Submitted by आकांशा on 26 November, 2015 - 04:05
मी सध्या एका प्रायवेट कंपनी मध्ये नोकरी करतेय. २-३ महिन्यापासुन मी घरगुती मसाले व चटण्या तयार करु लागले. घराजवळ्च्या, ओळखीच्या लो़कांच्या ऑर्डर येतात. पण मला आता हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु करायचा आहे.
तरी कृपया मार्केटिंग आणि सेल कसा करावा या संबधित मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रदर्शनांमध्ये भाग घ्या.
प्रदर्शनांमध्ये भाग घ्या. लोकल पेपरवाल्यांच्या माध्यमातुन आजुबाजुच्या भागात पत्रके वाटा. आजुबाजुच्या दुकानांमध्ये विकायला ठेवा.
दे आसरा फांऊडेशन ला संपर्क
दे आसरा फांऊडेशन ला संपर्क साधा.. ते अशा कामात मदत करतात
प्रदर्शनांमध्ये भाग घ्या<<
प्रदर्शनांमध्ये भाग घ्या<< निश्चित घ्यायला हवा.
छोट्या सॅशे प्रमाणात पॅकेट बनवून सँपलींगसाठी सोसायट्यांमध्ये वाटू शकता.सोबत एक तुमचं पँम्फ्लेट.
किंमत जास्त ठेऊ नका.प्रॉफिट मार्जिन देखिल योग्य ठेवा सुरुवातीस.
शुभेच्छा!
मायबोलीच्या जाहिरात सेवेचा पण
मायबोलीच्या जाहिरात सेवेचा पण लाभ घेऊ शकता.
सगळ्यांना धन्यवाद. दे आसरा
सगळ्यांना धन्यवाद.
दे आसरा फांऊडेशन नंबर मिळेल का?
http://www.deasra.in/ ईथे
http://www.deasra.in/
ईथे सर्व माहिती मिळेल