यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........
३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)
४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
६."आधी वंदु तुज मोरया..." - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५
७."दर्शनमात्रें मनकामना पुरती..." - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)
८."बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा" - सह्याद्री मंडळ गणेशोत्सव (टिळकनगर, चेंबुर)
========================================================================
========================================================================
"हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..."
प्रचि ०१स्वारी निघाली लालबागच्या राजाची....
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४दरवर्षीप्रमाणे यंदाही चलतचित्रद्वारे श्रींच्या मूर्तीवर श्रॉफ बिल्डींग तर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदाचे चलतचित
प्रचि ०५हि शान कुणाची? मुंबईच्या राजाची (गणेशगल्ली, लालबाग)
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०आला रे आला, परळचा राजा आला (नरे पार्क, परळ)
प्रचि ११प्रगती सेवा मंडळ, माटुंगा
प्रचि १२हि शान कुणाची. चिंचपोकळीच्या चिंतामणीची
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७रंगारी बदक चाळीचा लाडला लंबोदर
प्रचि १८
प्रचि १९स्वारी निघाली......गणपतीरायाची
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५समाप्त __/\__
excellent photography !!!
excellent photography !!! Gypsy..
शेवटचा तर नुस्ता महान!!!
इतक्या तुफानी गर्दीचे एरियल फोटो कुठून काढलेस?? धन्य आहेस ___/\___
सर्व प्र चि डोळ्यांचे पारणे
सर्व प्र चि डोळ्यांचे पारणे फेडणार्या .......
माऊलींच्या रुपामधील बाप्पा विशेष आवडला ....
________/\_________
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
खुपच क्लास आले आहे सगळेच.
खुपच क्लास आले आहे सगळेच. .
शेवटचा चेरी ऑन टॉप..
_/\_
ही संपूर्ण चित्रमालिका
ही संपूर्ण चित्रमालिका नेहमीप्रमाणेच मस्त होती. मुंबईच्या भव्य दिव्य गणपतींचे लहानपणापासून आकर्षण आहे. जिप्सीच्या कॅमेरामधून प्रत्यक्ष दर्शनाचा फील आला
आता आशुचँपच्या पुण्यातल्या गणपतींच्या प्रचिंच्या प्रतीक्षेत !
गिरगाव चौपाटीच्या गर्दीत कोणे
गिरगाव चौपाटीच्या गर्दीत कोणे एकेकाळी मी पण असायचे वाडीच्या छोट्याश्या गणपतीबरोबर :-). गिरगाव चौपाटीवर माणसांचा समुद्र पसरलेला असतो आणि मधे मधे कित्येक मोठे मोठे गणपतीबाप्पा समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच एकदा अनंतचतुर्दशीला गिरगाव चौपाटीला भेट द्या. दुसर्या दिवशी मात्रं चौपाटी बघवत नाही.... दुसर्या दिवशी Cleanliness Drive वाले कार्यकर्ते सगळं साफ करत बसतात. अर्धवट विसर्जन होवून बाहेर वाहून आलेले बाप्पाचे अवशेष पुन्हा विसर्जित करतात.
जिप्स्या, पहिल्याच फोटोत आमच्या संस्थेची डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलन्टियर दिसतेय. युनिफॉर्मच्या टोपीवरुन ओळखलं.
पहिल्या फोटोमधे दिसत असलेल्या
पहिल्या फोटोमधे दिसत असलेल्या व्यक्तीची नजरही खासच..
सुंदर !
सुंदर !
ह्या सगळ्या मूर्ती ढकलत ढकलत
ह्या सगळ्या मूर्ती ढकलत ढकलत नेतात का? पुढे ट्रक किंवा ट्रॅक्टर दिसत नाहीये...
सुंदर !! शेवटचा क्लासच!
सुंदर !!
शेवटचा क्लासच!
जिप्स्या, महान फोटो!
जिप्स्या, महान फोटो!
सुं द र !
सुं द र !
हिम्या, उंच मुर्ती
हिम्या, उंच मुर्ती ट्रॉलीवरुनच न्याव्या लागतात. ट्रकवर चढवणे अशक्य असते आणि मावणारही नाहीत एवढे अवाढव्य गणपती. आणि कसेबसे चढवले तरी चौपाटीवरच्या ब्रिजखालून जाऊ शकणार नाहीत. एक वर्षं मी स्वतः बघितलं होतं की एका मंडळाचा गणपती एवढा अजस्त्र होता की ब्रिजखालून जाण्यासाठी त्याच्या मुकुट अडत होता. त्यामुळे तो तिथेच थांबून होता आणि त्याच्या बाजूने वाट करुन बाकिच्या छोट्या गणपतींना जाऊ दिले जात होते.
चौपाटीला वाळूत गेल्यावर तर ट्रॉलीच उपयोगी. ट्रक नेला असेल तरी चौपाटीवर खूप आत जात नाही.
छान, डोळे भरुन पाहिले सगळे
छान, डोळे भरुन पाहिले सगळे बाप्पा अन गर्दी...
इथे दिसतील असे दिल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम..
अप्रतिम..
मस्त जिप्सी!
मस्त जिप्सी!
सुपर्ब
सुपर्ब .......................
अप्रतिम फोटो!!!
अप्रतिम फोटो!!!
सगळ्या मुर्ती मस्त .. पण
सगळ्या मुर्ती मस्त .. पण येवढ्या मुर्ती बघुन भिती वाटते .. या प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या असतात की कस?
साध्या मातीच्या नसतिलच ना?म
म्हणजे अलिकडे इकोफ्रेंडली च महत्व सगिळिकडे सांगतात..
तर या असतात का इकोफ्रेंडली?????
सॉरी जिप्सी इथे हे बोलत आहे..
सगळेफोटो मस्त
आनंदी, मुंबईतील बहुतेक मोठ्या
आनंदी, मुंबईतील बहुतेक मोठ्या मुर्ती ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच असतात. मला माहित असलेला एकमेव अपवाद म्हणजे जी.एस.बी. सेवा मंडळ माटुंगा यांचा पाच दिवसाच्या गणपती उत्सवातील गणेशमुर्ती ती पुर्णपणे शाडू मातीची असते.
मुंबईतील बहुतेक मोठ्या मुर्ती
मुंबईतील बहुतेक मोठ्या मुर्ती ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच असतात>>>>>
हे फार घातक आहे..
कोणी थांबवत नाहीज्का हे प्रकार??
काही रूल्स नाहियेत का?
सुंदर फ़ोटो. आता आशुचँपच्या
सुंदर फ़ोटो.
आता आशुचँपच्या पुण्यातल्या गणपतींच्या प्रचिंच्या प्रतीक्षेत !>>>>>>>>>.मित, माझ्या मनातल लिहीलतं.
आशू, आशू, आशू.................................
धमाल आहे रे नुसती धमाल..
धमाल आहे रे नुसती धमाल.. शब्दच नाहीत.. छोटी छोटी माणसे आणि मोठे मोठे बाप्पा.. येतानाही तोच उत्साह जाताना तो डबल आणि शेवटचा फोटो तर सर्व भावनांचा कळस आहे.. जिओ !!!
शेवटचा फोटो तर सर्व भावनांचा
शेवटचा फोटो तर सर्व भावनांचा कळस आहे.. जिओ >>>>>>>. + १००००००००००००००००००
छानच वातावरण टिपले आहेस..
छानच वातावरण टिपले आहेस.. १९८१ ते १९८८ मी त्याच भागात नोकरी करत होतो. प्रत्येक वर्षी जात असे.
श्रॉफ बिल्डींग म्हणजे लालबागची ना ? याच बिल्डींगमधे माझ्या आईवडीलांनी मुंबईत पहिले घर केले. पुढे अनेक वर्षे तिथे आम्ही जात होतो.
अप्रतिम .. इतक्या तुफानी
अप्रतिम ..
इतक्या तुफानी गर्दीचे एरियल फोटो कुठून काढलेस?? धन्य आहेस ___/\___>>>>+ १
प्रची १५, २२, ३३, ३४, ३५ खुप
प्रची १५, २२, ३३, ३४, ३५ खुप खूप आवडले !! बाकी फोटो पण मस्तच
वर्षूदी मित +१००००
वर्षूदी

मित +१००००
जिप्स्या, पहिल्याच फोटोत आमच्या संस्थेची डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलन्टियर दिसतेय.>>>>येस्स, केश्वी तुमच्या संस्थेचे बरेच व्हॉलन्टियर्स होते (दरवर्षीप्रमाणे).
हिम्स, आनंदी, केश्वीने अगदी मनातला प्रतिसाद दिलाय.
हे फार घातक आहे..>>>>>अगदी अगदी. चौपाटीवर PoP चा नुसता चिखल झाला होता. PoP च्या उंचच उंच मूर्त्या हे कुठेतरी थांबायला पाहिजेच. एक गाव एक गणपती हि संकल्पना सर्वांनी जोपासली पाहिजे.
श्रॉफ बिल्डींग म्हणजे लालबागची ना ?>>>>>>हो दिनेशदा. लालबागवरून चिंचपोकळी पश्चिमेला जो ब्रीज जातो त्याच्या कॉर्नरलाच श्रॉफ बिल्डिंग आहे. दरवर्षी तेथे चलचित्राद्वारे श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करतात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
फोटो छान आहेत. पण पुढच्या
फोटो छान आहेत.
पण पुढच्या वर्षी सार्वजनिक रित्या नाही आलात तरी चालेल हो बाप्पा...
मस्त फोटो रे योगेश !
मस्त फोटो रे योगेश !
Pages