Submitted by दीड मायबोलीकर on 17 August, 2015 - 01:26
ओळखा पाहू काय?
<<
(या प्रश्नाला आधीच आलेली उत्तरं नंतर पेस्ट करीन. तसेच शब्दखुणात बदलही नंतर. माबोकरांना जुन्या हरवत चाललेल्या गोष्टींपैकी अजून एकाची आठवण इतकाच हेतू.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Nag Panchamila he photo aanun
Nag Panchamila he photo aanun pujatat . Jivatya mahit ahe pan History Mahit Nahi.
जिवतीचा कागद आमच्याकडे
जिवतीचा कागद
आमच्याकडे श्रावणाच्या पहिल्या दिवशी लावायचे आणि शेवटच्या दिवशी विसर्जन करायचे
हो, नागपन्चमीसाठी. जिवत्या,
हो, नागपन्चमीसाठी. जिवत्या, बुध आणी बृहस्पती, कालियादमन ( बहुतेक गोकुळाष्टमी जवळ असल्याने तसेच शुक्रवारची कहाणी म्हणून जिवत्यान्चे पुजन म्हणून हा एकत्र फोटो)
हा जिवतीचा कागद/फोटो आहे..
हा जिवतीचा कागद/फोटो आहे.. श्रावणातल्या शुक्रवारी किंवा काहींकडे नागपंचमीपासुन या चित्राची स्थापना केली जाते..
जिवतीचं व्रत हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलं जातं..
श्रावणातले सण / व्रत !
श्रावणातले सण / व्रत !
जिवतीचा कागद आम्ही नागपंचमी /
जिवतीचा कागद आम्ही नागपंचमी / पहिला शुक्रवार जे आधी येईल त्यावेळी लावतो
काहिच कळत नाहिय. जिवतीचा कागद
काहिच कळत नाहिय.
जिवतीचा कागद म्हणजे काय? त्याचा अर्थ व महत्व काय? कोणी करावे व का करावे?
कृष्णधवल चित्र पहिल्यांदाच
कृष्णधवल चित्र पहिल्यांदाच पाहिलं. रंगीतच पाहिलं आहे मी हे सगळीकडे.
श्रावण, 'आघाडा, दुर्वा, फुलेय'ची हाक आणि हे चित्र अशी एकसंध आठवण आहे.
पुठ्याला डकवलेला जिवतीचा
पुठ्याला डकवलेला जिवतीचा रंगीत कागद त्याला लावलेला चांदणीचा आणि तेरड्याच्या फुलांचा हार…. धन्यवाद जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.
लहानपणी या कागदाला आम्ही 'नाग
लहानपणी या कागदाला आम्ही 'नाग नरसोबा' म्हणत असू. तो विकत आणून एका चुकेने भिंतीत टोचायचा. त्याला दुर्वा वगैरे वहायच्या. बृहस्पती शब्द प्रथम तेथून शिकलो . भक्त प्रल्हादाची गोष्ट तेव्हाच्या पाठ्यपुस्तकात असे. ( नंतरचे 'भक्त प्रल्हाद 'वेगळे )
जीवतीची पुजा श्रावणात करतात,
जीवतीची पुजा श्रावणात करतात, नागपंचमी आणि गोकुळाष्टमी यामुळे श्रीकृष्ण आणि नाग पण आहेत.
पण नृसिंह आणि बुध-बृहस्पती का असतात जीवतीच्या कागदात?