बाप्पा इन टॉप गिअर- श्रीशैल - ७ वर्षे

Submitted by इंद्रधनुष्य on 18 September, 2015 - 00:31

मायबोलीचा बाप्पा आहे म्हंटल्यावर श्रीशैलने अगदी आनंदाने रंगकाम सुरु केलं.

150916145807_0001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा! अगदी एकसारखे रंग भरलेत सगळीकडे. झाड खूप आवडलं.

पुढल्या पिढीतल्या माबोकरांचं जलरंग गटग करायला पाहिजे आता :फ़िदी:

श्रीशैल! मस्त नाव आहे. चित्रही तितकेच मस्त आणि ओरिजिनल वाटावे अश्या रंगसंगतीत रंगवलेय Happy