Submitted by दिनेश. on 15 June, 2015 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
६ ते ८ बर्फीचे तूकडे होतील.
माहितीचा स्रोत:
रुचिरा व माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दिनेशजी...
धन्यवाद दिनेशजी...
दिनेशदा, बर्फी आटवायला
दिनेशदा, बर्फी आटवायला ग्यासवर निळ्या प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवली आहे क्वॉय ? ::अओ:
निळा ? काळा कूकर आहे तो. जाड
निळा ?
काळा कूकर आहे तो. जाड बूडाचा असल्याने असे पदार्थ आटवायला छान आहे. हंडीसारखा आकार असल्याने रस आटताना बाहेर उडत नाही.
मला पण सुरवातीला निळाच
मला पण सुरवातीला निळाच दिसला... सिलीकॉन, नॉन-स्टिक वाटले. आता गैरसमज दुर झाला. मी हा प्रकार जरुर करुन बघेल.
दिनेशदा... काल केल्या खुपच
दिनेशदा...
काल केल्या खुपच चविष्ट झाल्या. पण रंग तुम च्या सारखा नाही आला..... पण चव अप्रतिम!!!!!
मीरा, माझे सगळे जेवण अगदी मंद
मीरा, माझे सगळे जेवण अगदी मंद आचेवर होत असते, त्यामूळे असे रंग येतात आणि शेवटी चवच महत्वाची !
Pages