Submitted by sneha1 on 27 January, 2016 - 18:14
मी केलेले नवीन पेंटिंग. ३ कॅनव्हास घेऊन केली आहे ही झाडाची फांदी..फुलांसाठी पॅलेट नाईफ वापरली आहे..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुंदर केलय.
खुपच सुंदर केलय.
धन्यवाद भगवती
धन्यवाद भगवती
हे वेगवेगळे पेटिंग्सः
हे वेगवेगळे पेटिंग्सः



केवळ अप्रतिम.....
केवळ अप्रतिम.....
धन्यवाद शशांक
धन्यवाद शशांक
सुंदर..
सुंदर..
जबरदस्त दिसते आहे, हे भिंतीवर
जबरदस्त दिसते आहे, हे भिंतीवर पण मस्त वाटेल ना?
अरे वा, सुरेख!
अरे वा, सुरेख!
खूपच सुंदर झालंय.
खूपच सुंदर झालंय.
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
खुपच सुंदर केले आहे
खुपच सुंदर केले आहे
सुरेख आहे हे.
सुरेख आहे हे.
मस्त. मधे थोडे अंतर ठेवून
मस्त.
मधे थोडे अंतर ठेवून भिंतीवर लावा.म्मस्त दिसेल.
सुंदर !!!!
सुंदर !!!!
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी वाटत आहेत
सुरेख झालेय
सुरेख झालेय
फारच सुंदर आणि रेखिव.
फारच सुंदर आणि रेखिव.
खुप आवडले..
खुप आवडले..
सुरेख आलंय चित्र.
सुरेख आलंय चित्र.
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी वाटत आहेत +१
very nice
very nice
खूप छान जमली तिन्ही
खूप छान जमली तिन्ही पेन्टीग्स. जर विक्रिला ठेवत असाल तर मी एक घेईन.
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी
मस्त!! पाकळ्या अगदी थ्रीडी वाटत आहेत +१
खूपच छान. सुन्दर.
विद्या.
फार सुंदर .
फार सुंदर .
छान !
छान !
सुंदर!
सुंदर!
अरे वा! छान दिसतंय.
अरे वा! छान दिसतंय.
सगळ्यांना मनापासून
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

हो, पाकळ्या थ्री डी आहेतच, छोटीशी पानं पण..
ह्याचा इफेक्ट दाखवायला ही अजून एक इमेज बघा साईड ने, सूर्याचे अॅबस्ट्रॅक्ट केले त्याची :
आधी पासून ही हॉबी होतीच, त्याचे प्रोफेशन करायचे आहे आता
माझी ऑनलाईन आर्ट गॅलरी काढली आहे , पण जस्ट सुरुवात आहे, अजून खूप जास्त पेंटिंग्स टाकली नाहीत. ते काम सुरू आहे. आणि अमेरिकेत राहत असल्यामुळे इथे शिप करणे सोपे जाईल. अजूनअमेरिकेबाहेर शिप करणे
बघितले नाही , पण बघीन.
कोणाला माहिती हवी असल्यास कळवा , मी मेल / विपु करीन..इथल्या नियमांमुळे इथे माहिती देता येणार नाही..
बी , तुम्हाला नंतर इमेल करते आहे..
मस्त
मस्त
Pages