Submitted by इंद्रधनुष्य on 21 September, 2015 - 05:14
चित्र काढायला कोकणाताही विषय चालतो.. पण मुड हवा.. श्रीशैलने मोबाईलच्या वॉलपेपर वरिल चित्र काढण्याचा केलेला प्रयत्न .
वय : ७ वर्ष १० महिने
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त जोडी आहे. एक वर लक्ष
मस्त जोडी आहे. एक वर लक्ष ठेवून आहे आणि एक खाली लक्ष ठेवून आहे
शेडींग मस्त जमलयं श्रीशैल
शेडींग मस्त जमलयं श्रीशैल !!!!!!
इंद्रा, त्याचं शेडींग्चं
इंद्रा, त्याचं शेडींग्चं ग्रास्प खरच मस्त आहे.
अरे वा, खरंच मस्तं आहे.
अरे वा, खरंच मस्तं आहे.
मस्त जमलयं! एक वर लक्ष ठेवून
मस्त जमलयं!
एक वर लक्ष ठेवून आहे आणि एक खाली लक्ष ठेवून आहे >> +१.. दोघांची गट्टी फू आहे
पोरगं लय जबरी बर्का
पोरगं लय जबरी बर्का इंद्रा.
श्रीशैल, एक नंबर.
श्रीशैल, मस्त दिसतंय हं
श्रीशैल, मस्त दिसतंय हं चित्र!!
Ek number. Shabbas
Ek number.
Shabbas
छानच !
छानच !
मस्त
मस्त
मस्त ! शेडिंग खूप छान केलंय.
मस्त ! शेडिंग खूप छान केलंय.
सही जमलेय एक वर लक्ष ठेवून
सही जमलेय
एक वर लक्ष ठेवून आहे आणि एक खाली लक्ष ठेवून आहे >>
भारी!
भारी!
मस्त.
मस्त.
श्रीशैल, एकदम झक्कास !
श्रीशैल, एकदम झक्कास !
सॉल्लिड चित्र आहे हे ......
सॉल्लिड चित्र आहे हे ......
अरे वा सुंदर.
अरे वा सुंदर.
झकास!
झकास!
मस्त!
मस्त!
सुंदर !
सुंदर !
शाब्बास श्रीशैल! छान कलरफूल
शाब्बास श्रीशैल! छान कलरफूल आहेत तुझे पक्षी
श्रीशैल, सुंदर रंगवलेत
श्रीशैल, सुंदर रंगवलेत पक्षी.. त्या डोळ्यांमुळे अॅलर्ट दिस्ताहेत दोघंही.. मस्त!!!
छान आहेत पक्षी. शाबास.
छान आहेत पक्षी. शाबास.
छानच जमलंय!!
छानच जमलंय!!
मस्तच काढलंय आणि रंगवलंय
मस्तच काढलंय आणि रंगवलंय चित्र, शाब्बास रे श्रीशैल
इंद्रा, सगळ्या शाबासक्या पोहोचव काय त्याच्या पर्यंत
मी परत परत येवून त्या टॉयक्कन
मी परत परत येवून त्या टॉयक्कन वर बघणार्या पक्ष्याकडे बघतेय
योगामधली कुठली मुद्रा आहे का ती? 
छानच आहे की
छानच आहे की
शाब्बास श्रीशैल! एकदम झक्कास
शाब्बास श्रीशैल! एकदम झक्कास काढलंय चित्र!!!
झक्कास एकदम
झक्कास एकदम
झकास
झकास
Pages