गणपती बाप्पा मोरया!
आपल्या लहानपणच्या आठवणींच्या खजिन्यातला एक लखलखता कप्पा असतो तो लहानपणच्या खेळांचा आणि आपल्या आवडत्या खेळगड्यांचा. वय वाढतं, खेळ बदलतात आणि ते बदलतच राहतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि हळूहळू लहानपणी हरेक खेळात हिरीरीनं भाग घेणारा हरहुन्नरी खेळाडू, प्रेक्षक कधी बनून जातो त्याचं त्यालाच कळत नाही... आणि म्हणूनच कदाचित तो लखलखता कप्पा कायमच लखलखत राहतो आपल्या आठवांच्या भाऊगर्दीतही!
आज तोच आपला आवडता खजिना चित्ररूपाने उलगडायचा आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!
'खेळ मांडियेला'
आजवर खेळलेल्या, न खेळलेल्या, बैठ्या, मैदानी, सांघिक, वैयक्तिक अश्या सार्या सार्या खेळांच्या तुम्ही टिपलेल्या रूपाला तुम्हांला मायबोलीकरांसोबत उजाळा द्यायचा आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ वेगवेगळे खेळ आणि खेळ खेळताना खेळाडूंची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
बोल बजरंग बली की जय
बोल बजरंग बली की जय
देशी खेळ - मल्लखांब
देशी खेळ - मल्लखांब
इंद्रा आणि हर्पेन... मस्त
इंद्रा आणि हर्पेन... मस्त सुरुवात!
है शाब्बास!
है शाब्बास!
(No subject)
अरे व्वा.. .. या कॅटेगिरीत
अरे व्वा.. .. या कॅटेगिरीत बसणारा एक ही नाही कलेक्शन मधे..पण पाहायला मज्जा येणारे..
म्हंजे ऑलरेडी झालीच आहे मस्त सुरुवात
विदेशी खेळ
विदेशी खेळ
.
.
जोर लगा के...
जोर लगा के...
हॉकी वर्ल्ड लीग - भारत -
हॉकी वर्ल्ड लीग - भारत - पाकिस्तान सामना
(No subject)
(No subject)
(No subject)
टूर दी फ्रान्स इन अँटवर्प...
टूर दी फ्रान्स इन अँटवर्प...
मानुषी, तुम्ही दिलेले दोन्ही
मानुषी, तुम्ही दिलेले दोन्ही फोटो चालणार नाहीत. खेळ खेळतानाचा किंवा खेळण्याच्या साहित्याचा फोटो हवा आहे.
नलिनी ..वॉव..............ये
नलिनी ..वॉव..............ये अपना खेळाडू तो लै भारी!
(No subject)
ओक्के संयोजक. पहिला डिलिट
ओक्के संयोजक. पहिला डिलिट करते. पण तो पाण्यातल्या बोटीचा नाही का चालणार?
(No subject)
साहसी खेळ
साहसी खेळ
खरा खेळ, राज्य कुणावर किंवा
खरा खेळ, राज्य कुणावर किंवा पहिली बॅटींग कुणाची हे ठरवण्यापासूनच चालू होतो त्यामुळे हा फोटो चालावा
खेळ भातुकलीचा! मानुषी,
खेळ भातुकलीचा!
मानुषी, धन्यवाद!
हे चालेल ना?
हे चालेल ना?
उंच माझा झोका...
उंच माझा झोका...
कनुइन्ग
कनुइन्ग
जबरी फोटो गं मानुषी... तुझे
जबरी फोटो गं मानुषी... तुझे लांब उडीचे वगैरे फोटोज टाक ना
ते पण खेळातच मोडतात ना
(No subject)
सोसायटीतल्या लहान मुलांच्या
सोसायटीतल्या लहान मुलांच्या स्पर्धा.... याच गणेशोत्सवातला फोटो:
चॅलेंज मल्लखांबाचा , अजून
चॅलेंज मल्लखांबाचा , अजून एक... समूह मल्लखांब
Pages