Submitted by vishal maske on 20 October, 2015 - 21:06
अच्छे दिनची चुणूक
खाणं महाग झालंय इथे
जीणं महाग झालं आहे
अच्छे दिनचं वारं सांगा
कुण्या दौर्यात गेलं आहे
वेग-वेगळे स्वप्न दाखवून
जनता इथली ठकवली आहे
अच्छे दिन ची चुणूक मात्र
तुर डाळीने दाखवली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
है शाब्बास!
है शाब्बास!
हि मंडळी कुठ दिसनासी झालीत
हि मंडळी कुठ दिसनासी झालीत
डाळ २४ वरून ५५ झाली तर या
डाळ २४ वरून ५५ झाली तर या महाराण्या रस्त्यावर उतरल्या आता २०० च्या पार गेली डाळ
कुठे आहेत
दाल-तडका म्हणावं कां ह्याला??
दाल-तडका म्हणावं कां ह्याला??
(No subject)