Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14
केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.
नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.
कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms
रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.
या स्टेप्स :
हा रंगवण्यापूर्वीचा गणपती (वरच्या कोलाजमधील शेवटचा) :
आणि हा पूर्ण झाल्यावर :
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ सुंदर .....
केवळ सुंदर .....
खूपच सुरेख ...
खूपच सुरेख ...
khupach chhan
khupach chhan
मस्तच आहे
मस्तच आहे
अप्रतिम...
अप्रतिम...
मस्त
मस्त
अप्रतिम झालय चित्र.. कॉपी
अप्रतिम झालय चित्र.. कॉपी करुन घेतले तर चालेल का??
केया, जरूर घ्या. धन्यवाद
केया, जरूर घ्या.
धन्यवाद सगळ्यांना.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
मस्तच चित्र मामी पार्श्वभुमी
मस्तच चित्र मामी
पार्श्वभुमी रंगवून गणपतीला तसेच ठेवलेस ते खूप छान केलेस
सुन्दर
सुन्दर
मस्तच..बाप्पा न रंगवण्याची
मस्तच..बाप्पा न रंगवण्याची कल्पना सुंदरच....
मामी, तुझा हा धागा बघितल्यावर
मामी,
तुझा हा धागा बघितल्यावर मला आठवलं ... माझं चित्र टाकायचं राहिलयं...
धन्स.. गं . तुझ्यामुळे.. ते काम पुर्ण झालं...:)
आणी बाप्पा... सुन्दर... ते झीरो च्या ब्रश ने केलेलं काम कित्ती पेशन्स लागतात त्याला... बाबो.
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
सुंदर !
सुंदर !
धन्यवाद. आणी बाप्पा...
धन्यवाद.
आणी बाप्पा... सुन्दर... ते झीरो च्या ब्रश ने केलेलं काम कित्ती पेशन्स लागतात त्याला.. >>> नाही गं. ते ब्रशनं नाही केलंय. बारीक नक्षीकामासाठी Staedtler triplus fineliner वापरलंय.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
खूपच सुंदर.... मामी फ्रेम
खूपच सुंदर.... मामी फ्रेम करून घे ह्याची
मस्तच जमलाय !
मस्तच जमलाय !
मस्तच ! रंगवायच्या आधीचा
मस्तच ! रंगवायच्या आधीचा बाप्पासुद्धा गोड दिसतोय.
झकास!
झकास!
अरे वा , मस्त झालंय.
अरे वा , मस्त झालंय.
सुंदर झालंय.
सुंदर झालंय.
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
खुपच सुंदर ग मामी.
खुपच सुंदर ग मामी.
वॉव. मस्त दिसतंय चित्र. मला
वॉव. मस्त दिसतंय चित्र. मला रंगवलेलं आवडलंच शिवाय त्या पिवळ्या रंगामुळे जुने लोकचित्र असल्याचा एक वेगळाच फिल येतोय तो आवडला.
Pages