निलुदा, कुतुहल म्हणुन एक प्रश्न विचारतो. त्या साईटवर लिहिलं आहे की हे बसस्थानक PPP च्या माध्यमातुन उभारले आहे, मग बसेसची भाडी ठरवण्यामध्ये सदर कंपनीचा सहभाग आहे का? की प्रशासनच ते ठरवते??
निलुदा,
तुम्ही गुजरात - प्रगतीचा आढावा किंवा तत्सम नावाने एक धागा चालू करा.
नविन लेखनात जाऊन. आणि गप्पांचा धागा न काढता नॉर्मल धागा (तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा) काढा.
मग तिथल्या पोस्ट वाहून जाणार नाहीत.
हाय निलुदा,
सॉरी आपल्या वेळा अशा आहेत की गप्पा जमल्याच नाहीत. मी गुजरात मधे नाही. पण वलसाड ला सलग तीन वर्षे येऊन जाऊन होतो. बडोद्याला मित्र आहे एक. त्याच्याकडे येणं होतं.
काही जणांना इतर सर्व मूर्ख असल्याने आपली चलाखी लक्षात येणार नाही याची इतकी खात्री असते की , त्यांची चोरी पकडली की त्यांचा कधी या रुपात, त्या रुपात थयथयाट सुरू होतो. पण त्या पाकी क्रिकेटर सारखे ते पकडले जातात.
अशा सर्वांना आतापासूनच गटारी अमावस्येचा शुभेच्छा !
@ अन्जून, नक्कि दाखवा आवडेल
@ अन्जून, नक्कि दाखवा
आवडेल त्याना
पण बडोदा आता चकचकीत असेलना
पण बडोदा आता चकचकीत असेलना सगळं.
दांडिया बाजार, सलाटवाडा, लकडीपूल जुना बाज राखून आहेत कि बदलली आहेत सगळी.
हो निलुदा नक्की, Thanx आज
हो निलुदा नक्की,
Thanx आज तुमच्यामुळे हे समजले.
नवीन डेवलपमेन्ट चकचकित पण
नवीन डेवलपमेन्ट चकचकित पण दांडिया बाजार, सलाटवाडा, लकडीपूल जुना बाज राखून आहेत अजून
निलुदा, कुतुहल म्हणुन एक
निलुदा, कुतुहल म्हणुन एक प्रश्न विचारतो. त्या साईटवर लिहिलं आहे की हे बसस्थानक PPP च्या माध्यमातुन उभारले आहे, मग बसेसची भाडी ठरवण्यामध्ये सदर कंपनीचा सहभाग आहे का? की प्रशासनच ते ठरवते??
त्याच भागात बरेच नातेवाईक
त्याच भागात बरेच नातेवाईक राहायचे. एकदा आजवा रोडला थोडे उपनगरात गेलो होतो एका नातेवाईकांकडे. बाकी जास्त दांडिया बाजारमधेच.
प्रशासनच ठरवते, PPP च्या
प्रशासनच ठरवते, PPP च्या माध्यमातून उभारून basement parking , top floor multiplex, ground floor one side commercial complex upto second floor
ppp वाल्यान्चे income तिथून
ppp वाल्यान्चे income तिथून येत असेल
@ admin आधीच्या पोष्टी का
@ admin आधीच्या पोष्टी का दिसत नहियेत
आपण गप्पा मारल्याना. वाहून
आपण गप्पा मारल्याना. वाहून गेल्या पोस्टी.
गप्पांचं पान आहेना.
निलुदा, तुम्ही गुजरात -
निलुदा,
तुम्ही गुजरात - प्रगतीचा आढावा किंवा तत्सम नावाने एक धागा चालू करा.
नविन लेखनात जाऊन. आणि गप्पांचा धागा न काढता नॉर्मल धागा (तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा) काढा.
मग तिथल्या पोस्ट वाहून जाणार नाहीत.
हाय निलुदा, सॉरी आपल्या वेळा
हाय निलुदा,
सॉरी आपल्या वेळा अशा आहेत की गप्पा जमल्याच नाहीत. मी गुजरात मधे नाही. पण वलसाड ला सलग तीन वर्षे येऊन जाऊन होतो. बडोद्याला मित्र आहे एक. त्याच्याकडे येणं होतं.
सुप्रभात. आता कामात.
सुप्रभात.
आता कामात. त्यामुळंगप्पांंसाठी भेटूयात संध्याकाळी.
सुप्रभात, @ ख सा पुढ्च्या
सुप्रभात,
@ ख सा
पुढ्च्या वेळेस बडोद्यात येणे झाले तर आपल्या दुसर्या मित्रास सुध्धा भेटणे
@ अन्जू
गप्पाच्या पानावर पहिल्यान्दाच प्रतिसाद दिला त्यामुळे माहित नव्हते
@ साती
आभार तुमचे,
खूप सुन्दर सूचना
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pay-mere-rs-100-fine-and-a...
आजच्या पेपर मधील बातमी
चांगला निर्णय! फक्तं नोटाचा
चांगला निर्णय!
फक्तं नोटाचा (none of the above)ऑप्शन ठेवून मतदान बंधनकारक केले पाहिजे.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
काही जणांना इतर सर्व मूर्ख
काही जणांना इतर सर्व मूर्ख असल्याने आपली चलाखी लक्षात येणार नाही याची इतकी खात्री असते की , त्यांची चोरी पकडली की त्यांचा कधी या रुपात, त्या रुपात थयथयाट सुरू होतो. पण त्या पाकी क्रिकेटर सारखे ते पकडले जातात.
अशा सर्वांना आतापासूनच गटारी अमावस्येचा शुभेच्छा !
निलुदा नक्कीच.
निलुदा
नक्कीच.
(No subject)
https://m.facebook.com/home.p
https://m.facebook.com/home.php
शाखा ची मुलाखत. ञ्यात गदारोळ कर्ण्यासरख काय आहे
या चित्राला समर्पक शीर्षक
या चित्राला समर्पक शीर्षक सुचवा
https://scontent.fmaa1-1.fna.fbcdn.net/hphotos-xfa1/v/t1.0-9/12219446_52...
http://www.maayboli.com/node/56325
नक्की वाचा.
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??