श्री सिद्धीविनायक- सिद्धटेक, जि. अहमदनगर
मार्ग- पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर बोरीब्याल स्थानकावर उतरणे. तिथून ११ कि.मी. वर भीमा नदीच्या पैलतीरी सिद्धटेकचे गणेशमंदिर आहे. श्रीगोंद्याहून बसने ४८ कि.मी., दौंडहून १९ कि.मी.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी व माघ शु. चतुर्थी.
मूर्ती- स्वयंभू मूर्ती. गजमुख. उजव्या सोंडेची. भोवती पितळी मखर. आसन पाषाणाचे.
मंदिर- उत्तराभिमुख. गाभारा मोठा. जवळच विष्णू, शिवाई व शंकर यांची देवळे. नदीवर सुरेख घाट बांधलेला आहे.
इतिहास- चिंचवडच्या मोरया गोसाव्यांनी गणेशकृपेसाठी इथे तप केले होते. इथून पुढे ते मोरगावी गेले. केडगावच्या नारायण महाराजांना इथेच सिद्धी प्राप्त झाली. देवालयाचा गाभारा अहल्याबाई होळकर यांनी बांधला. पेशवाईत हरिपंत फडके यांनी या देवाची सेवा केली आणि त्यांना पुनश्च सेनापतीपद मिळाले असे म्हणतात. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातु:श्रींच्या स्मरणार्थ इथे एक धर्मशाळा बांधली आहे.
क्या बात है ! ते स्टोन
क्या बात है ! ते स्टोन टेक्स्चर क्लासच जमलेय तुला!
अष्टविनायक दर्शनाचा तुझा हा उपक्रम अगदी वंद्य आहे.
गणपती बाप्पा मोरया !
सुंदर चित्र आणि सुटसुटीत
सुंदर चित्र आणि सुटसुटीत माहिती
सिद्धिविनायक मोरया! पल्ले खूप
सिद्धिविनायक मोरया!
पल्ले खूप सुंदर (किती नवीन शब्दं शोधायचं हेच सांगायला?)
पल्ली खरच अप्रतिम !!!!!
पल्ली खरच अप्रतिम !!!!!
दादला अनुमोदन, खुप खुप सुंदर
दादला अनुमोदन, खुप खुप सुंदर
पल्ली मस्तचं धनु.
पल्ली मस्तचं
धनु.
वा! सुंदर काढलंय चित्र!!
वा! सुंदर काढलंय चित्र!! आवडलं.
अप्रतिम चित्र
अप्रतिम चित्र
सुंदर.
सुंदर.
मस्त!
मस्त!
गणपती, गुणपती .... कोटी कोटी
गणपती, गुणपती .... कोटी कोटी वंदन तुजला
मस्तच
आवडले!!
आवडले!!