You are here: मुख्यपृष्ठ/ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी/प्राणी - मिहिका
ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी/प्राणी - मिहिका
Submitted by प्राची on 25 September, 2015 - 06:18
ज्युनिअर चित्रकार उपक्रमाची घोषणा झाल्यापासूनच यांत भाग घ्यायचे नक्की केले होते. पण नेमकी दुष्ट परीक्षा सुरू होती.
पण काल परीक्षा संपताच लगेचच कागद आणि रंग काढले कपाटातून आणि हे चित्र काढले.
खूपच सुंदर आलेत दोन्ही पोपट.
खूपच सुंदर आलेत दोन्ही पोपट. फांदीवर बसून जेवण चालू आहे
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर काढलंय चित्र !
सुंदर काढलंय चित्र !
मस्त मिहिका.... जेवणारे पोपट
मस्त मिहिका.... जेवणारे पोपट छान आहेत.
मस्तच
मस्तच
छान आहे पोपटांची जोडी!!!
छान आहे पोपटांची जोडी!!!
अतिशय सुंदर काढलेय
अतिशय सुंदर काढलेय चित्र.
शुभेच्छा!
छान काढलय
छान काढलय
गोड गोड आहेत पोपट!
गोड गोड आहेत पोपट!
सुंदर.. आणि या छोट्या
सुंदर.. आणि या छोट्या मंडळींची नावे पण फार गोड असतात !!
सुंदर...
सुंदर...
मस्तच ! अक्षरही छान आहे...आणि
मस्तच ! अक्षरही छान आहे...आणि हो, हवेत तरंगणारी मिर्चीही भारी आहे
शाब्बास मिहिका.
मस्तच की !
मस्तच की !
सुंदर !!
सुंदर !!
मस्त!
मस्त!
क्यूट! शाब्बास, मिहिका.
क्यूट! शाब्बास, मिहिका.
छान काढलय
छान काढलय
छान आहे चित्र. पोपटाचा आणि
छान आहे चित्र.
पोपटाचा आणि पानांचा असे दोन वेगवेगळे हिरवे रंग छान दिसताहेत. शाब्शास मिहिका!
मिहिका शाब्बास !!!! मस्तच
मिहिका शाब्बास !!!!
मस्तच काढलय.
मस्तं आहेत दोन्ही. वरचा तर
मस्तं आहेत दोन्ही. वरचा तर खूपच सुबक.
छान आहे गं चित्र मिहिका. तुझं
छान आहे गं चित्र मिहिका. तुझं अक्षर पण खूप सुंदर आहे. शाबास!!
छान आहे चित्र
छान आहे चित्र
मस्त !
मस्त !
खूपच सुंदर
खूपच सुंदर
मिहीका, मस्त आहेत तुझे आवडते
मिहीका, मस्त आहेत तुझे आवडते पक्षी.