Submitted by sneha1 on 27 January, 2016 - 18:14
मी केलेले नवीन पेंटिंग. ३ कॅनव्हास घेऊन केली आहे ही झाडाची फांदी..फुलांसाठी पॅलेट नाईफ वापरली आहे..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थॅन्क्स शूम्पी
थॅन्क्स शूम्पी
बी, तुम्हाला विपु केली आहे ..
बी,
तुम्हाला विपु केली आहे ..
मस्तच.. तूम्ही व्यावसायिक
मस्तच.. तूम्ही व्यावसायिक स्तरावर हे कराच. खुप कला आहे अंगात. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.
धन्यवाद दिनेश..प्रयत्न चालू
धन्यवाद दिनेश..प्रयत्न चालू आहेतच !
खूपच छान! व्यावसायिक स्तरावर
खूपच छान! व्यावसायिक स्तरावर करणार असल्यास या सारखे दुसरे काही नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा!
मस्त!
मस्त!
फारच सुरेख!
फारच सुरेख!
वॉव!
वॉव!
सगळ्यांचे मनापासून आभार! खरंच
सगळ्यांचे मनापासून आभार! खरंच , इथे सगळ्यांचे कौतुकाचे शब्द ऐकून खूप छान वाटतं..
खुपच सुन्दर!
खुपच सुन्दर!
Pages