Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामा तुम्हाला तिने आनंद
मामा तुम्हाला तिने आनंद दिलाना, ओके. बाकी आमचं जाऊदे.
मी लग्न होईपर्यंत(श्री-जानुबै पाहिलं लग्न) बघितली मग तिचं खोटं हसणं अति व्हायला लागलं मग बाय केलं. नाहीतर श्री आवडायचा मला.
ते कंसातल टाकलस ते बर झाल हो
ते कंसातल टाकलस ते बर झाल हो अन्जु. नैतर उगाच घोळ झाला असता..
(No subject)
Pages