Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 14:02
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८
विषय : छबीदार छबी, मी तोर्यात उभी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षक आणि फोटो एकमेकांशी
शीर्षक आणि फोटो एकमेकांशी अगदी चपखल!!
(No subject)
हे कृष्णधवल आहे??
हे कृष्णधवल आहे??
ही कोण आहे? महाविष्णूंचे
ही कोण आहे? महाविष्णूंचे मोहिनीरुप आहे का? कारण हातात शंख, चक्र, गदा दिसताहेत व पद्म (कमळ) पकडण्यासाठीची एका हाताची मुद्रा दिसतेय. हे डोक्यात आल्याने मला हिला छबिदार छबी म्हणवत नाहिये.
बाकी फोटो छान. केपी म्हणतो तसं कृष्णधवल वाटत नाहिये. थोडा सेपिया वाटतोय.
अरे वा... हे मस्तय !!!
अरे वा... हे मस्तय !!!
शीर्षक अगदी समर्पक.
महाविष्णूंचे मोहिनीरुप आहे का
महाविष्णूंचे मोहिनीरुप आहे का >> अगदी अगदी... मला तर प्रथमदर्शनी विष्णुचेच रुप वाटले..
पण हे मोहिनीचेच रुप असावे.. दक्षिण भारतामधे बहूतेक आहे मोहिनीचे मंदीर.
फोटो छान आहे
डोक्यात आल्याने मला हिला
डोक्यात आल्याने मला हिला छबिदार छबी म्हणवत नाहिये>>>
अगदी. बाकी फोटो कुठला आहे ते स्पर्धा संपल्यावर सांगावे किंवा संयोजकांनी सांगावे. नाहीतर कुणी दिलाय कळु शकते.
हे सेपीया टोन मधील
हे सेपीया टोन मधील प्रकाशचित्र आहे आणि नियम क्रमांक दोन नुसार हे प्रकाशचित्र स्पर्धेसाठी ग्राह्य आहे.
आयला, हे प्रकरण मस्तच
आयला, हे प्रकरण मस्तच दिस्तय!
रन्गित फोटो अशा "सेपिया" (की फेपिया) रन्गात कन्व्हर्ट कर्ता येतो का? करता येत असेल तर मला आवडेल तसे करायला! कसा करायचा?
बहोत खूब!! मस्तच!!
बहोत खूब!! मस्तच!!
सेपीया खुलून दिसतोय!
सेपीया खुलून दिसतोय!
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !