Submitted by जिप्सी on 13 January, 2016 - 11:47
गणपतीपुळे
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
कवी केशवसुतांचे जन्मस्थान "मालगुंड"
जिंदाल यांचे "जय गणेश मंदिर" (जयगड जवळ)
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
श्री गणेशाची मनमोहक मूर्ती
प्रचि ०९
प्रचि १०
जयगडच्या वाटेवर . . .
प्रचि ११
किल्ले जयगड
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
जयगडची खाडी
क-हाटेश्वर
अतिशय सुंदर आणि निवांत असे श्री शंकराचे देवस्थान
प्रचि २२
प्रचि २३
पुन्हा कधीतरी या वळणावर भेटुयाच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! आवडले. कोकण खरच जीव
मस्त! आवडले. कोकण खरच जीव लावुन जातय.:स्मित:
खूप सुंदर!
खूप सुंदर!
जस्ट ऑसम!!!
जस्ट ऑसम!!!
क्लास. शेवटचा फोटो आणि
क्लास. शेवटचा फोटो आणि caption एकदम कल्पक
मस्त फोटो!
मस्त फोटो!
छान फोटो. ती गणेशाची मुर्ती
छान फोटो.
ती गणेशाची मुर्ती तर अप्रतिम आहे.
प्रचि १६ मध्ये आहे ती जयबाची
प्रचि १६ मध्ये आहे ती जयबाची समाधी. याच्या नावावरून जयगड हे नाव पडले आहे. याच्या इतर आख्यायिका माहित आहेत पण मायबोलीवर हल्ली लिहिण्याच्या दृष्टीने नो नो!!!!
कर्हाटेश्वरमधल्या गंगेचे फोटो का नाही टाकले? माझे अतिशय आवडते देवस्थान आहे मंदिराकडून गंगेकडे जात असताना समुद्र जो काय भन्नाट दिसतो त्याला तोड नाही.
छान फोटो, प्रदक्षिणा घातली
छान फोटो, प्रदक्षिणा घातली नाहीस वाटतं, त्या मार्गाचे फोटो नाहीत ते.
खरं तर तिथे एम आय डी सी चे रिसोर्ट आहे, तिथून समुद्राचे फोटो छान येतात.
गणपती पुळ्यापेक्षा भंडार पुळे
गणपती पुळ्यापेक्षा भंडार पुळे सुरेख आहे म्हणतात ते खरे का? ग. पुळ्यात लोकांचा लैच सुळसुळाट अस्तो म्हणे...
नेहमी प्रमाणे सुंदर.
नेहमी प्रमाणे सुंदर.
मस्त! गणेशगुळे असं पण ठिकाण
मस्त!
गणेशगुळे असं पण ठिकाण आहे ना कोकणात? तिथे काय आहे?
क्लास, नेहमी प्रमाणे सुंदर
क्लास, नेहमी प्रमाणे सुंदर प्रचि आहेत.
खूप सुंदर.........
खूप सुंदर.........
गणेशगुळेला गणपतीचे सुंदर
गणेशगुळेला गणपतीचे सुंदर मंदिर आहे. कथा सांगतात की गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला.
हे लाल माती ,हिरवाई,निळाई आणि
हे लाल माती ,हिरवाई,निळाई आणि जांभ्या दगडांचं जग अस्पर्श राहो! जिप्सी, नेऊन आणलंस क्षणात तिथे.
सुंदर फोटो. येवां. कोकण
सुंदर फोटो. येवां. कोकण आपलांच आसां!
अप्रतिम.
अप्रतिम.
क्सले मस्त फोटो आलेत !
क्सले मस्त फोटो आलेत !
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
हे लाल माती ,हिरवाई,निळाई आणि
हे लाल माती ,हिरवाई,निळाई आणि जांभ्या दगडांचं जग अस्पर्श राहो! जिप्सी, नेऊन आणलंस क्षणात तिथे. >>>>+११११११११
प्रचि १६ मध्ये आहे ती जयबाची
प्रचि १६ मध्ये आहे ती जयबाची समाधी. याच्या नावावरून जयगड हे नाव पडले आहे. याच्या इतर आख्यायिका माहित आहेत पण मायबोलीवर हल्ली लिहिण्याच्या दृष्टीने नो नो!!!!
>>
अहो नंदिनी ताई, तुम्ही अनेकदा असे काहीतरी अर्धवट सांगता नि मग म्हणता की इथे मी सांगु शकत नाही.
या अर्धवट माहितीमुळे तिथे नक्की काय असेल किंवा कसे/ का असेल अशी चुटपुट लागुन राहते.
अश्या जीव टांगणीला लावणार्या पोस्ट प्लीज नका टाकत जाऊ
योग्या मस्तच.
योग्या मस्तच.
राहुल, आख्यायीका म्हणले की
राहुल, आख्यायीका म्हणले की काय होते ते राकुन्च्या धाग्यावर बघा.:स्मित: मग तो धागा भरकटतो आणी नको ते वाद होतात. त्यामुळे नन्दिनीने सन्गीतले नसेल.
मय जिप्सी को मेरे कंपुटरसे
मय जिप्सी को मेरे कंपुटरसे ब्यान कर रहा हुं !
क्या हमेशा ऐसे जळानेवाले फोटो टाकता हय !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
गणपती पुळ्यापेक्षा भंडार पुळे सुरेख आहे म्हणतात ते खरे का?>>>>
गणेशगुळे असं पण ठिकाण आहे ना कोकणात? तिथे काय आहे?>>>>>>अगदी अगदी. भंडारपुळे खरंच सुरेख आहे. गणेशगुळे, भंडारपुळेचे प्रचि व माहिती माझ्या खालील धाग्यावर पहायला मिळेल.
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
कर्हाटेश्वरमधल्या गंगेचे फोटो का नाही टाकले? माझे अतिशय आवडते देवस्थान आहे मंदिराकडून गंगेकडे जात असताना समुद्र जो काय भन्नाट दिसतो त्याला तोड नाही.>>>>>नंदिनी, गंगेच्या इथे काहितरी काम चालु होतंसो फोटो काढायला नाही मिळाली. खुप सुंदर आणि निवांत देवस्थान आहे. मंदिराच्या खालच्या बाजुस बहुतेक केवड्याचं बन आहे आणि गाड्या जिथे पार्क करतात तिथे बकुळीचं झाड आहे. झाडाभोवतीच्या पारामुळे थेट बकुळीची फुले तोडता येतात.
आख्यायीका म्हणले की काय होते ते राकुन्च्या धाग्यावर बघा.स्मित मग तो धागा भरकटतो आणी नको ते वाद होतात. त्यामुळे नन्दिनीने सन्गीतले नसेल.>>>>>रश्मी +१०००
राहुल१२३ तुमच्या माहितीसाठी ती आख्यायिका इथे देतो
जयगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होत नव्हते. अनेक प्रयत्न करूनही वेळ, श्रम, पैसा वाया जात होता. हर उपाय करून थकलेल्या शासकांची इज्जत जाण्याचा प्रसंग उभा राहिला आणि मग कोणीतरी यावर असं सुचवलं कि हि जागा बळी मागते आहे, नरबळी! या विलक्षण समजुतींचा मोठा पगडा असण्याचा तो काळ होता. "जयबा" नावाचा तरूण स्वखुषीने आत्मसमर्पण करण्यास तयार झाला. किल्ल्याच्या पायात त्याला जिवंत गाडण्यात आले. पण त्यापूर्वी जयबाने अट घातली होती की हा किल्ला त्याच्या नावाने ओळखला जावा. जयबाच्या बळीनंतर खरोखरीच किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि जयबाच्या इच्छेनुसार हा "जयगड" झाला.
या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. वर्षानुवर्षे सांगोवांगी हि कथा आजवर प्रचलित आहे आणि ते स्मारक जयबाचे अथवा किल्लेदाराचे म्हणुनच ओळखले जाते.
(साद सागराची: रत्नागिरी-गणपतीपुळे या पुस्तकातुन साभार).
जेम्स बाँड
जिप्सी, तुझ्या बीबीवर झब्बू
जिप्सी, तुझ्या बीबीवर झब्बू देण्याचे धाडस करत आहे. परमेश्वर मला कदाचित माफ करेल.
कर्हाटेश्वर देवस्थान परिसर.
From Drop Box
सुंदर , धन्यवाद अमोल केळकर
सुंदर , धन्यवाद
अमोल केळकर