Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणत्याही रखडलेल्या सरकारी
कोणत्याही रखडलेल्या सरकारी प्रकल्पाला जान्हवी प्रकल्प असे नांव देण्यात यावे.
>>
मग जानुच्या बाबांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनला काय म्हणायचे?
म्हणजे एक तासाच्या
म्हणजे एक तासाच्या महाएपिसोडमधे फक्त एवढेच बघण्यासारखे झाले का? >>>>> करेक्ट..
मग जानुच्या बाबांच्या
मग जानुच्या बाबांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनला काय म्हणायचे? >>> जानु-जनक-जानु प्रकल्प
काय ती लाडे लाडे सिरियल
काय ती लाडे लाडे सिरियल
अरारा अजिर्ण झालं
सारखे फोन, इतक्या अरेंजमेंट्स. तिची सोनोग्राफी झाली तर त्याचे रिपोर्ट्स वाचताना अगदी मृत्यूपत्र वाचण्यासारखी तोंडं केली होती. किती साळसूदपणाचा आव तो. यांच्या आयुष्यात बाकी काही नाहिच वाटतं.
बेबडू अचानक जाह्नवीची इ$$$$तकी का काळजी करते?
आणि ती प्रसाद ओक ची बायको कुठे गायब आहे सध्या?
एकच आवडतं या शिरियल मध्ये ते म्हणजे बेबडू आणि प्रसाद ओकची झनपन... बाकी शून्य
हो ना दक्षे.
हो ना दक्षे.
एकच आवडतं या शिरियल मध्ये ते
एकच आवडतं या शिरियल मध्ये ते म्हणजे बेबडू आणि प्रसाद ओकची झनपन... बाकी शून्य>>> मला कलाबाई पण आवडते
अजुन फक्त १४ कमेंटस् आणि नविन
अजुन फक्त १४ कमेंटस् आणि नविन धागा काढायची वेळ येईल.
याला म्हणतात टि आर पी.
याला म्हणतात टि आर पी.
(No subject)
जानु-जनक-जानु प्रकल्प >>> हा
जानु-जनक-जानु प्रकल्प >>>
हा जबरी होता.
१९९० प्रतिसाद झाले. २०००
१९९० प्रतिसाद झाले. २००० झाल्यावर / होण्याआधी नविन धागा काढा रे कोणीतरी. पुन्हा मला नवीन धागा काढायला लाऊ नका.
जान्हवीचे बाबा भेटले होते.
जान्हवीचे बाबा भेटले होते. त्यांना म्हटलं शेवट गोड झाला तर उसळून म्हणाले
माझं गुडघ्याचं ऑपरेशन राहीलंच शेवटी. आहे का कुणाला काळजी ?
रिकामे झालेले कलाकार इतरत्र
रिकामे झालेले कलाकार इतरत्र दिसायला लागले. बेबो कमलामधे दिसली. अजून ती इंदूपण दिसली कुठेतरी. कणेकरांचे एक वाक्य वाचले होते...ह्या पारशी लोकांनी एक्मेकात लग्ने करून आपल्या समाजाची वाट लावून टाकलीये तशी ह्या सिरिअलवाल्यांनीही इथे तिथे कामे करून टीव्ही जगताची वाट लावलेली आहे. इथे बायको...ती तिथे मुलगी...काय काय आणि का म्हणून लक्षात ठेवायचे गरीब प्रेक्षकांनी.....:)
<< माझं गुडघ्याचं ऑपरेशन
<< माझं गुडघ्याचं ऑपरेशन राहीलंच शेवटी. आहे का कुणाला काळजी ? >> गुडघ्याचं काय घेवून बसलाय राव ! अख्खी बायको झटपट बदलून दिलीय ना, अगदी नवीन असल्यासारखी व हवी होती तशी !!!
अरे! सीरियल कधीच संपली पण
अरे! सीरियल कधीच संपली पण कवित्व मात्र बरंच मागे उरलेलं दिसतंय. ह्याही धाग्याला दोन हजारी करायचं का?
अगदी नवीन असल्यासारखी >>>
अगदी नवीन असल्यासारखी >>> भाऊ, पॉईण्ट टू बी नोटेड
रिकामे झालेले कलाकार इतरत्र दिसायला लागले >>> हो ना, कधी कधी वाटायचं की जय किंवा आदिती कुणीतरी श्री च्या फर्म मधे का नाही जॉईन होत ? झी कडे शब्द टाकला असता तर मिळाली पण असती नोकरी. पण असो, होतं ते चांगल्यासाठीच ! श्री जान्हवी ची कंपनीच बंद पडली म्हटल्यावर ..
इंदू ऑलरेडी आधीपासूनच
इंदू ऑलरेडी आधीपासूनच कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये आहेना pady बरोबर. ती दोन्ही ठिकाणी असायची गेले वर्षभर.
श्रीचा सिनेमा येतोय या वर्षी
श्रीचा सिनेमा येतोय या वर्षी
१९९९
१९९९
२०००
२०००
2000
2000
गंमत म्हणजे धागाकर्ती
गंमत म्हणजे धागाकर्ती डोंबिवलीकर, शेवट करणारी पण डोंबिवलीकर. अमित तुम्ही पण मुळचे डोंबिवलीकरना. डोक्यात जाणारी जानुबै पण डोंबिवलीकर.
अन्जू....काय हे...अगं तुझ्या
अन्जू....काय हे...अगं तुझ्या गावातील ती गोड पोरगी ना ? खरं तर तुला किती आनंद व्हायला हवा.... फार आनंद दिलाय तिने आम्हाला तब्बल अडीच वर्षे.
जान्हवी इज अ ग्रेट गर्ल....!!
<< जान्हवी इज अ ग्रेट
<< जान्हवी इज अ ग्रेट गर्ल....!! >> कदाचित, वॉज अ ग्रेट गर्ल, ' होणार सून मी ...' असं म्हणण्यापूर्वीं !!
सिक्सर मारलात भाऊ! क्या बात
सिक्सर मारलात भाऊ! क्या बात है!
वेल, भाऊ नमसकर....आय
वेल, भाऊ नमसकर....आय अॅग्री....तरीही जान्हवी हे पात्र किंवा तिचे सादरीकरण (जरी नंतर ते घसरत गेले....) प्रभावी होतेच आणि मनी वसलेही होते, असे मी म्हणालो तर ती अतिशयोक्ती होणार नाही असा माझा विश्वास आहे.
Mama Janine tumacha
Mama Janine tumacha vishwasghat kelay mag
Over acting ch chalat firat dukan ahe hi baya
<< आय अॅग्री....तरीही
<< आय अॅग्री....तरीही जान्हवी हे पात्र किंवा तिचे सादरीकरण (जरी नंतर ते घसरत गेले....) प्रभावी होतेच आणि मनी वसलेही होते >> अशोकजी, म्हणूनच तर आपण वैतागलो तरी ती मालिका नियमितपणे /अधून मधून पहात होतो ना ! आणि, प्लीज, नका हो माझा भंकसपणा सिरीयसली घेवूं !!
रीया मामा म्हणतात ते खर आहे
रीया मामा म्हणतात ते खर आहे काही अंशी. सुरुवातीला तिचा अभिनय चांगला होता, नंतर नंतर ते वेडगळ हसु, उगाचच एकसूरी तारसप्तकात बोलण वाढत गेल आणि कंटाळा आला.
भाऊ....रीया...मुग्धटली.....धन
भाऊ....रीया...मुग्धटली.....धन्यवाद, या निमित्ताने मला पुन्हा तुम्हा सर्वांशी या पानावर भेट घेता आली.
स्पष्टच सांगायचे तर जान्हवी पात्रांविषयी तुमच्या मनी (नंतर नंतरचे भाग...) जी वैतागाची भावना दाटत गेली, तसे मलाही वाटत होतेच; पण मी हीच एकमेव अशी मालिका पाहात असल्याने अन्याशी तुलना करून पाहाणे मला कधी जमलेच नाही. शिवाय २४ तासातील २५-३० मिनिटे टीव्हीसाठी देणे मला काही अवघड वाटत नसल्याने मी पाहात राहिलो होतो ती मालिका. आता तर टीव्हीवर कायमचा पडदा टाकला आहे मी.
संपल्यावर....मीही तुमच्यासारखेच "हुश्श...देवा" असे केलेही.
Pages