Submitted by जिप्सी on 18 October, 2015 - 13:09
दगडी चाळ नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०६आर्थर रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०८
प्रचि ०९सातरस्ता (भायखळा) सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १०चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ११
प्रचि १२गणेशगल्ली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १३तेजुकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १४करी रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १५
प्रचि १६खांडके बिल्डिंग, दादर (प.)
प्रचि १७
प्रचि १८शिंदे वाडी दादर (पूर्व)
प्रचि १९दादर मार्केट, दादर (प.)
प्रचि २०सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, कन्नमवार नगर, विक्रोळी
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर मूर्त्या आणि
सुंदर मूर्त्या आणि देखावे!!
खूप छान आहेत सगळे फोटो.
मस्त ! _/\_ यानिमित्ताने कुठे
मस्त !
_/\_
यानिमित्ताने कुठे कुठे देवी बसतात याची लिस्ट मिळाली, प्लान आखता येईल, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! देव्यांचे चेहर्यांचे
सुंदर! देव्यांचे चेहर्यांचे क्लोज-अप्स आणि शेवटचा धान्याच्या अंकुरांची देवी हे फोटो झक्कास!
मस्त रे..
मस्त रे..
अस देखणेपण आम्हाला लाभल असत
अस देखणेपण आम्हाला लाभल असत तर? अप्रतीम क्लोज अप्स!
हैला! दगडी चाळीत असा सहज
हैला! दगडी चाळीत असा सहज प्रवेश मिळतो काय? मला वाटत होतं की तिथे फक्त आमंत्रितांनाच प्रवेश असतोय![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
छान आले आहेत ते फोटो. फोटो नं.२च्या बरोब्बर खाली 'बंगला भाड्याने हवा आहे' हा जाहिरातीचा मजकूर दिसतोय
दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम... आणि शेवटच्या फोटोने तर पार शाळेतच जाऊन बसले. मस्त फोटो सगळेच!
सगळ्याच मूर्ती एकदम सुबक
सगळ्याच मूर्ती एकदम सुबक आहेत. पटकन 'तथास्तु' म्हणतील अश्या सजीव !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लोज अप ही मस्तच आहेत _/\_
सुंदर फोटो.. वाटच बघत होते
सुंदर फोटो.. वाटच बघत होते केव्हा हा धागा येतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्याच मूर्ती एकदम सुबक आहेत. पटकन 'तथास्तु' म्हणतील अश्या सजीव ! >> अगदी अगदी +१
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दादरच्या देव्यांच्या फोटोंनी
दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम... आणि शेवटच्या फोटोने तर पार शाळेतच जाऊन बसले. मस्त फोटो सगळेच! > +१
अप्रतिम फोटो आहेत !
वा, सुरेख! सगळेच मस्त पण
वा, सुरेख!
सगळेच मस्त पण प्र.चि. २६ मधील तिन्ही देवींच्या चेहर्यावरील 'वात्सल्यभाव' केवळ शब्दातीत ! सगळ्या जगताची आई कशी असेल? तर या फोटोतल्यासारखीच, असं म्हणावंसं वाटतं.
सुंदर.
सुंदर.
सुंदर मूर्त्या आणि
सुंदर मूर्त्या आणि देखावे!!
खूप छान आहेत सगळे फोटो.
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
किती सुंदर . मी वाटच बघत
किती सुंदर . मी वाटच बघत होते.
जिप्सी, १७, १८ प्लाझा समोरच्या गल्लीतले का?
दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम+++१
अप्रतिम!!!! अतिशय सुंदर!
अप्रतिम!!!! अतिशय सुंदर!
सुरेख फोटो. धन्यवाद, जिप्सी.
सुरेख फोटो. धन्यवाद, जिप्सी.
खूप छान जिप्सी.
खूप छान जिप्सी.
आहा! फिस्ट टू आईज!!
आहा! फिस्ट टू आईज!!
सुर्रेखच ........ ____/\____
सुर्रेखच ........
____/\____
प्रचि २३ च्या गटातल्या मधल्या
प्रचि २३ च्या गटातल्या मधल्या फोटोत फियोना ब्रूससारखी दिसतेय देवी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, १७, १८ प्लाझा समोरच्या गल्लीतले का?>>>>येस्स अदिती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)