Submitted by जिप्सी on 20 August, 2015 - 22:33
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६मॅप्रो गार्डन
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०मित्रांसोबत थोडी फोटुगिरी
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय नयनरम्य फोटोज -
अतिशय नयनरम्य फोटोज - महाबळेश्वर बरेच दा फिरून आलो आहे , पण त्याचे सौंदर्य तुमच्या फोटोतून कळले .
जिप्सी दा watermark टाक
जिप्सी दा watermark टाक फोटोंवर. किती खतरी पिक्स आहेत
सुंदर प्र ची !
सुंदर प्र ची !
अग्ग बाबौ! कसले सुन्दर प्रचि
अग्ग बाबौ! कसले सुन्दर प्रचि काढलेस. हे अस तुझ्याच नजरेला बरोबर दिसत. मस्त मस्त!!
अ प्र ति म!!!! धुकं आणि तो
अ प्र ति म!!!!
धुकं आणि तो सगळा पावसाळी फील इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि आम्हांला महाबळेश्वर ट्रीप करवून आणल्याबद्दल आभार्स!!!!
१६ खूप आवडला. क्षितीज गायब
१६ खूप आवडला.
क्षितीज गायब असल्यामुळे त्या बोटीला एक वेगळेच परीमाण मिळालय.
७ व १६ सोडले तर फारसे आवडले
७ व १६ सोडले तर फारसे आवडले नाहीत फोटो. ते फळांचे व भाज्यांचे फोटो मस्त आलेत पण लँडस्केप फोटु ठिकठाक आहेत. >>>>
मुळात हे योग्याने काढलेले फोटो वाटत नाही तर एखाद्या पाँईटअँड्शुट कॅमेराने काढल्यासारखे वाटले मला. हे फक्त लँडस्केपबद्दल बोलत आहे. हवेतला कुंदपणा वगैरे ठिक आहे पण एकुण अँगल, फ्रेम, उनपावसातल्या सुरुवातीच्या फोटोतला उन्हाच्या कवडश्याचा फिल त्या प्रचिंमधे येत नाहीये. तसेच मी खराब न म्हणता ठिकठाक म्हणले आहे. >>>>>
kandepohe + 1
फळांचे आणि पेयांचे फोटो
फळांचे आणि पेयांचे फोटो चांगले कंपोज केले आहेस.
बाकी लँड्स्केपमध्ये मला फारशी मजा आली नाही. DOF is not apt for these landscaapes. Cloud texture is flat. If you are using UV against sky..take it out & try CPL.
सुपर्ब् धुक्यातले फोटो
सुपर्ब्
धुक्यातले फोटो अप्रतीम्
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त महबळेश्वराचे मस्त
मस्त महबळेश्वराचे मस्त दर्शन.. जिप्सी, मंदिराचे आणखी फोटो टाकशील?
भारी फोटु.
भारी फोटु.
Pages