गणपती बाप्पा मोरया!
श्रीगणराया ही बुद्धीची देवता आणि याच बुद्धीचा विशेष वरदहस्त लाभलेली आपली मानवप्रजाती... या मानवानं आपल्या बुद्धीचा सदुपयोग करुन अश्या अनेक गोष्टी बनवल्या ज्यायोगे मानवजातीचा पुढचा प्रवास सुखकर झाला. एकेक निर्मिती ही त्या त्या क्षेत्रातील क्रांतीच म्हणा ना! मग ते चालत्याला धावतं बनवणारं चाक असो, स्वप्नांना पंख देणारं विमान असो, दूरच्या लोकांना जवळ आणणारा फोन असो किंवा दोन किनार्यांना जोडणारा पूल असो.
याच निर्मितीला आपल्याला सलाम करायचा आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळताना!
'क्रांतिकारक निर्मिती'
मानवाच्या आयुष्यात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणार्या अश्या निर्मितीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ क्रांतिकारक परीवर्तन घडवून आणणार्या निर्मितीची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
(No subject)
हा विषय मस्त आहे पण जवळ
हा विषय मस्त आहे पण जवळ प्रकाशचित्रांचा संग्रह नाहीये
त्यामुळे इतरांची बघणार 
सुंदर विषय आहे. बहुतेक ही
सुंदर विषय आहे.

बहुतेक ही माझी पोस्ट योग्य असावी.
चांदबिबीचा महाल
(No subject)
ट्विन टॉवर्स क्वालालमपूर
ट्विन टॉवर्स क्वालालमपूर

मानु चालेल बहुतेक तुझा फोटो..
मानु चालेल बहुतेक तुझा फोटो.. बुद्धीबिना ये भी असंभव था बनाना
तू आणी मीच का झब्बू झब्बू
तू आणी मीच का झब्बू झब्बू खेळायला
लोकांना पोहण्याचा आनंद
लोकांना पोहण्याचा आनंद देण्यासाठी केलेली अत्यंत उपयोगी निर्मिती!
अरे वा...स्वरूप आहे ना. मी पण
अरे वा...स्वरूप आहे ना. मी पण म्हणणार होते चल वर्षू आपण "दोगी दोगी" खेळू

बिग बेन ...लन्डन
(No subject)
(No subject)
सुंदर रस्ते
सुंदर रस्ते
ए चावट मुलीनो काय दोघीच
ए चावट मुलीनो काय दोघीच खेळताय. ऑ!:फिदी:
मस्त आहेत फोटो. येऊ द्या अजून.
रश्मी तू टाक आता म्हंजे
रश्मी
तू टाक आता म्हंजे आमचा नंबर येईल पुन्हा 
अमरनाथ गुहे समोरचे चे दृष्य -
अमरनाथ गुहे समोरचे चे दृष्य - यात्रेतील काही रात्री तंबूत घालवल्यात. माणूस गगनचुंबी इमारती बांधायला लागून अनेक वर्षे झाली असतील पण 'तंबू' ही गुहेत रहाणार्या माणसाची 'क्रांतीकारक निर्मिती' च म्हणावी लागेल
हर्पेन सुरेख फोटो..
हर्पेन सुरेख फोटो..
जगातील सर्वांत उंच
जगातील सर्वांत उंच इमारत-बुर्ज खलिफा चा धावत्या गाडीतून घेतलेला फोटो. आजूबाजूच्या इमारतींमुळे याची उंची ठळक जाणवते.
(No subject)
या निर्मिती शिवाय हा झब्बू
या निर्मिती शिवाय हा झब्बू खेळणे अशक्य होते ;)
Beautiful road carved out of
Beautiful road carved out of mountains in Muscat (Connecting Qantab-Yiti-Muscat areas of the town)
(No subject)
(No subject)
(No subject)
खुष्कीच्या मार्गाने होणार्या
खुष्कीच्या मार्गाने होणार्या दळणवळणाच्या साधनांमधली क्रांतिकारक निर्मिती
होडी ..... एक उपयुक्त
होडी ..... एक उपयुक्त निर्मिती
(No subject)
दळणवळण आणि स्थापत्य ह्या
दळणवळण आणि स्थापत्य ह्या खेरीज इतरही अनेक क्षेत्र आहेत ज्यामधे माणसाने क्रांतीकारक निर्मिती केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर अशी अनेक उदाहरणे मिळतील. माझ्याकडे असलेला रक्तदान शिबीरात घेतलेला एक फोटो... एका माणसाचे रक्त दुसर्यास देण्याची सुविधा / उपकरणे एक क्रांतीकारक निर्मितीच ना!
सुवर्णमंदिर.
सुवर्णमंदिर.

मालदीव्ज बेटावरची ही बोट -
मालदीव्ज बेटावरची ही बोट - हिला ढोणी म्हणतात
Pages