नि:संशय छायाचित्रं सुंदर आहे, पण निसर्गचित्रं माझ्यामते तरी रंगितच हवं.
ब्लॅ &व्हा. मध्ये छायाचित्राला आणि त्यातल्या रंगछटांना मर्यादा आली आहे.
बहुतेककरून व्यक्तिचित्रं आणि वस्तूचित्रं कृष्णधवल पहायला जास्ती बरी वाटतात.
Submitted by दक्षिणा on 15 September, 2009 - 04:00
व्वाह !!
व्वाह !!
झक्कास..... १ नंबर फोटो
झक्कास.....
१ नंबर फोटो
मस्त!
मस्त!
सुंदर... मस्तच आहे
सुंदर... मस्तच आहे
मस्त!
मस्त!
वा! क्या बात है.
वा! क्या बात है.
सुप..ब
सुप..ब
मस्त!
मस्त!
वाह !
वाह !
जबरी!
जबरी!
सहिच!
सहिच!
अप्रतीम
अप्रतीम
ओ हो!!!
ओ हो!!!
नि:संशय छायाचित्रं सुंदर आहे,
नि:संशय छायाचित्रं सुंदर आहे, पण निसर्गचित्रं माझ्यामते तरी रंगितच हवं.
ब्लॅ &व्हा. मध्ये छायाचित्राला आणि त्यातल्या रंगछटांना मर्यादा आली आहे.
बहुतेककरून व्यक्तिचित्रं आणि वस्तूचित्रं कृष्णधवल पहायला जास्ती बरी वाटतात.
(No subject)
छान!!!!!हा फोटो दिवेआगरचा आहे
छान!!!!!हा फोटो दिवेआगरचा आहे का?:)
संयोजक आणि सगळ्या माबोकरांचे
संयोजक आणि सगळ्या माबोकरांचे धन्यवाद!
मृगनयनी १००/१०० गुण :). कसे ओळखलेत?
अभिनंदन!
अभिनंदन!
मस्तच आलाय फोटो.. रंगीत असेल
मस्तच आलाय फोटो.. रंगीत असेल तर तो पण पहायला आवडेल.