Submitted by mani.manasi on 1 September, 2009 - 12:56
नाव : मृण्मयी शैलेंद्र साठे
वय : १२ वर्षे २ महीने
माध्यम : वॉटर कलर्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाव : मृण्मयी शैलेंद्र साठे
वय : १२ वर्षे २ महीने
माध्यम : वॉटर कलर्स
भल्ले मोठाल्ले थेंब! सहीये
भल्ले मोठाल्ले थेंब! सहीये
रंग मस्त दिसत आहेत.
मस्त आलय. रंग कसले छान ब्राईट
मस्त आलय. रंग कसले छान ब्राईट आहेत.
अरे वा एकदम सुबक काढलं आणि
अरे वा एकदम सुबक काढलं आणि रंगवलय चित्र.
सई, खुप खुप छान चित्र काढलयस.
सई, खुप खुप छान चित्र काढलयस. मानसी सईला खुप सार्या शुभेच्छा
वा! सईचं कौतुक आहे.
वा! सईचं कौतुक आहे.
व्वा सुरेख काढलंय ! रंगवलंयही
व्वा सुरेख काढलंय ! रंगवलंयही फारच सुंदर! १० ऑन १०
अतिशय सुंदर काढले आहे. रंगही
अतिशय सुंदर काढले आहे. रंगही मस्त भरले आहेत.
मस्त
मस्त
खरच १० पैकी १०.. काय
खरच १० पैकी १०.. काय पर्फेक्शन आहे! कलाकार मुलगी!
सुंदर !!
सुंदर !!
प्रतिसाद पाहून सई फारच खूश
प्रतिसाद पाहून सई फारच खूश झाली. सगळ्यांना धन्यवाद !
मस्त
मस्त
सई छानच आहे चित्र
सई छानच आहे चित्र
खुप्च सुंदर चित्र आहे
खुप्च सुंदर चित्र आहे सई....अगदी शाळेचे दिवस आठ्वले
वॉव सह्हीच काढलय सईने
वॉव सह्हीच काढलय सईने
सही !!!! अप्रतिम आलंय. सुबक
सही !!!! अप्रतिम आलंय. सुबक
छान आहे..............
छान आहे..............
डोके छत्रिच्या बाहेर ठेवु
डोके छत्रिच्या बाहेर ठेवु मस्त पाउस अनुभवताय्त ते.... मस्तच ! मी सुद्धा शाळेला छत्री नेली तरी असाच भिजात यायचो घरी...
मल्ली, अगदी अगदी, मी पण नोटीस
मल्ली, अगदी अगदी, मी पण नोटीस केलं होतं ते. आणि मजा वाटली त्याची.
very beautiful
very beautiful
चित्र भारीये. खूप सुरेख. पण
चित्र भारीये. खूप सुरेख.
पण रंग मला नाही आवडले.
खुप सुंदर!! हातात जादु आहे.
खुप सुंदर!! हातात जादु आहे.
चित्र सुरेख आलय!! सुबक आहे.
चित्र सुरेख आलय!! सुबक आहे.
एक शंका- पाल्याचे नाव नक्की काय आहे?? प्रवेशिकेवर मृण्मयी आहे. अन सगळे सई म्हणतायत..
सुरेख आलंय हं चित्र.
सुरेख आलंय हं चित्र.
सुंदर!!!!!!! रंगसंगती पण छान!
सुंदर!!!!!!!
रंगसंगती पण छान!
पन्ना, सई हे तिचं घरचं नाव
पन्ना, सई हे तिचं घरचं नाव आहे. जे काही मा.बो. करांना प्रत्यक्ष परिचयात माहिती झालं आहे. उगाच मृण्मयी हे नाव अवघड आहे म्हणून त्याचा विद्रुप अपभ्रंश होणे टाळण्यासाठी जन्माआधीपासूनच आम्ही "सई" हे टोपण-नाव नक्की केलं होतं.
बाकी प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !
छानच. हातात सफाई आहे अगदी.
छानच. हातात सफाई आहे अगदी.
आवडले.
आवडले.
खूपच सुंदर. पर्फेक्ट! जादू
खूपच सुंदर. पर्फेक्ट! जादू आहे तिच्या हातात!
झक्कास चित्र !! आखीव रेखीव.
झक्कास चित्र !! आखीव रेखीव.
Pages