Submitted by जयु on 17 September, 2015 - 04:12
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
सुंदर .
सुंदर .
मस्त !!!!!
मस्त !!!!!
शाब्बास प्रांजल. मस्त
शाब्बास प्रांजल. मस्त काढलंयस चित्रं.
पडदे, डस्टबीन, वॉर्डरोब सगळ
पडदे, डस्टबीन, वॉर्डरोब सगळ मस्त डिटेलिंग..
छान!
छान!
छानच!
छानच!
छान चित्र प्रांजल ..... मस्त
छान चित्र प्रांजल ..... मस्त डिटेलींग!
शाबास!
शाबास!
छान!!
छान!!
छान!
छान!
मस्त!
मस्त!
खूप सुरेख. हँगरवर लिटल ब्लॅक
खूप सुरेख. हँगरवर लिटल ब्लॅक ड्रेस दिसतोय! पार्टी टाईम काय?
नाहि. ती स्कुलबँग अड्कवून
नाहि. ती स्कुलबँग अड्कवून ठेवली आहे.
छान
छान
सहीच... स्कूल bag ला फुल मस्त
सहीच... स्कूल bag ला फुल मस्त लावलंय.
फर्निचर मस्तं आहे प्रांजल
फर्निचर मस्तं आहे प्रांजल तुझ्या खोलीतलं. मला ते कप्पे नी ड्रॉवर्स खूप्पच आवडले.
छान काढलेयस.
सही आहे, पडदे खूप दिमाग लावून
सही आहे,
पडदे खूप दिमाग लावून काढलेत
किती सुंदर नीटनेटकी खोली! फार
किती सुंदर नीटनेटकी खोली! फार आवडली. स्कूलबॅग छान काढली आहे. ऑन असलेला टेबल लँप, त्याखाली पुस्तक, बाजूच्चा पेन्सिल स्टँड... सगळे डीटेल्स सुरेख!
खुर्ची,टेबल,ड्रॉवर्स्,मस्त
खुर्ची,टेबल,ड्रॉवर्स्,मस्त जमलेत, साईड ला हुक वर स्कूल बॅग.. वॉव ग्रेट वर्क.. खूप सुंदर!!
मस्तच.. खिडकीचे पडदे पन
मस्तच..
खिडकीचे पडदे पन भारीच..
डीटेलिंग मस्तच
डीटेलिंग मस्तच
मस्तच
मस्तच
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
नीटनेटकी ठेवली आहेस बरं का
नीटनेटकी ठेवली आहेस बरं का तुझी खोली. डस्टबीन आवर्जून ठेवलं आहेस. शाब्बास!
मस्त डीटेलिंग. शाबास!
मस्त डीटेलिंग. शाबास!
छान.. आणि रुम मस्त टापटीप
छान.. आणि रुम मस्त टापटीप ठेवलीय !
शाब्बास प्रांजल! छान काढलंयस
शाब्बास प्रांजल! छान काढलंयस चित्रं. तुझ्या रूमचं कलर काॅम्बिनेशन मस्त आहे अगदी