अरे वा! छानच.
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.
माबोकर आता लेखनाच्या/फोटोच्या स्टाईलपासून घरातील पळी-वाट्या-प्लेटांसकट एकमेकांना ओळखतात याची गंमत वाटली.
सर्व संयोजकांचे व पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन. यावर्षी कमी वेळात दणक्यात कार्यक्रम झाले. त्यात संयोजक मंडळाने इतर सभासदांना केलेल्या विनंत्यांना मान देऊन पडद्यामागुन सहभाग करणार्या सर्वांचे विशेष कौतुक.
Submitted by कांदापोहे on 30 September, 2015 - 00:28
सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन !
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.>>> तेच आधी चेक केले!! ----मी पण
माझा पण अंदाज बरोब्बर आला
Submitted by मृणाल १ on 30 September, 2015 - 00:49
मायबोलीकर एकमेकांना किती ओळखून आहेत हे पाककृती वरून कळले माझ्या डिश वरून सगळ्यांनी ओळखले. म्हणजे सगळे घरातल्या वस्तूंसकट एकमेकांना ओळखतात
ओट्सचे मोदक ही रेसिपी मी एका पुस्तकात वाचून केली. करताना शंका होती की मोदक वळले जातील की नाही. पण गणपतीबाप्पांनी आपला आवडीचा खाऊ करवून घेतला. गणपती बाप्पा मोरया.
बाकी छान झाला गणेशोत्सव. सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 September, 2015 - 01:05
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अतिशय कमी वेळात फार सुंदर आयोजन केले तुम्ही लोकांनी. पडद्यामागच्या कलाकारांचे आभार
व गणेशोत्सवात सहभागि उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.
Submitted by limbutimbu on 30 September, 2015 - 01:37
मस्त मस्त!! सगळेच नियोजन आवडले! खेळात मजा आली. एकंदरीतच मस्त वातावरण असते माबोवर संपूर्ण गणेशोत्सवात; त्यामधे संयोजकाचा आणि त्यांना मदत करणार्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. पूनःश्च अभिनंदन!
Submitted by के अंजली on 30 September, 2015 - 01:58
छान झाला गणेशोत्सव...
सर्वांचे आभार आणि संयोजकांचे अभिनंदन...
मी त्यातही रोमातच जास्त होते नेट प्रॉब्लेम मुळे पण प्रतिसाद देणे जमले नाही हरेकावर तरी रोज वाचत मात्र होती..
सगळ्यांनी अगदी घरचे कार्य समजून केले.. खरे तर आभाराची गरजच नव्हती..
त्या डाळ आणि गाजर वड्या मी एमिरेट्सच्या, लुआंडा ते दुबई या फ्लाईटवर चाखल्या होत्या. त्यांनी त्या आटीव दूधातून सर्व्ह केल्या होत्या. त्यामूळे श्रेय एमिरेटसचे.
छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे अभिनंदन...
घरी गणपती बाप्पा येतात त्यामुळे मी सुट्टीवर असते. इच्छा असूनही भाग घेता येत नाही. गणेशोत्सवात सहभागी झालेल्या उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.
पाककृतींबाबत बहुतेक
पाककृतींबाबत बहुतेक मायबोलीकरांचे अंदाज बरोबर निघालेत. (माझा नाही)
अरे वा! छानच. पाकृबद्दल
अरे वा! छानच.
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.
माबोकर आता लेखनाच्या/फोटोच्या स्टाईलपासून घरातील पळी-वाट्या-प्लेटांसकट एकमेकांना ओळखतात याची गंमत वाटली.
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.>>> तेच आधी चेक केले!!!
सर्व सामील मायबोलीकरांचे आभार.
सर्व संयोजकांचे व
सर्व संयोजकांचे व पडद्यामागच्या कलाकारांचे अभिनंदन. यावर्षी कमी वेळात दणक्यात कार्यक्रम झाले. त्यात संयोजक मंडळाने इतर सभासदांना केलेल्या विनंत्यांना मान देऊन पडद्यामागुन सहभाग करणार्या सर्वांचे विशेष कौतुक.
फास्टात सुफल संपूर्ण केलेल्या
फास्टात सुफल संपूर्ण केलेल्या संयोजनाबद्दल अभिनंदन!
पुढच्या वर्षी लवकर या..
(आयमीन संयोजक मंडळाची लवकर घोषणा करा )
सर्व संयोजकांचे अभिनंद्न व
सर्व संयोजकांचे अभिनंद्न व पडद्यामागच्या कलाकारांचे आभार
दीमा >> +१ पुढच्या वर्षी लवकर या !
भारी! सगळ्या पडद्यामागे काम
भारी! सगळ्या पडद्यामागे काम करणाऱ्या मायबोलीकरांचे आभार! तुमच्या योगदानामुळे मजा आली उत्सवात
सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या
सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन !
खूप छान गणेशोत्सव साकारलात तुम्ही सार्यांनी.
सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या
सर्व संयोजक आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन !
पाकृबद्दल सगळ्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरले.>>> तेच आधी चेक केले!! ----मी पण
माझा पण अंदाज बरोब्बर आला
गणेशोत्सव एकदम जोरात झाला.
गणेशोत्सव एकदम जोरात झाला. सर्वांचे अभिनंदन. पण हे वरचे कलर डोळ्याला काही सुखदायक नाहीत हां.
त्यावरून आठवले. आरोग्य मध्ये दिमा असतील असे वाटत होते कारण ते सारखे पुपुवर, संयोजक मेल पाठवला,मिळाला का? असे लिहित होते. दिमा, तुमचे गणोबा मस्त होते.
मायबोलीकर एकमेकांना किती
मायबोलीकर एकमेकांना किती ओळखून आहेत हे पाककृती वरून कळले माझ्या डिश वरून सगळ्यांनी ओळखले. म्हणजे सगळे घरातल्या वस्तूंसकट एकमेकांना ओळखतात
ओट्सचे मोदक ही रेसिपी मी एका पुस्तकात वाचून केली. करताना शंका होती की मोदक वळले जातील की नाही. पण गणपतीबाप्पांनी आपला आवडीचा खाऊ करवून घेतला. गणपती बाप्पा मोरया.
बाकी छान झाला गणेशोत्सव. सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन.
सर्व संयोजकांचे मनापासून
सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन. अतिशय कमी वेळात फार सुंदर आयोजन केले तुम्ही लोकांनी.
छान झाला गणेशोत्सव.
छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे मनापासून अभिनंदन पडद्यामागच्या कलाकारांचे मनापासुन आभार
संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी
संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी मिळुनही कार्यक्रम छान पार पाडला. पडद्यामागील सर्व मदतनीसांचेही अभिनंदन.
केदार, धन्यवाद. ती चित्रं
केदार, धन्यवाद.
ती चित्रं काढायला मला खरेच खूप मजा आली.
हे संयोजकांसाठी :
सर्व संयोजकांचे अभिनंदन.
सर्व संयोजकांचे अभिनंदन. अतिशय कमी वेळात फार सुंदर आयोजन केले तुम्ही लोकांनी. पडद्यामागच्या कलाकारांचे आभार
व गणेशोत्सवात सहभागि उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.
वॉव इब्लीस. कसले भन्नाट आहे
वॉव इब्लीस. कसले भन्नाट आहे ते गणोबा व मामा पण. कडक झोपलेत.
संयोजकांचे कौतुक. छान झाला
संयोजकांचे कौतुक. छान झाला गणेशोत्सव! पुनरपि पुनरागमनायच!!
मस्त मस्त!! सगळेच नियोजन
मस्त मस्त!! सगळेच नियोजन आवडले! खेळात मजा आली. एकंदरीतच मस्त वातावरण असते माबोवर संपूर्ण गणेशोत्सवात; त्यामधे संयोजकाचा आणि त्यांना मदत करणार्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. पूनःश्च अभिनंदन!
सगळ्या पडद्यामागच्या
सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन.
छान झाला
छान झाला गणेशोत्सव...
सर्वांचे आभार आणि संयोजकांचे अभिनंदन...
मी त्यातही रोमातच जास्त होते नेट प्रॉब्लेम मुळे पण प्रतिसाद देणे जमले नाही हरेकावर तरी रोज वाचत मात्र होती..
सगळ्या पडद्यामागच्या
सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन.
गणेशोत्सव छान आयोजित करून
गणेशोत्सव छान आयोजित करून पार पाडल्याबद्दल सर्व संयोजकांचे आणि पडद्यामागच्या मायबोलीकरांचे अभिनंदन आणि आभार!
१ नंबर.
१ नंबर.
पडद्यामागच्या सर्व कलाकारांचे
पडद्यामागच्या सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन आणि आभार. गणेशोत्सव एकदम दणक्यात झाला.
सगळ्यांनी अगदी घरचे कार्य
सगळ्यांनी अगदी घरचे कार्य समजून केले.. खरे तर आभाराची गरजच नव्हती..
त्या डाळ आणि गाजर वड्या मी एमिरेट्सच्या, लुआंडा ते दुबई या फ्लाईटवर चाखल्या होत्या. त्यांनी त्या आटीव दूधातून सर्व्ह केल्या होत्या. त्यामूळे श्रेय एमिरेटसचे.
सगळ्या पडद्यामागच्या
सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांचे व संयोजकांचे अभिनंदन आणि आभार!
सर्व पर्दानशीन कलाकार आणी
सर्व पर्दानशीन कलाकार आणी सन्योजकाचे आभार. उत्सव मस्त साजरा झाला.:स्मित:
छान झाला गणेशोत्सव.
छान झाला गणेशोत्सव. संयोजकांचे अभिनंदन...
घरी गणपती बाप्पा येतात त्यामुळे मी सुट्टीवर असते. इच्छा असूनही भाग घेता येत नाही. गणेशोत्सवात सहभागी झालेल्या उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.
संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी
संयोजकांचे अभिनंदन. मुदत कमी मिळुनही कार्यक्रम छान पार पाडला. पडद्यामागील सर्व मदतनीसांचेही अभिनंदन. >>> +१
Pages