Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22
हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका
"तू तिथे मी" - where ever you I am there.....
बघा तर कस वाटत ते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बघा मी ओळखल की नाही. >>>> हो
बघा मी ओळखल की नाही. >>>> हो ग बै.. आणि बघा नाही बघ म्हणायच..
होणार सून मी ह्या घरची : आय
होणार सून मी ह्या घरची : आय वील बी डॉटर इन लॉ ऑफ धीस हाउस
माझे मन तुझे झाले : माय माईन्ड इज युवर्स
'अवघाची संसार' चे काय?
'अवघाची संसार' चे काय?
केदार माझे मन तुझे झाले : माय
केदार माझे मन तुझे झाले : माय माईन्ड इज युवर्स >>> my mind has become yours. अस होइल ते.. झालेच भाषांतर राहील
मीष्टर गॅन्जेस होल्डीन्ग
मीष्टर गॅन्जेस होल्डीन्ग स्टीक हीटर>>>>
सूपरलाईक!!!!
माझे पती सौभाग्यवती : माय
माझे पती सौभाग्यवती : माय हजबन्ड मॅरेज बॉन्डेड
अवघाची सन्सार : एन्टायर
अवघाची सन्सार : एन्टायर पोस्ट मॅरीड लाईफ
दिल दोस्ती दुनियादारी... आणि
दिल दोस्ती दुनियादारी... आणि वहिणीसाहेब! आता करा.
कान्ता चोरघे ची शिरेल कोणती
कान्ता चोरघे ची शिरेल कोणती होती??
पोस्ट मॅरीड लाईफ<<< केदार
पोस्ट मॅरीड लाईफ<<< केदार
दिल दोस्ती: हार्ट फ्रेण्डशीप
दिल दोस्ती: हार्ट फ्रेण्डशीप वर्ल्ड अॅट डोअर
वहिणी साहेब : एच एच सीस्टर इन लॉ सर
कान्ता चोरघे ची शिरेल कोणती
कान्ता चोरघे ची शिरेल कोणती होती?? >>>> दिल्या घरी तु सुखी रहा..
दिल्या घरी तु सुखी रहा :
दिल्या घरी तु सुखी रहा : गिव्हन हाउस लीव क्वायेटली
stay happy at home where u
stay happy at home where u have given!!!
लिव्ह क्वाएटली
लिव्ह क्वाएटली
(No subject)
एकाच या जन्मी जणू चे पण
एकाच या जन्मी जणू चे पण सान्गा!
(No subject)
इन धिस बर्थ ओन्ली किंवा ओन्ली
इन धिस बर्थ ओन्ली
किंवा
ओन्ली इन धिस बर्थ
लाईक इन सेम लाईफ
लाईक इन सेम लाईफ
सेल्फ एस्टीम डॉटर डोनेशन लाईक
सेल्फ एस्टीम
डॉटर डोनेशन लाईक धिस
शेम
लक गॉडेस ऑफ वेल्थ
दिल्या घरी तु सुखी रहा :
दिल्या घरी तु सुखी रहा : गिव्हन हाउस लीव क्वायेटली >>>> केदार हे भाषांतर "दिल्या घरी तु सुखी रहा" ऐवजी "दिल्या घरी तु मुकाट्याने रहा" अस वाटतय
कम वन्स ओन्ली धीस बर्थ
कम वन्स ओन्ली धीस बर्थ
लीव्ह कंटेंट इन हाऊस अलॉटेड
लीव्ह कंटेंट इन हाऊस अलॉटेड टु यु
आय वील बीकम डॉटर इन लॉ ऑफ धीस
आय वील बीकम डॉटर इन लॉ ऑफ धीस हाऊस (अगेन अॅ.न्ड अगेन )
चाळ नावाची वाचाऴ वस्ती : ऱो
चाळ नावाची वाचाऴ वस्ती : ऱो हाऊस नेम्ड टॉकेटीव हॅबीट.न्ट
रात्रीस खेळ चाले : नाईट गेम
रात्रीस खेळ चाले : नाईट गेम वॉकीन्ग
दिल्या घरी तु मुकाट्याने रहा"
दिल्या घरी तु मुकाट्याने रहा" >>>> !!!!!!!!!
रुन्जी चे सान्गा !!
रुन्जी चे सान्गा !!
मस्त धागा. धमाल येतेय
मस्त धागा. धमाल येतेय वाचायला.
दूर्वा चं भाषांतर .जबरी.!
पुढचे पाऊल..नेक्स्ट लेग
Pages