Submitted by संयोजक on 30 August, 2009 - 02:14
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: राहुल देशपांडे, माधुरी करमरकर
सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम!!! सकाळपासून तीन वेळा
उत्तम!!!
सकाळपासून तीन वेळा सलग ऐकलं!!
राहुल देशपांडेचा आवाज तर सुंदर आहेच.. पण सगळ्यात जास्त भावला तो गाण्याच्य़ा शेवटी केलेला ’नामाचा गजर’!!!
खुपच सुंदर! राहुल देशपांडेचा
खुपच सुंदर!
राहुल देशपांडेचा आवाज तर सुंदर आहेच.. पण सगळ्यात जास्त भावला तो गाण्याच्य़ा शेवटी केलेला ’नामाचा गजर’!!!हे एकताना मंत्रमुग्ध होउन जाते!
पन्नाला अनुमोदन.:)
केवळ अप्रतिम !!!! पन्ना ,
केवळ अप्रतिम !!!!
पन्ना , ज्योती, १००% अनुमोदन
'नामाचा गजर - आणिक सोबतचा
'नामाचा गजर - आणिक सोबतचा ठेका, ' अगदी मंत्रमुग्ध करतोय.
अप्रतिम !!
its nice
its nice