Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 02:50
कोडं क्रमांक ४ :
खाली चार चित्रे आहेत. याच मालिकेतले पाचवे चित्र काय असेल ? पाचवे चित्र द्या.
कोडं क्रमांक ४ च्या हिंटस् :
पहिल्या चित्रासाठी : डेहराडूनचा ओरांगउटान
दुसर्या चित्रासाठी : सर्दीसाठी उटी
तिसर्या आणि चौथ्या चित्रासाठी :
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाजो भन्नाट तर्क आणि उत्तर ,
लाजो भन्नाट तर्क आणि उत्तर
, हा फोटो कदाचित त्र्यंबकेश्वराचा देउळ आहे, जिथे ब्रम्हा-विष्णु-महेश अश्या तीन्ही देवता आहेत, आणि गोदावरी नदीचा उगम पण होतो.
२. सर्दीवरची उटी = निलगिरी
२. सर्दीवरची उटी = निलगिरी
कोडं क्रमांक ४ चे उत्तर
कोडं क्रमांक ४ चे उत्तर :
भारतीय नौसेनेमध्ये फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौकांचे ५ क्लासेस आहेत - शिवालिक, निलगिरी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा आणि तलवार. त्यामुळे पाचवे अपेक्षित चित्र तलवारीचे किंवा आयएनएस तलवारचे.
चित्र १ : 'शिवालिक'. ही कवटी आहे शिवापिथेकस इन्डीकस (sivapithecus indicus) या प्रजातीची. हे अवशेष शिवालिक टेकड्यांमध्ये सापडले म्हणून ते नाव. ही प्रजाती ओरांगउटानच्या पूर्वजांपैकी (१ कोटी वर्षांपूर्वी) असावी असे मानले जाते. डेहराडून हे शिवालिक टेकड्यांमध्ये वसले आहे.
चित्र २ : 'निलगिरी'. दोड्डबेट्टा शिखरावरील निरीक्षणालय. हे शिखर निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च. उटी याच पर्वतरांगेचा भाग आहे. निलगिरीचे तेल सर्दीवरील औषधांमध्ये वापरतात.
चित्र ३ : 'गोदावरी'. हे गोदावरी नदीचे मुख.
चित्र ४ : हे सरस्वतीचे चित्र आहे - ब्रह्माची पुत्री - ब्रह्मपुत्रा.
हिंटचे स्पष्टीकरण :
त्र्यंबकेश्वराचे मंदिर गोदावरीच्या उगमस्थानी आहे. इथल्या शिवलिंगात ब्रह्म, विष्णू व महेश तिघांचे स्थान आहे.
हे जरा अवघड होते ...
हे जरा अवघड होते ...
हो, अवघड होते काहीच जमले
हो, अवघड होते
काहीच जमले नाही
(>>>>निलगिरीचे तेल सर्दीवरील औषधांमध्ये वापरतात.
हल्ली पुण्यामधे स्वाईनफ्यूविरोधात वापरतात! त्याचही शॉर्टेज अन ब्ल्याक चालू हे असे कळते)
त्यामुळे पाचवे अपेक्षित चित्र
त्यामुळे पाचवे अपेक्षित चित्र तलवारीचे

>>>>>
काखेत कळसा न गावाला वळसा.......
माझ्याकड ढिगभर पडल्यात पण आता काय उपयोग.
लै भारी होते हे...
लै भारी होते हे...
चित्र ४ : हे सरस्वतीचे चित्र
चित्र ४ : हे सरस्वतीचे चित्र आहे - ब्रह्माची पुत्री - ब्रह्मपुत्रा.>>.???.
इथे काही तरी गंडलय अस नाही का वाटत तुम्हाला.??
Pages