Submitted by कांदापोहे on 9 September, 2015 - 01:12
मायबोलीवरील धडाडीचे व हमखास यशस्वी मल्लांना जाहीर आमंत्रण. विषय कुठलाही असला तरी बिनधास्त कुस्ती खेळा, शिवीगाळ करा, झिंज्या उपटा. मल्लांसोबत, सुमो पण चालतील. कुस्ती लिंगनिरपेक्ष आहे. समोरच्या मल्लाचा अनादर केल्यास १०० मार्क. चुकुनही समोरच्या पार्टीच्या पोष्टला चांगले म्हणालात तर तो फाऊल समजला जाईल.
भाजपा काँग्रेस, हिंदु-मुस्लिम, जात पात, स्त्रीपुरुष, ब्राम्हण, मराठा, जैन, शिवाजी, औरंगजेब, दारु, मोदी-गांधी, ब्रिगेडी वगैरे सगळे मुद्दे आलेत याची खात्री करा. धागा धागा अखंड विणुया!!
हा धागा अखंड तेवत ठेऊया. प्रत्येक २-३ पोष्टींमागे मी एक पोष्ट टाकुन धागा कायम पहिल्या पानावर आणेन अशी प्रतिज्ञा करा!!
भारत कधी कधी माझा देश आहे!!
*WWE सारखे पंचालाच धोबीपछाड टाकु नये.. येलो कार्ड, रेड कार्ड किंवा इसबगोल कार्ड मिळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
धन्यवाद कापो, मला
धन्यवाद कापो,
मला सावरकरांबद्दल १०० पॉईंट एकट्रा द्या ना!
ओ ते आधीच दिले आहेत. उगाच आणी
ओ ते आधीच दिले आहेत. उगाच आणी ला धरुन फसवु नका रेफ्रीला.
>>>> इझरायलमध्ये माबो आहे
>>>> इझरायलमध्ये माबो आहे का?>> ते काही माहीत नाही पण इझरायल मधे शेती आहे गामा. <<<<
इतक्या सरळ उत्तरमुळे कान्द्या तुझे १०० मार्क्स कटाप.....
सातींना चक्क १४०० गुण? मग मला
सातींना चक्क १४०० गुण? मग मला इझरायलच्या उल्लेखाबद्दल १००,००० (अक्षरी एक लाख) गुण मिळाले पाहिजेत!
-गा.पै.
साती, ब्राह्मण/ब्रिगेडी
साती, ब्राह्मण/ब्रिगेडी बरोबरच नक्षली/कम्युनिस्ट/कॉन्गी/बुप्रा/अन्निसवाले असले शब्द राहिले की, त्याचेही १०० १०० गुण मिळाले अस्ते.
ते डाळ आणि शेपू राहिलं की
ते डाळ आणि शेपू राहिलं की हो?
नाहितर जाती उल्लेख पाकृकृती राहिलं.
टाकली काडी.
पुण राहिलं की …
पुण राहिलं की …
रश्मी … ती चिमणी आहे का काय?
रश्मी …
ती चिमणी आहे का काय? पोज जबरी आहे!
शिवीगाळ करा, झिंज्या उपटा.
शिवीगाळ करा, झिंज्या उपटा. समोरच्या मल्लाचा अनादर केल्यास १०० मार्क.>>>>>>>>>>>>>> फुल चु.. गिरी आहे ही. (मी शिवीगाळ ही केली आहे आणि कांपो चा अनादर ही केला आहे, मला किती मार्क?)
गामा, वैभव तुम्हाला येलो
गामा, वैभव तुम्हाला येलो कार्ड. मी आयोजक आहे. लिंब्या कळ्ळ का.
मायबोलीवरील धडाडीचे व हमखास
मायबोलीवरील धडाडीचे व हमखास यशस्वी मल्लांना जाहीर आमंत्रण. विषय कुठलाही असला तरी बिनधास्त कुस्ती खेळा, शिवीगाळ करा, झिंज्या उपटा. समोरच्या मल्लाचा अनादर केल्यास १०० मार्क. चुकुनही समोरच्या पार्टीच्या पोष्टला चांगले म्हणालात तर तो फाऊल समजला जाईल. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> यात आयोजकांना लो़ळवु नये अशी सुचना कुठेही लिहीली नाहीये
अनिरुद्ध, वो कोम्बडीका पिल्लु
अनिरुद्ध, वो कोम्बडीका पिल्लु है.
कोंबडीच पिल्लू खातात का?
कोंबडीच पिल्लू खातात का?
नाय, आमाला तसले जमत नाय. ती
नाय, आमाला तसले जमत नाय. ती लहान पिल्ले बागडताना पाहुनच मज्जा येते.
इसबगोल कार्ड मिळेल.>>>>:हाहा: म्हणजे धाग्यावरुन छुट्टी.
कांपो, तुमची पीतपत्रकारिता
कांपो, तुमची पीतपत्रकारिता तडक बंद करा पाहू!
आ.न.,
-गा.पै.
कापो, अचानक ये तुम्हे क्या हो
कापो, अचानक ये तुम्हे क्या हो गया ???
अनेक लोक युद्धभुमीवर युद्ध सोडून कांदेपोहे खात चर्चा करत चहाच्या प्रतिक्षेत उभे आहेत असे डोळ्यापुढे आले हा धागा पाहून.
ते स्वजो आणि स ता आणि शा खा
ते स्वजो आणि स ता आणि शा खा पण रहिलं की
गामा 'निजधामास' गेले काय?
गामा 'निजधामास' गेले काय? नेहमीप्रमाणे ?
कांपो तुम्ही आम आदमी पक्ष,
कांपो
तुम्ही आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मीमआठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रामदास आठवले यांचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे यापैकी एकाचे किंवा एकापेक्षा जास्त किवा सगळ्यांचेच समर्थक असण्याची दाट शक्यता आहे.
आमचा हिंदू डॉन असा उल्लेख
आमचा हिंदू डॉन असा उल्लेख भारतीय जनता पक्षाच्या खासदार साधवी प्राची यांनी केला आहे. म्हणजे याने केलेले खून (जर केले असतील तर) आता माफ होणार का ?
लगेचच भक्तांच्या उड्या पण सुरू झाल्या. हिंदू डॉनने पोलीस दलातील गद्दारांची नावं सांगितली. म्हणजे आता माफीया डॉन पोलिसांना प्रमाणपत्रं देणार ! रामा, शिवा, गोविंदा ..
भाजपत जाऊन रामदास आठवले पण सौरभैर झाले आहेत. तसंही त्यांना कुणीच सिरीयसली घेत नसल्याने लक्ष वेधून घेत असतात. त्यांनी हिंदू डॉनला दलित असं संबोधून त्याचं डिमोशन करण्याचा प्रयत्न केला.
मोदी सरकार कायद्याचं राज्य या कल्पनेवर विश्वास ठेवत असेल तर याकूबप्रमाणे त्याला फाशी देण्यात यावं. त्याच्यावरच्या खटल्यात तो सुटणार नाही याकडे लक्ष द्यावं आणि ३॑१ डिसें च्या आत कारवाई व्हावी.
हुश्श !
(No subject)
पुण राहिलं की … अत्यंत
पुण राहिलं की …
अत्यंत महत्वाचा ज्वलंत प्रश्न - अमेरिका नि भारत , श्रेष्ठ कोण?
हे सोपे आहे कारण कुठल्याहि देशाबद्दल काहीहि माहिती नसताना शिव्या देऊन पटकन हजारो, लाखो, कोटी मार्क मिळवता येतील
झंपी, डाळ व शेपू बरोबर वांग
झंपी, डाळ व शेपू बरोबर वांग पण. वांग म्हंटले की काय धमाल येते ते इथे वाचा
http://www.maayboli.com/node/51971?page=2
वांग म्हणजे डाग ना
वांग म्हणजे डाग ना ?
तुम्हाला वांगं म्हणायचंय का ?
वांगमय
संघाच्या एका ग्रुपमधून ताजा
संघाच्या एका ग्रुपमधून ताजा ताजा माल
हाल ही में मुस्लिम मिरर.कॉम नामक वेबसाईट पर आए एक लेख में ओवैसी बंधुओं पर कई तीखे सवाल दागे गए हैं. किसी मुस्लिम द्वारा ही लिखे गए इस लेख में ओवैसी बंधुओं से उनका इतिहास खोदते हुए सवाल पूछा गया है कि जब कासिम रिज़वी पाकिस्तान भाग गया तो उस समय AIMIM के पास जो संपत्ति और मालमत्ता थी उस पर ओवैसी परिवार ने कब्ज़ा कर लिया, वह संपत्ति कितनी थी और उसका हिसाब-किताब क्या है? इसी प्रकार इस मुस्लिम लेखक ने इस लेख में यह सवाल भी किया है कि सुलतान सलाहुद्दीन ओवैसी के जमाने से वक्फ की संपत्ति जिस अनुपात में घटती गईं, ओवैसी परिवार की संपत्ति उसी अनुपात में बढ़ती गई, ऐसा क्योंकर हुआ? सलाहुद्दीन ओवैसी वर्षों तक सांसद रहे, उसके बाद असदउद्दीन भी सांसद हैं, एक ही परिवार से अकबरुद्दीन भी विधायक हैं, इसके अलावा चचेरे-ममेरे-फुफेरे भाईयों-भतीजों की टीम भी विधायकी, महापौर और पार्षदों के पदों पर काबिज है, इस “ओवैसी परिवारवाद” के बारे में कोई जवाब नहीं मिलता. ओवैसी बंधुओं से इस लेखक का अधिक चुभने वाला सवाल यह है कि हैदराबाद और तेलंगाना के बड़े हिस्से में दारुल उलूम द्वारा संचालित मुसलमानों की शिक्षण संस्थाएँ और मदरसे धीरे-धीरे बन्द क्यों होते चले गए, जबकि ओवैसी परिवार के ट्रस्ट द्वारा संचालित निजी स्कूल-कॉलेज जमकर फल-फूल रहे हैं. इसके अलावा जब से ओवैसी परिवार की मुठ्टी में सत्ता बन्द है, तब से लेकर आज तक हैदराबाद में कई बार हिन्दू-मुस्लिम दंगे हुए, लेकिन फिर भी उस समय ओवैसियों ने सत्ताधारी काँग्रेस का दामन नहीं छोड़ा, ना ही काँग्रेस की कोई आलोचना की. चलो माना कि ये तो सुलतान सलाहुद्दीन के समय की बात थी, लेकिन जब से असदउद्दीन ओवैसी के हाथ में AIMIM के सत्ता-सूत्र आए हैं, उसके बाद ओल्ड मलकापेट मस्जिद की जमीन अतिक्रमणकारियों ने हथियाई, रामोजी फिल्म सिटी में वक्फ बोर्ड की जमीन रामोजी ने कब्ज़ा कर ली, किरण कुमार रेड्डी तथा राजशेखर रेड्डी के रिश्तेदारों ने भी हैदराबाद में वक्फ बोर्ड की मौके की जमीन लूट ली, लेकिन असदुद्दीन ओवैसी चुप्पी साधे रहे. ओवैसी बंधुओं को अचानक इस्लाम की याद तब आई जब मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी से उनके सम्बन्ध खटास भरे हुए और रेड्डी ने “ओवैसी परिवार की शिक्षा और चिकित्सा इंडस्ट्री” अर्थात मेडिकल और इंजीनियरिंग कॉलेजों की जाँच और अनियमितताओं के बारे में पूछताछ आरम्भ की.
फिलहाल ओवैसी बंधु अपनी पार्टी को “अखिल भारतीय” बनाने के चक्कर में पूरे देश में मुस्लिम वोटरों की थाह ले रहे हैं और कथित सेकुलरों का दुर्भाग्य कहें कि मुस्लिमों का एक तबका इनकी पार्टी की तरफ आकर्षित भी हो रहा है. हिन्दू संगठन ओवैसी को शुरू से ही संदेह की निगाह से देखते आए हैं, क्योंकि अधिकाँश हिंदुओं को उनके परिवार और रजाकारों के “काले इतिहास” के बारे में जानकारी है. क्या अब तक आप ओवैसियों के इस पाकिस्तान परस्त, धार्मिक कट्टरतापूर्ण व्यवहार तथा हैदराबाद में उनके भ्रष्टाचार, एकाधिकार और कब्जे की राजनीति के इतिहास से परिचित थे? मुझे यकीन है, नहीं होंगे. क्योंकि जब हमारे देश के कथित सेकुलर बुद्धिजीवी, वामपंथी इतिहासकार और पत्रकारनुमा व्याख्याकारों को दिल्ली में ठीक उनकी नाक के नीचे इमाम बुखारी की “तमाम बीमारियाँ” ही नहीं दिखाई देतीं, तो हैदराबाद तो उनके लिए बहुत दूर है.
इन लोगो का मुकाबला अब कट्टरता से ही किया जा सकता है क्योंकि आज ओवैसी के पीछे बहुत बड़ा मुस्लिम बल है और वो जहा जहा जा रहा है वह के मुस्लिम कांग्रेस छोड़ कर उसे वोट दे रहे है और एक तरफ़ा परिणाम दे रहे है । अब वक्त है जब सेकुलरिज्म छोड़ कर अपने संपत्ति को बचाने और देश में अपनी पीढ़ी का सुखद सुरक्षित भविष्य देखने आज से ही कट्टर हिंदुत्व का प्रण ले ।
साभार:- Jatin Divecha's wall
https://youtu.be/M5sW7z3oymE
https://youtu.be/M5sW7z3oymE
साईनाथ तेरे हजारो हाथ हे
साईनाथ तेरे हजारो हाथ
हे महाशय व्ही.व्ही.गिरी यांचे ना तू आहेत.
सिंगापूरमधल्या निकाळजेंना
सिंगापूरमधल्या निकाळजेंना छोटा राजन म्हणत असतील तर
ऑनलाईन निकाळजेंना काय म्हणावे ?
रोता साजन