Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22
हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका
"तू तिथे मी" - where ever you I am there.....
बघा तर कस वाटत ते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमची माती आमची माणस - Our
आमची माती आमची माणस - Our soil, our man
गोट्या : मार्बल्या
गोट्या : मार्बल्या
महाश्वेता : एक्स्ट्रा व्हाईट
महाश्वेता : एक्स्ट्रा व्हाईट
किड पिक्चर स्पीच
किड पिक्चर स्पीच (बालचित्रवाणी)
स्मॉल लेन कॉर्नर (नुक्कड)
अगेन इन सर्च ऑफ सेम थिंग
बोलाची कढी आणिक बोलाचा भात :
बोलाची कढी आणिक बोलाचा भात : टॉकीन्ग करी अॅन्ड टॉकीन्ग राईस
काम फत्ते : वर्क डन
काम फत्ते : वर्क डन
दूरचे दिवे : डीस्ट्न्ट
दूरचे दिवे : डीस्ट्न्ट लॅम्प्स
आम्ही सारे खव्वये - We all
आम्ही सारे खव्वये - We all foodies
स्मॉल इज देअर. स्मॉल इज
स्मॉल इज देअर. स्मॉल इज नीडेड.
(भाषांतरीत जाहिराती ऐकून ऐकून असलेच येते/सुचते. )
लेट देअर बी वन ड्रिम
लेट देअर बी वन ड्रिम पॅलेस
लँड अँड स्काय
इन फ्रंट ऑफ युवर हाऊस (मिसींग स्वप्नील जोशी कुलर ऋन्मेष!)
पहिले - असावा सुंदर चॉकलेटचा
पहिले - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला?
होली रिलेशन स्काय इलुशन
होली रिलेशन
स्काय इलुशन
लेट देअर बी वन ड्रिम पॅलेस>>>
लेट देअर बी वन ड्रिम पॅलेस>>> एक मेहेल हो सपनोका
एक महल हो सपनो का(ओरिजीनल
एक महल हो सपनो का(ओरिजीनल गुजराती सपनो ना वावेतर)
लेट देअर बी वन ड्रिम पॅलेस -
लेट देअर बी वन ड्रिम पॅलेस - असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
लाईफ पुट टु टेस्ट रस्टिक
लाईफ पुट टु टेस्ट
रस्टिक स्टोव्ह विथ वुड फ्युएल इन द इव्हिनिंग
ऑन वन रँडम डे (ओळखा पाहू!)
life put to taste...आयुष्य
life put to taste...आयुष्य चवीला ठेवले
कसौटी जिंदगी की
कसौटी जिंदगी की
कसौटी जिंदगी की >>> exam of
कसौटी जिंदगी की >>> exam of life
होली रिलेशन - पवित्र रिश्ता
होली रिलेशन - पवित्र रिश्ता
Will become daughter in law
Will become daughter in law of that house
होणार सून मी ह्या घरची …. हः
होणार सून मी ह्या घरची …. हः
Circling n buzzing ... हे
Circling n buzzing ... हे ओळखा
Pages