प्राधान्य देईन. कारण माझ्यासारख्या अजाण बालकाला गुरूंनीच ज्ञान देऊन देवाचे दर्शन घडविले. अन्यथा देव म्हणजे काय ते मला कधी कळलेच नसते.
व्यापक अर्थाने घ्यायचे झाल्यास असे म्हणता येईल की, गुरु केवळ देवच नाही तर सगळ्याच गोष्टींचे भान देतात. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्यांनी दिलेल्या ज्ञानामूळेच. त्यामुळे आई-वडीलांनंतर देवाच्याही आधी गुरुंनाच वंदन करा, त्यांचेच स्मरण करा.
अजून एक संत कबीरदासांचा दोहा -
"गुर धोबी सिख कपडा साबू सिरजन हार |
सुरति सिला पर धोईये निकसे ज्योती अपार||"
तुला देवदेवतांना शिव्या
तुला देवदेवतांना शिव्या द्यायचे ज्या शिक्षकाने शिकवले तो शिक्षक कोणता?![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
बाळू नाना तुम्ही मधुकररावांना
बाळू नाना तुम्ही मधुकररावांना कोड्यात टाकत आहात...
अर्थात प्रश्नाचे उत्तर देणे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबते.
शिक्षक दिन आजच का साजरा करतात? असो, माझा गुरु निसर्ग, तोच सर्व काही मला (तसेच तुम्हा सर्वांना) शिकवतो, त्याला माझे वंदन. तसा मी रोजच त्याला वंदन करतो, कुठल्या एका दिवशीच त्याची आठवण काढण्याचा करंटे पणा माझ्यात नाही.
माझ्या गुरुला मी त्याचा ऋणी असावे हे अजिबात मान्य नाही. त्याचे म्हणणे असते - "मी माझे कार्य केले, तु तुझे कर. ते कार्य करतांना इतरांना (ज्याच्या साठी करतो आहे त्याला) त्याचे ओझेही वाटणार नाही याची काळजी घेता आल्यास माझे ऋणही मानायचे कारण नाही."
बाळूनाना उगाच विषयांतर का
बाळूनाना उगाच विषयांतर का करताय?
मधुकर, शिक्षकांची आठवण ठेवलीत
मधुकर, शिक्षकांची आठवण ठेवलीत आणि तुमच्या यशाचं क्रेडिट दिलतं हे फार छान केलत. बहिण भावंडांची शिक्षण त्यांची जबाबदारी घेऊन पार पाडलीत हे कौतुकास्पद आहे.
माझ्या आजच्या आनंदी जीवनाचा पाया माझ्या आईवडील आणि कित्येक शिक्षकांनी घातला आहे. त्यांच स्मरण मला नेहेमीच असतं आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहोत आणि रहातीलच हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.
गुरु कोण ? एकनाथानी त्यांच्या
गुरु कोण ?
एकनाथानी त्यांच्या एका रचनेत फार सुन्दर म्हटले आहे....
'जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्यां गुरु केला जाण
(गुरुस आले अपारपण ?)
जग सम्पूर्ण गुरु दिसे !!!
मधुकर तुमची शिकण्याची आणि
मधुकर तुमची शिकण्याची आणि भावंडांना शिकवण्याची जिद्द कौतुकास्पद.
आपण आयुष्याच्या अंतापर्यंत शिकतच असतो. तर, अशा वेळोवेळी वेगवेगळ्याप्रकारे काहिना काही शिकवण ज्यांच्याकडून घेतली त्यांना वंदन.
अत्यन्त मनापासुन केलेले
अत्यन्त मनापासुन केलेले अक्रुत्रिम लिखाण!
मधुकर, चंद्रपूरच्या रमा मॅडम
मधुकर, चंद्रपूरच्या रमा मॅडम म्हणजे रमा गोळवलकर पोटदुखे का??
त्या माझ्या पण गुरू आहेत!!
मधु, फारच प्रतिकुल
मधु, फारच प्रतिकुल परिस्थीतीतुन आपण पुढे आला आहात. विशेष म्हणजे ज्या गुरुंच तुम्हाला मार्गदर्शन लाभल, त्यांच्याबद्दल योग्यवेळी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परिस्थीतीशी झगडुन तुम्ही शिकलात, भावंडांना सुध्दा सुशिक्षित बनवल. त्याबद्दल तुमच अभिनन्दन.
हे तुम्ही ललित मधे लिहायला
हे तुम्ही ललित मधे लिहायला हवं होतं ना..?
नाही, या रमा शर्मा (
नाही, या रमा शर्मा ( चंद्रमोळी)
त्या आत्ता पुट्ट्पर्थीला राहतात.
त्या सत्य साईबाबा च्या भक्त आहेत.
त्यानी सत्य साईबाबावंर मराठीत काही पुस्तकं पणं लिहीलित. (क्रूपया पुस्तकाचं नाव विच्यारु नका)
सत्यसाईचे बहुतेक मराठी भक्त त्याना ओळखतात, असा माझा अंदाज आहे.
मधुकर, प्रतिकूल परिस्थितीत
मधुकर, प्रतिकूल परिस्थितीत ज्या जिद्दीने तुम्ही शिक्षण घेतलत त्याचं कौतुक वाटतं. तुमचं भाग्य म्हणून असे शिक्षक लाभले. पण तुमचीही धडाडी त्यातून दिसून येते. गुरूंनी तुमच्यासाठी जे केलं ते नि़स्वार्थ बुद्धीने. तरीही त्यांचे ऋण मानत असाल तर पुढच्या आयुष्यात जर शक्य झालं तर अशीच मदत इतर झगडणार्या मुलांना (एकाला जरी) केलीत तरी ते सगळं ऋण फिटून जाईल.
मधुकर, तुम्ही अजून खूप खूप
मधुकर, तुम्ही अजून खूप खूप शिका! तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्हाला मार्गदर्शन देणार्या सर्वांना अभिवादन.