Submitted by अंजली on 12 January, 2016 - 10:59
रहस्यमय / थ्रिलर हिंदी चित्रपटांविषयी गप्पा. चित्रपटांची लिस्ट बनवता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्वेल थीफ तिसरी
ज्वेल थीफ
तिसरी मिंझील
खामोश
खोज
धुंद
कत्ल
ऐतबार
मनोरमा सिक्स फिट अंडर
इत्तेफाक, कानून, कहानी .
इत्तेफाक, कानून, कहानी .
परवाना गहरी चाल द ट्रेन
परवाना
गहरी चाल
द ट्रेन
जुन्या नौ दो ग्यारह बद्दल खूप
जुन्या नौ दो ग्यारह बद्दल खूप ऐकले आहे. तो ही असेल या यादीत.
अक्षय कुमार, दीपक तिजोरी, आयेशा जुल्का व ती साबिया का कोणीतरी यांचा 'खिलाडी'. अब्बास मस्तान चे इतरही असतील एक दोन.
खिलाडी , खेल खेल मे वरून
खिलाडी , खेल खेल मे वरून बराचसा घेतलाय बहुतेक.
हो बरोबर कापोचे. मी ही असे
हो बरोबर कापोचे. मी ही असे ऐकले आहे. खेल खेल मे ही कधीतरी बघितलेला आहे, पण लक्षात नाही.
गुप्त - या चित्रपटात खरा खुनी
गुप्त - या चित्रपटात खरा खुनी कोण आहे हे समजल्यावर आम्हा तमाम बच्चेकंपनीला भावनिक आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे खास आठवणीतला..
खिलाडी , खेल खेल मे वरून
खिलाडी , खेल खेल मे वरून बराचसा घेतलाय बहुतेक.>>>. बहुतेक नाही, तर सेमच स्टोरी आहे. पण दोन्ही मस्त टाईमपास आहेत. सस्पेन्स वस्पेन्स माहीत असूनही पुन्हा पुन्हा बघवतात.
थ्रिलर पण चालतील का? जॉनी
थ्रिलर पण चालतील का?
जॉनी गद्दार
एन एच टेन
एक रुका हुआ फैसला हा सस्पेन्स
एक रुका हुआ फैसला
हा सस्पेन्स नाही.
'एक हसिना थी' पण येइल मग त्या
'एक हसिना थी' पण येइल मग त्या यादीत.
कोणी खून केला याचा नजरिया
कोणी खून केला याचा नजरिया येता येता सस्पेन्स ताणला नाही गेला का?
नसेल तर काढतो.
त्या सिनेमाचा विषय खूनाचे
त्या सिनेमाचा विषय खूनाचे गूढ उकलणे हा नव्हता.
लूप होल्स असताना निरपराधाला शिक्षा होऊ नये या मताचा असलेला एक जण इतरांना ते मान्य करायला लावतो इतकीच कथा आहे. त्या अनुषंगाने लोकांचे पूर्वग्रह, त्याचा न्यायावर होणारा परिणाम, (अ)संवेदनशीलता , वैयक्तिक समस्या अशा अनेक गोष्टींवर तो भाष्य करत राहतो. असो.
मूळ सिनेमा इंग्रजी आहे.
12 angry men
12 angry men
^^^^ ( माबोवरचे असतील तर मी
^^^^![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
( माबोवरचे असतील तर मी सोडून इतर ११ कोण ?)
विषय न्हवता खरंय. आणि वरील
विषय न्हवता खरंय. आणि वरील गोष्टींमुळे न्यायावरचा परिणाम हाच विषय होता, पण पहिल्या ४-५ लोकांचा नजरिया सांगे पर्यंत (मला) हे समजलं न्हवतं आणि खून कोणी केला ह्याचं रहस्य वाटून राहिलं होतं म्हणून लिहिलेला.
काढला आता.
माबोवरचे अॅन्ग्री नसलेले मेन
माबोवरचे अॅन्ग्री नसलेले मेन मोजा त्यापेक्षा - सोपं जाईल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अय्यो..
अय्यो..
मेरा साया महल गुमनाम
मेरा साया
महल
गुमनाम
टिपीकल जुने रहस्यपट पण
टिपीकल जुने रहस्यपट पण येऊद्यात.
पाऊस पडत असताना ओव्हरकोट, हॅट घातलेला मनुष्य. हिरवीन घरात एकलीच. मग ठ्ठो आवाज आणि लगेच शोभायंत्रात नावं !!
लैच भारी वाटायचं ते बघायला.
जाहीरात पण असायची
सुरूवात चुकवू नका, शेवट कुणाला सांगू नका.
रेस चालेल का? हमराज चालेल
रेस चालेल का?
हमराज चालेल का?
कौन
अनोखी रात(टिपू सुलतान संजय कुमार होता. चांगला दिसायचा.)
बुढ्ढा मिल गया वो कौन थी?
बुढ्ढा मिल गया
वो कौन थी?
वझीर (का वजीर?)
वझीर (का वजीर?)
उर्मिला मतोंडकर, मनोज वाजपेयी
उर्मिला मतोंडकर, मनोज वाजपेयी चा कौन.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33448
कुछ तो है कृष्णा कॉटेज
कुछ तो है
कृष्णा कॉटेज
के के मेनन चा रहस्य २०१५
के के मेनन चा रहस्य २०१५
मजबूर
मजबूर
बीस साल बाद - जुना बर्दाश्त
बीस साल बाद - जुना
बर्दाश्त
भुलभुलैया पण रहस्यपट आहे ना?
भुलभुलैया पण रहस्यपट आहे ना?
Pages