Submitted by लाजो on 3 September, 2009 - 09:01
नावः आदिती प्रधान
वयः २ वर्षे आणि ४ महिने
माध्यमः नॉन टॉक्सिक वॉटर कलर्स आणि हाताच्या मुठी.
आईने केलेली मदतः रंग ट्रे मधे काढुन देणे, एकाजागी बसावी म्हणुन शिकस्तीचे प्रयत्न करणे, रंग इकडे तिकडे उडाले तरी संयम राखणे, नंतर ही रंगपंचमी साफ करणे, मस्तीत चुरगळलेला कागद सरळ करणे आणि फोटो काढुन इथे डकवणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छाने
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
आदितीने रंग पण किती मस्त
आदितीने रंग पण किती मस्त वापरलेत..
आश्चर्यच आहे इतकी छोटुकली
आश्चर्यच आहे इतकी छोटुकली रंगवते म्हणजे ! छानच दिसतय, चटचटीत एकदम
रेघोट्या तर कायम मारत असेल ना? 
छानच दिसतय . हि सगळी खटाटोप
छानच दिसतय
. हि सगळी खटाटोप करण्याच्या निमित्ताने आयांचा (मी हि आलेच त्यात) पेशन्स वाढला हे समजतय 
छान कल्पना....एक वेगळाच लुक
छान कल्पना....एक वेगळाच लुक आलाय चित्राला..:स्मित:
फॅन्टॅस्टीक!!
फॅन्टॅस्टीक!!
ऑ हे पाहिलेच नव्हते! मस्त
ऑ हे पाहिलेच नव्हते! मस्त एक्दम!