Submitted by ferfatka on 16 January, 2016 - 06:05
८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत सध्या सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची पीडीएफ स्वरुपातील भाषणाची प्रत खालील लिंकवर उपलब्ध करून देत आहे.
खालील ठिकाणी क्लिक करा....
http://ferfatka.blogspot.com/2016/01/blog-post.html
८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण
OR
https://drive.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFMDM1UWc1UUVZVzg/view?usp=sh...
https://drive.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFV0NaSDduWVRyX0k/view?usp=sh...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
१५० पानांचं भाषण असेल असं
१५० पानांचं भाषण असेल असं ऐकलं होतं. खरंच आहे का तेव्ह्ढं?? त्यापेक्षा उद्याच्या पेप्रात गोषवारा वाचु,
१५० पानांचं भाषण असेल असं
१५० पानांचं भाषण असेल असं ऐकलं होतं >>>> एकट्याचेच संमेलन होते ?
भाषण दोन तास चालेल असे
भाषण दोन तास चालेल असे सांगण्यात आले होते.
(अवांतर - संमेलनासाठी खास दाढीची खुंटे वाढवलेली असावीत. पाटील साहेबांबरोबर फुगडी खेळतानाचा फोटो धमाल आहे. पण मला वाटते आत्तापर्यंत नकारात्मक गवगवा झालेल्या ह्या महाशयांचे मुख्य भाषण आश्चर्यकारकरीत्या उत्तम होईल अशी एक शक्यताही आहे. ह्याचे कारण असे की सगळ्यांना गाफील ठेवून धक्का देण्याचा त्यांचा एक प्लॅन असू शकेल. हे आपले नुसतेच मनात आले.)
अरे वा, भाषण खरंच छान दिसत
अरे वा, भाषण खरंच छान दिसत आहे. वाचा लोकहो.
पहिली तीन पाने तरी मस्त!
दोन सुप्रसिद्ध खोटारड्यांची
दोन सुप्रसिद्ध खोटारड्यांची भाषणे झाली ती टीव्ही वर पाहिली.