Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 23:52
गीत/स्वर: मिल्या (मिलिंद छत्रे)
प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
’माय नेम इज खान’ म्हणूनच गोऱ्याने छळले होते
ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते
मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का?
मी पैसे ’कोल्ह्याकडुनी’ आधीच उकळले होते
त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली?
लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते?
स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते
माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे
करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते?
झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या
पाऊल घसरले होते डोकेही चळले होते
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिल्या मस्त जमली आहे ही हझल..
मिल्या मस्त जमली आहे ही हझल..
मस्त रे मिल्या.
मस्त रे मिल्या.
मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच
मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते.......
मिल्या व्वा.... मजा आ गया....कया बात है...
वा मिल्या !! मझा आला !
वा मिल्या !! मझा आला !
हझल!! हाही एक माबोकोशातला
हझल!!
हाही एक माबोकोशातला शब्द दिसतोय!
वा! झकास जमलंय पण!
मी खा-शा असून सुद्धा मज खास समजले नाही?

शब्दं असे आंग्लीय मी काय बरळले होते?
चांगली जमलीये रे मिल्या..
चांगली जमलीये रे मिल्या..
एकदम सही जमलीय रे मिल्या.
एकदम सही जमलीय रे मिल्या.:स्मित:
मस्त जमलीये रे
मस्त जमलीये रे
क्या बात है मिल्याभाय.. मजा आ
क्या बात है मिल्याभाय.. मजा आ गया रे...
झकास जमली आहे
झकास जमली आहे
लै भारी.
लै भारी.
मिल्या, तुसी छा गये..
मिल्या, तुसी छा गये..
मस्त!
मस्त!
स्टंट नव्हे तर प्रथाच ही
स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली

अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते
सही रे... तुझ्या आवाजात
सही रे... तुझ्या आवाजात ऐकायला अजुन धम्माल आली.
मिल्या! सहि एकदम. (एकुणात
मिल्या! सहि एकदम.
(एकुणात मायबोलिवर द्रुक्-श्राव्य माध्यमाचा कौतुकास्पद आहे.)
एकदम मस्त रे मिल्या..
एकदम मस्त रे मिल्या.. आवडली...
मस्त!
मस्त!
मिल्या एकदम सहि रे......
मिल्या एकदम सहि रे......
कहर खास जमली आहे!
कहर खास जमली आहे!
धमाल आहे
धमाल आहे
छान आहे ग/ हझल पण हा तुझा
छान आहे ग/ हझल
पण हा तुझा आवज काहितरी वेगळाच येतोय ऐकू
जबरी!! स्टंट नव्हे तर प्रथाच
जबरी!!
स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते>>>> मस्त!!!
सर्वाचे खूप खूप आभार नुसती
सर्वाचे खूप खूप आभार
नुसती वाचलीत का ऐकली (ऐकवली) पण?
मस्त आहे रे.
मस्त आहे रे.
मस्त .
मस्त .