१. जाता सातार्याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर
प्रचि ०१
वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर
प्रचि ०२
वाईहुन मेणवलीकडे जाताना
प्रचि ०३
मेणवली येथील नानासाहेब फडणवीसांचा वाडा
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
वाड्यासमोरचा गणपती
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
कृष्णा नदीच्या काठावर मेणवली येथे बांधलेला घाट. (स्वदेस, सिंघम, बोल बच्चन सिनेमा आठवला का?)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
कृष्णा माई
प्रचि १६
प्रचि १७
मेणवली घाटाचे विहंगावलोकन. युट्युबवर एकाने प्रदर्शित केलेला सुंदर व्हिडियो
Menavali Ghat Video By Impressive Creation Wai
प्रचि १८
मेणवलीतुन दिसणारा "पांडवगड"
प्रचि १९
प्रचि २०
धोम गावातील अतिशय सुंदर, प्राचिन असे श्री नृसिंहाचे मंदिर.
मंदिरात दगडी कमळाच्या मधोमध असलेल्या कासवाच्या पाठीवर नंदी विराजमान आहेत. इतकी सुंदर कलाकृती मी आजवर पाहिली नाही. पण मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने फोटो नीटसे काढता आले नाही (कसलासा धार्मिक कार्यक्रम चालु होता).
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
एकाच खांबावर असलेले (चारही बाजुला चार आणि वर एक ) हे पाच चेहरे.
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
धोम धरण
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
सुंदर फोटो वाड्याचे फोटो
सुंदर फोटो
वाड्याचे फोटो पाहून खरंच रोमांच उभे राहिले. थोडावेळ फोटोकडे पाहत मनातल्या मनात कल्पना केली, की हा वाडा नांदता असेल तेव्हा इथे कसं दृष्य असेल...!
वा मस्त फोटो अगदी बारकाईने
वा मस्त फोटो
अगदी बारकाईने काढलेत
मीही या परिसरात फिरलो होतो. बरीच वर्ष झाली. फडणीसांच्या वाड्यात फार छान पुरातन वस्तू पहायला मिळाल्या होत्या.
त्यात त्यावेळचे मस्तानीचे पोर्ट्रेट पण होते.
अजुन एक प्रश्न म्हणजे मेणवलि
अजुन एक प्रश्न म्हणजे मेणवलि च्या वाड्यात नानाफडाणवीसांवर बोलणारे एक शिक्षक कोणाल भेटले आहेत का ? माहिती छान देतात ते पण फार बड्बड करतात.
(चु.भु.दे.घे. ...भावना दुखवायचा हेतु आजिबात नाही)
जबरदस्त फोटो
जबरदस्त फोटो
जिप्सी, तुम्ही साताऱ्याकडचेच
जिप्सी, तुम्ही साताऱ्याकडचेच ऐकलं अन आपली कॉलर एकदम ताठ झाली आणि हे जरी हे कधी कळल नसत तरी तितकच कौतुक वाटत राहील असत एक माबोकरीण म्हणून , तुमची भत्राट मुशाफिरी ,कलासक्ती अन् लाजवाब सौंदर्यदृष्टी पाहून …
प्रचि २६ आणि २७ जिप्सीची
प्रचि २६ आणि २७ जिप्सीची खासियत!
पहिल्या प्रचित फक्त गाड्या नको होत्या. अप्रतिम फ्रेम आहे.
फार सुरेख फोटो!
फार सुरेख फोटो!
सुंदर!! घाटावर शांत बसून
सुंदर!! घाटावर शांत बसून कृष्णामाईचे संथ पाणी तासनतास न्याहाळत बसावे असे वाटले अगदी!! आवडले प्रचि.
मस्तच ...
मस्तच ...
जिप्सी, अतिशय सुरेख फोटो.
जिप्सी, अतिशय सुरेख फोटो. नंदी तर इतका जिवंत वाटतो की त्याच्या नाकाचा ओलसरपणाही जाणवतो.
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!
कसले फोटो आहेत एक से
कसले फोटो आहेत एक से एक...
डो़ळ्याचे पारणे फीटले..
अतिशय सुंदर फोटो. नेहेमी
अतिशय सुंदर फोटो. नेहेमी सारखेच.
महाबळेश्वर ला जाताना वाई ला भेट होतेच. आता मेणवली आणि धोम ला जायलाच पाहिजे.
मी १२- १३ सप्टें. कास
मी १२- १३ सप्टें. कास पठार.... बुकींग केले आहे.
निवांत रिसॉर्ट पण....
बाकी सातार्यात चांगले हॉटेल माहीत असेल तर सांगा. १ रात्र राहाणे- भोजन
मस्त रे जिप्सी. पण वाईकरांनी
मस्त रे जिप्सी.
पण वाईकरांनी म्हणल्याप्रमाणे बाकी ठिकाणही पहा. काशी विश्वेश्वर मंदीर, त्यातला नंदी अखंड दगडाचा., भद्रेश्वर.
जायला हवे. प्राची आणि केपी, यावेळेस वाई गटग व्हायलाच हवे.
Pages