इतर घडामोडी

Submitted by admin on 13 May, 2008 - 14:01

इतर घडामोडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://indianexpress.com/article/india/india-news-india/ghee-garments-mu...

Embedded deep inside the dusty and dingy labyrinth-like lanes of East Delhi’s shanty town, Ghonda, are three small shops — a dairy selling shudh desi ghee, a dispensary offering mitti (mud) therapy and a sparse garment shop. They share a common back wall and have the same address: U-23, Arvind Nagar, New Delhi.

According to the Ministry of Corporate Affairs records, this is the address listed for three companies — Stream Marketing Private Limited, Ultimate IT Solutions Private Limited and Advent Trading Private Limited — named in DDCA’s internal report for financial irregularities.

अजितदादा पवारसाहेब व इतर सहकार क्षेत्रातील मंडळींचे धाबे दणाणले. एकीकडे फडणवीस दणके देत आहेत आणि दुसरीकडे मोदी शुभेच्छा! शंभर किलोमीटरवरचे कंप्लीट गोंधळलेले आहेत. अर्थात, विचारलाही नसताना 'बाहेरून पाठिंबा' जाहीर केला तेव्हाच हे लक्षात आलेले होते. असो.

सगळ्यांनीच सतर्क रहावं या करता खालची लिंक इकडे पोस्टत आहे.

आगामी काळात उत्तर भारतात ८.२ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा महाप्रलयंकारी भूकंप होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन तज्ञांनी वर्तवली आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/big-quake-coming-warn-mha-...

मित, याचकरता काही वर्षापूर्वी समाजसेवक श्री सुन्दरलाल बहुगुणा यानी टिहरी प्रकल्प ( हिमालय ) साठी विरोध केला होता. त्यानी म्हणले होते की हिमालय हा भुकम्प प्रवण आहे. उद्या एखादा मोठा भुकम्प झाला तर हे धरण फुटुन त्या पाण्याखाली कित्येक गावे दडपली जातील. पण आता टिहरीचे काय झाले आहे माहीत नाही.

https://en.wikipedia.org/wiki/Tehri_Dam

बातमीत "आगामी काळात भारतात.... " भूकम्पाची शक्यता वर्तवली आहे...

आगामी काळ म्हणजे १२ जानेवारी २०१६ किव्वा २४ डिसेम्बर २१०५... भूकम्प होणार हे नक्की पण कधी होणार हे कुणालाही छातीटोक पणे सान्गता येणार नाही. प्लेट्स सरकण्याची क्रिया सदैव सुरु असते... प्लेट भोवतालच्या परिसराला भूकम्पाचा धोका सदैव असतो.

Most earthquakes occur at plate boundaries (convergent or divergent plate boundaries or sliding). Earthquakes cannot yet be reliably predicted.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/icmr-panel-clear...

देशप्रेमी प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या मोदी सरकारने अत्यंत कौतुकस्पद निर्णय घेतला आहे.

कृपया समस्त भक्तांनी या डाळीबद्दल लिहावे तसेच "आयुर्वेदात" या डाळीचे किती महत्त्व आहे आणि या आधीच्या सरकारने मुद्दामुन का लोकांना या बहुपयोगी डाळीपासून वंचित ठेवले होते यावर चर्चा करावी

धन्यवाद

नदीकाठी होणाऱ्या औद्योगिक घडामोडींचे नियमन होऊन नद्यांचे प्रदूषणापासून संरक्षण होण्याकरिता २००० साली पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५अन्वये नदीक्षेत्र नियमन धोरण (रिव्हर रेग्युलेशन झोन) आणण्यात आले. त्याद्वारे अतिप्रदूषण करणारे उद्योग तीन किमी दूर, मध्यम स्वरूपाचे प्रदूषण करणारे उद्योग दोन किमी दूर तर सौम्य प्रदूषण करणारे उद्योग एक किमी दूर ठेवणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, राज्यातील उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी अडथळे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने गेल्या वर्षी जानेवारीत हे धोरण रद्दबातल ठरवले. शिवाय सरकारने कोणतेही पर्यायी धोरणही जाहीर केले नाही. यामागे उद्योगांना थेट नदीत सांडपाणी सोडता यावे हा उद्देश आहे.

<<
या देशातल्या लोकांचीच नव्हे, तर निसर्गाचीही वाताहात करू पाहणार्‍या या भाजपेयी सरकारचा निषेध! कुफेहेपा?

दीमा, हायकोर्टाने यासंदर्भातील एका जनहीत याचिकेवर सुनावणी करताना त कोणतेही पर्यायी धोरण न आणता तुम्ही आहे ते धोरण कसे काय रद्द करू शकता? असा सवाल राज्य सरकारला विचारला. हा मुद्दा फारच गंभीर असल्यानं पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव किंवा उपसचिव यांनी स्वत: उद्या न्यायालयात येऊन उत्तर द्यावं असेही आदेश हायकोर्टानं दिले.

http://linkis.com/abpmajha.abplive.in/pgcUg
टेंभुर्णीच्या भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कोकाटे यांना हायवेवर वाहन चालकांची लूटमार करताना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने कोकाटे यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे भाजप नेत्यांची कोंडी झाली असून अद्याप कोकाटेंविरुद्ध भाजपने कोणतीही कारवाई केल्याची माहिती नाही. विजय कोकाटेंसह साथीदार गणेश पाचंगेलाही यावेळी पोलिसांनी अटक केली.

जय मोदी जय राधामाधव

http://abpmajha.abplive.in/maharashtra/nitin-gadkari-on-dlf-and-mihan-18...

नागपूरच्या महत्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी अनेकांना धमकी देऊन काम करुन घेतलं अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. ते नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“मिहानमध्ये काम सुरु न करता जमीन वापस घ्या आणि आमचे पैसे परत द्या, अशी मागणी डीएलएफ या कंपनीनं केली. मी मात्र त्या कामाबद्दल ठाम होतो. वापस जा पण दोन्ही पाय तोडीन” अशी धमकीही आपण डीएलएफला दिल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.

भाजपाचा विकास असा होतो.

गडकरी भाऊ, आपल्या काकान्च्या पुतण्यासारखे आहेत हे कळल्यावर खरच धक्का बसला होता. आधी त्यान्च्याविषयी फारसे माहीत नव्हते, पण नातेवाईकान्चे एक मित्र रस्ते बान्धणी सन्दर्भात बोलले तेव्हा कळले.

"पीएफ'ची रक्कम आता 58 वर्षांनंतरच!

http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5178478403541655905&Se...

वाईट निर्णय. ह्याचे परिणाम पुढील निवडणुकी मध्ये होतिल. ज्या लोकानि निवडून दिल त्याचि परतफेड. मोदिनि निर्णय माघे घ्यावे. मोदि कडुन हि अपेक्शा नव्हति.

जॅक शी लग्न केल्यावर हनिमूनच्या रात्रीच हार्वीला समजले कि जॅक तो नसून ती आहे. जॅकनेच ही माहिती दिली. त्याने सेक्स चेंज ऑपरेशन करण्याची इच्छा बोलून दाखवली. हार्वीने समजूतदार पणा दाखवत त्याच्या इच्छेनुसार त्याला रायना बनू दिले. आता ती पुन्हा रायना शी विवाहबद्ध होत आहे.

https://zeenews.india.com/marathi/world/groom-comes-out-as-transgender-o...

या बातमीतल्या खासगी भानगडीत पडायचे नाही. पण वधूने समजूतदारपणा दाखवला हे वाचून कीव आली बातमी लिहिणाऱ्यांची.