Submitted by दिनेश. on 15 June, 2015 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
६ ते ८ बर्फीचे तूकडे होतील.
माहितीचा स्रोत:
रुचिरा व माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम !!! खवा ही घरीच केला
अप्रतिम !!! खवा ही घरीच केला !!!
खूप छान!
खूप छान!
संत्रा बर्फी आवडत नाही .
संत्रा बर्फी आवडत नाही . संत्र नुसतच खायला आवडतं
मेहनीतीच काम दिसताय .
खव्याची क्रुती आवडली , पण एक शंका ,
त्यासाठी कपभर पावडर घेऊन त्यात अर्धा टिस्पून पातळ तूप व काही थेंब पाण्याचे घालून त्याचा गोळा केला >>> टी की टे ?
शब्दापलीकडले! साष्टान्ग
शब्दापलीकडले! साष्टान्ग नमस्कार तुम्हाला.
मस्त पाकृ. दादा या
मस्त पाकृ.
दादा या चायनाग्रास ला पर्याय म्हणून काय वापरता येईल?
नेहमीप्रमाणेच छान पाककृती आणि
नेहमीप्रमाणेच छान पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.............
स्वस्ति, टीस्पूनच
स्वस्ति, टीस्पूनच
Nidhi, mag sakhar jaast
Nidhi, mag sakhar jaast ghyavee laagel. Yaa pramaaNaat nidaan 2 tablespoon taree.
ओके दादा. तुम्ही दिलेल्या
ओके दादा.
तुम्ही दिलेल्या प्रमाणातच करुन बघणार आहे.
सुरेख दिसत्येय संत्रा बर्फी!
सुरेख दिसत्येय संत्रा बर्फी!
व्वा... काय बोलणार
व्वा... काय बोलणार मस्तच................
छानच! हं....तरीच हल्दीरामची
छानच!
हं....तरीच हल्दीरामची संत्रा बर्फी खाताना काही तरी वेगळं/ओळखीचं खातोयसं वाटायचं. पण कोहळ्याचा अंदाज अगदी बरोब्बरच!
व्वा... काय बोलणार
व्वा... काय बोलणार मस्तच................ >>>>>> +१०००००
आहाहा.......मस्तं दिसतेय
आहाहा.......मस्तं दिसतेय बर्फि. पटकन उचलून तोंडात टाकावीशी....
रेसिपी छानच आहे. नक्की करून पाहणार.
मस्तच... हल्दीराम ची बर्फी
मस्तच... हल्दीराम ची बर्फी मला देखिल आवडत नाही..
हा प्रकार नक्की करण्यात येईल..बाकी तुम्हाला .......... /\.........
वा, सुंदर दिसतेय. पटकन उचलून
वा, सुंदर दिसतेय. पटकन उचलून तोंडात टाकावीशी वाटतेय
कसल्या यम्मी दिसताहेत वड्या
कसल्या यम्मी दिसताहेत वड्या
फ्रीजमधे २ दिवस ठेवल्या होत्या मी. ( टिकल्या )>>> फ्रीजात ठेवण्या पुरत्यापण उरल्या नसत्या आमच्याकडे
दिनेशदा, __/\__
दिनेशदा, __/\__
दिनेशदा, __/\ __ >>>> माझाही.
दिनेशदा, __/\ __ >>>> माझाही.
नागपूरला संत्र बर्फी म्हणून
नागपूरला संत्र बर्फी म्हणून जी गल्लोगल्ली विकली जाते ती खरी नागपूरची विशेष बर्फी नाहीचेय. बाहेरून येणाऱ्या अनेकांना हॉटेलवाले संत्रटेस्ट असणारी कुठलीही बर्फी देऊन गंडवतात. हल्दीराम मध्ये बरेच प्रकार असतात आणि विकत घेण्याआधी तुम्हाला प्रत्येकाची टेस्ट बघण्याची मुभा देखील. नुसतीच संत्र बर्फी द्या असे न बोलता संत्रा फ्लेवरच्या सर्व स्वीट खाऊन मग त्यातली हवी ती घ्यावी.… किंवा नागपूरच्या प्रॉपर कुणाकडून तरी (विशेषतः ज्याला नॉलेज आणि खाण्याची आवड असेल) मदत घ्यावी
बाकी दिनेशजी आपली पाकृ मस्तच
बाकी दिनेशजी आपली पाकृ मस्तच आहे नेहेमीप्रमाणे. नागपूरची आठवण आठवण आली कि करता येईल
मलाही हल्दिरामची संतरा (हो!
मलाही हल्दिरामची संतरा (हो! संतराच. संत्रा नाही) बर्फी नाही आवडत. त्यापेक्षा जास्त चांगली सं.ब. ठाठबाटच्या विरुद्ध दिशेला एक हलवाई आहे त्याच्याकडे मिळते. मला आता नेमकं नाव नाही आठवत पण त्याच्याकडच्या सगळ्याच प्रकारच्या मिठाया हल्दिरामपेक्षा जास्त चांगल्या असतात. आता आठवताहेत त्या म्हणजे गुलकंद सॅंड्विच बर्फी, सं.ब. तर आहेच. एक अंजिराच्या गरात बनवलेली साखर न घातलेली मिठाईपण मस्त मिळते इथे.
अगो +१ .. मस्त दिसत आहे ..
अगो +१ ..
मस्त दिसत आहे .. हल्दीरामच्या बर्फी चे वर्णन पटले पण त्यात संत्र्याच्या बारीक कळ्या असतात किंवा तसं दिसणारं काहितरी घालतात ते मात्र छान दिसतं .. तुमची झेस्ट वापरायची आयडीया ही आवडली ..
करून बघायचा मोह होत आहे ..
तुम्ही साखरे ऐवजी अगर अगर वापरलंय ते मात्र कळलं नाही .. म्हणजे साखर कमी फार गोड नको म्हणून हे ठीक आहे .. पण जर खव्याने मिळून येत असेल सगळं मिश्रण तर अगर अगर हवंच का?
थाट-बाट च्या समोर हिरा स्वीट
थाट-बाट च्या समोर हिरा स्वीट आहे त्यांचे विविध फ्लेवरचे सोनरोल फ़ेमस आहे आणि काजूकतली देखील. पण गुलकंद सॅंड्विच बर्फी खावी तर ती हल्दीरामचीच.
करेक्ट हीरा स्वीट्स!
करेक्ट हीरा स्वीट्स!
ऑसम
ऑसम
अतिशय सुंदर!!!
अतिशय सुंदर!!!
दिनेशदा, आज मिल्क पावडरचा
दिनेशदा,
आज मिल्क पावडरचा खवा तयार करुन ,संत्रा बर्फी केली.मस्त झाली, धन्यवाद.
काय सुरेख दिसताहेत ... नक्की
काय सुरेख दिसताहेत ... नक्की करणार.
मस्त फोटो.. मला बर्फीपेक्षा
मस्त फोटो.. मला बर्फीपेक्षा संत्र्याचे फोटो जास्त आवडले. अगदी तोंपासु झाले त्यांना पाहुन
Pages