मोगँबोने तेचबुक जॉइन केले !!
.
मोगँबो: मोगँबो खुश हुआ !!!
शेअर्ड बाय तेजा.
लाईक्स(२३४२३४२३७): बाय तेजा, डागा आणि इतर हिंदीविलनक्लब...
डिसलाईक(१) :
मोगँबो: हमे डिसलाईक करने कि जुर्रत किसने की?
लाईक्स(१): हवाहवाई.
रिप्लाय( ):
रिप्लाय(हवाहवाई): वुई, वुई, वुई, वुई, वुई......
लाईक्स(3): कॅलेंडर, , गुलाबीफुले.
गुलाबीफुले: बाई वाड्यावर या....
लाईक्स९०२३८४): तात्या विंचु, खविस आणि इतर मराठीविलनक्लब.
:
लाईक्स(१): हवाहवाई.
मोगँबो: अरे कमीने, कुछ् टाइप तो कर...
रिप्लाय (तेजा): सायेब, मला वाटतं हा मि. इंडीया असावा. तुम्ही लाल होण्यापेक्षा लाल चस्मा घालुन पहा काही दिस्तंय का.
लाईक्स(१०): तेजा आणि इतर विलान.
डिसलाईक(१): हवाहवाई.
मोगँबो: क्क्काय? मि. इंडीया? हे भगवान.... पेहेले कम से कम इसकी आवाज तो सुनाई देती थी... आता काय डोंबल वाचनार याचा रिप्लाय.. हा मला इथेही सुखाने जगु देनार नाही. अरे, हिम्मत असेल तर वाचनेबल टाईप कर.. थांब तुला दाखवतोच इंगा...
लाईक्स(२): तेजा, डागा
हवाहवाई: मोगँबो खुश हुआ.... मोगँबो आय लव्ह यु...
रिप्लाय ( ):
रिप्लाय (गुलाबीफुले) : बाई वाड्यावर या....
डिसलाई (३४९२४): कॅलेंडर आणि समस्त_हिंदी_हिरोईन्_वर्ग.
--------------------------------------------------------------------------
(दॅट्स अप वरच्या वैयक्तीक गप्पा)
सिमा (हवाहवाई): जानु, मला वाटतं माझं तेचबुक अकाउंट हॅक झालाय..
अरुण (मि. इंडीया): पासवर्ड दे, मी रिकवर कर्तो. यु डोंट वरी बेबी...
सिमा (हवाहवाई): नको राहु दे... आधीच माझं तेचबुक, तेचतेचबुक, दॅट्स अप, फोन गॅलरी वगैरे सर्वांची पासवर्ड्स सेम आहेत.
अरुण (मि. इंडीया): त्यात काय झालं? यु लव्ह मी ना बेबी? आणि मी तुझंच तर काम करतोय.
सिमा (हवाहवाई): हे बघ जानु, आय लव्ह यु. पण प्रेम आपल्या जागी आणि पासवर्ड आप्ल्या जागी.
अरुण (मि. इंडीया):
--------------------------------------------------------------------------
मोगँबो: ड्युड, अबतक तो तुम्हे पता चलाही होगा मि. इंडीया की हवाहवाईचा अकाउंट मी हॅक केलाय ;). गप गुमान समोर ये, नाहीतर मी तिच्या नावाने असच पोस्ट, फोटोज टाकत राहीन. सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठ्वीन आणि सगळे फोटोज पब्लिक करीन.
लाईक्स(२३४२३३२४२३४२३१४१२३४२१३३०५२७२३५७): अखिल_भारतीय_समस्त्_विलन्_परिवार.
रिप्लाय (तेजा): पटकन शेअर करा..
डिसलाईक(२१२३४८२०४८१२०४८२४): हिंदीहिरोईनफॅनक्लब.
हवाहवाई: तेजा आय लव्ह यु.
लाईक्स(१): तेजा
रिप्लाय(तेजा): यिप्पीSSSS.... !!!.
डिसलाईक(३): डागा, बसंती, गुलाबीफुले.
रिप्लाय (लायन): मोना.... आम्ही काय मेलोत?
रिप्लाय (मोना): मेल्या, सगळ्यांना मोना म्हणतो. तिचं नाव तरी वाच.
रिप्लाय (गुलाबीफुले): बाई....... वाड्यावर या..
रिप्लाय टु गुलाबीफुले (मक्या) : ए गप्पेSSSS.... मोगँबो म्हणतोय ना त्याने हवाहवाईचा अकांऊट हॅक केलाय म्हणुन. त्याला वाड्यावर नेऊन तु काय झिम्मा फुगडि खेळनारेस?
गब्बर: फोक्स... होली कब है? कधी आहे होली ?
लाईक्स(२): कालीया, गब्बर्_फॅन_क्लब.
डिसलाईक(२३४२३): सांबा, विरु, ठाकुर, गाववाले.
रिप्लाय (सांबा): ड्युड, स्वतःची कामे स्वतः करावी. इथे हवाहवाईचं अकाउंट हॅक झालंय, आणि तुला होळिचं लागलंय? सो मिSSन........
लाईक्स(१): बसंती.
बसंती: या ग बया... झालं का अकाउंट हॅक. बसंतीने आधीच सांगुन ठेवलेलं. पण बसंतीचं ऐकतंय कोण? कित्ती कित्ती म्हणुन समजाउन सांगितलेलं मी या बायांना.. की आपापलं निट सांभाळत जावा म्हणुन. झाला ना घोळ. झालं ना अकाऊंट हॅक. पण बसंतीच्या बोलण्याची पर्वा हायेच कोणाला. तरी बरं मी जास्ती सल्ले देत नाही कोणला. नाहीतर म्हंटलेच अस्ते, बसंती खुप बोलते म्हणुन.
लाईक्स(४): गुलाबीफुले, विरू, गब्बर, मौसी आणि गाववाले.
जय म्युटेड धिस थ्रेड.
रिप्लाय(गुलाबीफुले): बाई.... वाड्यावर या...
रिप्लाय (विरू): हे बेब्ज... कशी आहेस?
इमान साबः इतना सन्नाटा क्यो है भाई? आय मीन, ते सगळं ठिके, पण मि. इंडीया कुठेय?
मि. इंडीया: मै आ गया मोगँबो... गप गुमान हवाहवाईचं अकांऊट परत कर. नाहीतर अॅडमीनला स्किनशॉट्स पाठवुन तुझं अकाऊंत ब्लॉक करेन.
लाईक्स(१२३२): कॅलेंडर, बसंती, विरू आणि समस्त्_हिंदी_हिरोईन्स
डिसलाईक(१): राजु.
रिप्लाय (राजु) : जानी...., ज्यांचे स्वतःचे खायचे वांदे असतात, त्यांनी दुसर्यांचे कांदे मोजु नये... समजलं?
रिप्लाय टु राजू (मक्या): ए गप्पे मरतुकड्या.... आधी ते मान खाजवनं बंद कर. आरं काही तरी दवा पानी कर त्याला, खाजवुन खाजवुन पार खड्डा पडला असेल तिथं.
कॅलेंडरः मेरा नाम है कॅलेंडर... मै तो चला किचन के अंदर....... अकाऊंट मांगो भय्या जर्र्रा जोर से...
बसंती: ये उई ना बात...
रिप्लाय (गब्बर): ए.... क्या बोलती तु? येतेस का खंडाळा?
विरू: कुत्ते.... कमीने...... मै तेरा खुन पिजाउंगा,,,,,
ठाकुरः चिल्ल्लाओ मत....
लाईक्स(३४): गाव वाले.
बसंती: अय्यो ठाकुर साब... तुम्ही टाईप करताय?
मौसी: रामलाल आहे ना....
लाईक्स(३): रामलाल, बसंती, ठाकुर.
रिप्लाय (गुलाबीफुले): बाई... वाड्यावर या....
मक्या: अरे देवा..... म्हातारीला सुद्धा सोडत नाही हा...
लाईक्स(३४९३२८४९२०३८४०५३४९८७५)
डिसलाईक(३०): ठाकुर, बसंती आणि गाववाले
विश्वनाथः खामोश !!!!
हवाहवाई: आय लव्ह यु कालीया...
लाईक्स (१) कालीया..
डिसलाईक(२३२): डागा, तेजा आणि इतर विलन.
रिप्लाय (सांबा): लोल..... च्यामाय्ला.... हे वाचुन कालीया हर्ष वायुनेच मेला असेल फोक्स...
रि-शेअर्ड (गब्बर)
विश्वनाथः ..................खामोश !!!!
हवाहवाई: मोगँबो, खुश हुआ.. !!!
विश्वनाथः ड्युड्ज, मैने कहा खामोश...... !!!!
मक्या: ए गपे रताळ्या.. शांत पड जरा... !!!
लाईक्स(२१०९): समस्त मराठी_विनोदी_कलाकार_ मंडळ.
विश्वनाथः अबे..................खामोश !!!!
- मल्लिनाथ !!!
रिप्लाय (तेजा): सायेब, मला
रिप्लाय (तेजा): सायेब, मला वाटतं हा मि. इंडीया असावा. तुम्ही लाल होण्यापेक्षा लाल चस्मा घालुन पहा काही दिस्तंय का. >>>
रिप्लाय टु राजू (मक्या): ए गप्पे मरतुकड्या.... आधी ते मान खाजवनं बंद कर. आरं काही तरी दवा पानी कर त्याला, खाजवुन खाजवुन पार खड्डा पडला असेल तिथं.>>>
मक्या: अरे देवा..... म्हातारीला सुद्धा सोडत नाही हा>>>
हे हे हे... भारी आहे
रिप्लाय(गुलाबीफुले):
रिप्लाय(गुलाबीफुले): बाई....
वाड्यावर या...
रिप्लाय (विरू): हे बेब्ज... कशी
आहेस? >>>>
बाई वाड्यावर या आणि अदृष्य
बाई वाड्यावर या आणि अदृष्य रिप्लायज भारी आहेत.
ठाकुरचा वाडा एव्हाना
ठाकुरचा वाडा एव्हाना जमिनदोस्त झाला असेल..
(No subject)
(गुलाबीफुले): बाई... वाड्यावर
(गुलाबीफुले): बाई... वाड्यावर या.
आवडलं...
आवडलं...
(No subject)
मस्त ! ( आधी मला वाटलं आपल्या
मस्त !
( आधी मला वाटलं आपल्या त्या ह्या बाईंचेच आहे कक्काय ! )
वाड्यावर या तुफान आहे.
वाड्यावर या तुफान आहे.
धम्माल आहे.. जानी....,
धम्माल आहे..
जानी...., ज्यांचे स्वतःचे खायचे वांदे असतात, त्यांनी दुसर्यांचे कांदे मोजु नये>> भारी
मस्त .. मॉग्यम्बोचे चारही
मस्त ..
मॉग्यम्बोचे चारही रॉकेट्स सप्रेम भेट
(No subject)
बाई... वाड्यावर या....>>>
बाई... वाड्यावर या....>>>
भारीये
मल्ल्या भारी
मल्ल्या भारी
मल्ल्या, आवडलं
मल्ल्या, आवडलं
मस्तच भारीये
मस्तच भारीये
मस्तच
मस्तच
एकदम कडक लिहिलयंस मल्ल्या..
एकदम कडक लिहिलयंस मल्ल्या..
धमाल लिहलेय . पण मला
धमाल लिहलेय .
पण मला गुलाबीफुले नाही कळले
मक्या: अरे देवा.....
मक्या: अरे देवा..... म्हातारीला सुद्धा सोडत नाही हा... अरेरे मस्त
भारी ! पटकन शेअर करा..>
भारी !
पटकन शेअर करा..>
धन्यवाद मंडळी... पण मला
धन्यवाद मंडळी...
पण मला गुलाबीफुले नाही कळले
मृणाल, तुम्ही गुगल वर 'बाई... वाड्यावर या....' संबंधीत इमेजेस सर्च करा, लक्षात येइल मग
मल्ली जबरी रे गुलाबीफुले):
मल्ली जबरी रे
गुलाबीफुले): बाई... वाड्यावर या.
गुलाबी फुले - बाई वाड्यावर या
गुलाबी फुले - बाई वाड्यावर या
मल्ल्या बेश्ट लिवलंयस.
मल्ल्या
मल्ल्या
मस्तच!
मस्तच!
भारीये!! वाड्यावर या
भारीये!! वाड्यावर या
महान
महान
मस्त
मस्त
Pages