जुलैची बॅच जाऊन आली. ऑगस्टसाठी नोंदणी केलेल्या दोन स्वयंसेवकांना प्रचंड पावसामुळे (व ते दोघेही ज्ये. ना. असल्यामुळे) नंतर पाठवायचे घाटत आहे, तरी एकूण ५ स्वयंसेवकांची गरज आहे, १५ ऑगस्ट आणि पतेती च्या सुट्ट्यांना जोडून जायचे असल्यास तशी लवचिकता दाखवण्यात येईल.
गंमत म्हणुन विदर्भ पेज उघडले अन हे दिसले, वरती कोणीतरी विचारले आहे की तापड़िया नगर ला फ्लॅट च्या कीमती किती असतील, तर आज साल २०१५ मधे तापड़िया नगर मधे (डॉक्टर भागडे गल्ली, डॉक्टर जयश्री पिसे गल्ली अन मोहन भाजी भंडार लेन) ह्या प्राइम ३ गल्ल्यांत फ्लॅट म्हणल्यास जवळपास ५५ लाख ते ६५ लाख इतक्यात मिळतील, जमीन(मोकळे प्लॉट्स) अवाक्या बाहेर गेलेत , खाश्या राऊतवाड़ी मधे आमचा फ्लॅट ३ वर्षे आधी खरेदी सहीत २४ लाख पडला होता तो आज ६८+ गेला आहे
शहर फ़क्त उभे वाढते आहे (अकोल्यात जितके अपार्टमेंट्स आहेत तितके मला अमरावती सहित बाकी वर्हाडात कुठेच दिसले नाहीयत) माझ्या माहिती प्रमाणे क दर्जाच्या महापालिकांत सर्वाधिक महाग ओपन प्लॉट्स चे दर असलेले शहर म्हणजे अकोला होय
Submitted by सोन्याबापू on 10 August, 2015 - 01:42
जालना मेहकर मालेगाव अकोला हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे का? जालना मेहकर कारंजा हा चांगल्या स्थितीत आहे, पण मालेगावहून अकोल्याकडे जायला रोड ठीक राहील का?
अनिरुद्ध, जालना-मेहेकर-अकोला त्यातल्यात्यात चांगला आहे. टोटल नंबर ऑफ बॅड्पॅचेस फारतर १०/१५ किमीचे असतील.
आजच, एकानी सांगितलंय की जालना-चिखली-अकोला या रस्त्याची डागडुजी केली आहे म्हणून. पण मी पाहिलेला नाही.
एक फु.स.- पुण्यातून अकोल्याकरता निघतांना लवकर निघा. किमान वाघोलीतरी सकाळी ७ फारतर ७३० पर्यंत पार व्हायला हवं. नाहीतर नगररोड वरचं ट्राफिक लई वात आणतं + वेळही अक्षरशः फुकट जातो. पुढे अकोल्यात पोहोचेपर्यंत अंधार झाला तर सिंगल लेन रोड, खाचखळग्यांचे रस्ते, डोळ्यांवर येणारं ट्राफिक यांचा त्रास होतो. ते ट्रॅक्टर-ट्रेलर्स अंधारात दिसतच नाहीत. सो, लवकर निघालात तर हे सगळे त्रास वाचतील.
दुसरा फु.स. - जालना सोडून बाकी कुठलाही बायपास घेऊ नका. लई फिरवतात. रस्तेही खराब आहेत बायपासचे, नगरचे विशेषतः
अकोल्याहून पुढे जायचं असेल तर अकोला बायपास घेता येईल.
नवीन गाडीतून दिवाळीकरता आखलेल्या लाँग ड्राईवकरता शुभेच्छा!
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट घ्यावा? रस्ता कसा आहे? किती वेळ लागेल?> कारने निघणार असाल तर अकोल अमरवती नागपूर चन्द्रपूर असाच पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही.
Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 9 November, 2015 - 03:14
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट घ्यावा? रस्ता कसा आहे? किती वेळ लागेल?> कारने निघणार असाल तर अकोल अमरवती वर्धा चन्द्रपूर असेहि जाता येनार . वर्धा ते चन्द्रपूर ३ तास, नागपूर चन्द्रपूर ३ १/२ तास
Submitted by क्रिश्नन्त on 9 November, 2015 - 04:36
दिवाळी प्रोग्राम नागपूरला अकोल्यात मुक्काम असतो एक दिवस.
अकोला चंद्रपूर साठी व्हाया नागपूर ठीक राहील असे वाटते. नागपूर - चंद्रपूर चौपदरी रोड आहे बहुतेक. अमरावतीहून येतांना नागपूरचा आउटर रिंग रोड डायरेक्ट वर्धारोडला कनेक्ट करतो, त्यामुळे नागपुरात यायची गरज नाही.
किंवा अमरावती - पुलगाव - वर्धा - जांब - चंद्रपूर असेही करता येईल. अर्थात, हा इंटर्नल रोड असल्याने त्याच्या स्थितीची खात्री नाही.
(No subject)
नमस्कार मंडळी, मेळघाटातील
नमस्कार मंडळी,
मेळघाटातील शंभर दिवसांची 'मैत्री' शाळा
http://www.maayboli.com/node/49640
जुलैची बॅच जाऊन आली. ऑगस्टसाठी नोंदणी केलेल्या दोन स्वयंसेवकांना प्रचंड पावसामुळे (व ते दोघेही ज्ये. ना. असल्यामुळे) नंतर पाठवायचे घाटत आहे, तरी एकूण ५ स्वयंसेवकांची गरज आहे, १५ ऑगस्ट आणि पतेती च्या सुट्ट्यांना जोडून जायचे असल्यास तशी लवचिकता दाखवण्यात येईल.
आहेत का कोणी जाऊ इच्छीणारे स्वयंसेवक?
असल्यास माझ्याशी संपर्क साधा (विपु / मेल)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
गंमत म्हणुन विदर्भ पेज उघडले
गंमत म्हणुन विदर्भ पेज उघडले अन हे दिसले, वरती कोणीतरी विचारले आहे की तापड़िया नगर ला फ्लॅट च्या कीमती किती असतील, तर आज साल २०१५ मधे तापड़िया नगर मधे (डॉक्टर भागडे गल्ली, डॉक्टर जयश्री पिसे गल्ली अन मोहन भाजी भंडार लेन) ह्या प्राइम ३ गल्ल्यांत फ्लॅट म्हणल्यास जवळपास ५५ लाख ते ६५ लाख इतक्यात मिळतील, जमीन(मोकळे प्लॉट्स) अवाक्या बाहेर गेलेत , खाश्या राऊतवाड़ी मधे आमचा फ्लॅट ३ वर्षे आधी खरेदी सहीत २४ लाख पडला होता तो आज ६८+ गेला आहे
सोन्याबापू याला म्हणतात आग
सोन्याबापू
याला म्हणतात आग लागणे
अकोल्यात जागेच्या किमती कशातच काही नसताना इतक्या काऊन वाढल्या याचं कारण काही समजत नाही.
शहर फ़क्त उभे वाढते आहे
शहर फ़क्त उभे वाढते आहे (अकोल्यात जितके अपार्टमेंट्स आहेत तितके मला अमरावती सहित बाकी वर्हाडात कुठेच दिसले नाहीयत) माझ्या माहिती प्रमाणे क दर्जाच्या महापालिकांत सर्वाधिक महाग ओपन प्लॉट्स चे दर असलेले शहर म्हणजे अकोला होय
(No subject)
सोन्याबापू: ६५ लाख?? बाप रे..
सोन्याबापू:
६५ लाख?? बाप रे.. नाही हो..
जालना मेहकर मालेगाव अकोला हा
जालना मेहकर मालेगाव अकोला हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे का? जालना मेहकर कारंजा हा चांगल्या स्थितीत आहे, पण मालेगावहून अकोल्याकडे जायला रोड ठीक राहील का?
की जालना चिखली खामगाव अकोला असे जावे?
.अकोला कुठे आहआ?
.अकोला कुठे आहआ?
अनिरुद्ध, जालना-मेहेकर-अकोला
अनिरुद्ध, जालना-मेहेकर-अकोला त्यातल्यात्यात चांगला आहे. टोटल नंबर ऑफ बॅड्पॅचेस फारतर १०/१५ किमीचे असतील.
आजच, एकानी सांगितलंय की जालना-चिखली-अकोला या रस्त्याची डागडुजी केली आहे म्हणून. पण मी पाहिलेला नाही.
एक फु.स.- पुण्यातून अकोल्याकरता निघतांना लवकर निघा. किमान वाघोलीतरी सकाळी ७ फारतर ७३० पर्यंत पार व्हायला हवं. नाहीतर नगररोड वरचं ट्राफिक लई वात आणतं + वेळही अक्षरशः फुकट जातो. पुढे अकोल्यात पोहोचेपर्यंत अंधार झाला तर सिंगल लेन रोड, खाचखळग्यांचे रस्ते, डोळ्यांवर येणारं ट्राफिक यांचा त्रास होतो. ते ट्रॅक्टर-ट्रेलर्स अंधारात दिसतच नाहीत. सो, लवकर निघालात तर हे सगळे त्रास वाचतील.
दुसरा फु.स. - जालना सोडून बाकी कुठलाही बायपास घेऊ नका. लई फिरवतात. रस्तेही खराब आहेत बायपासचे, नगरचे विशेषतः
अकोल्याहून पुढे जायचं असेल तर अकोला बायपास घेता येईल.
नवीन गाडीतून दिवाळीकरता आखलेल्या लाँग ड्राईवकरता शुभेच्छा!
मेहेकर अकोला बेकार
मेहेकर अकोला बेकार आहे..
चिखली,खामगाव अकोला बरा आहे त्यातल्या त्यात
योकु, धन्यवाद, रोड बरा झाला
योकु,
धन्यवाद, रोड बरा झाला असेल तर काहीच प्रोब्लेम नाही. सध्यातरी आमचा तोच प्लान आहे
सल्ले अनुभवाचे आहेत, त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवीन.
धन्यवाद श्रीयू, मी व्हाया चिखली रस्ता घेईल.
पुनश्च धन्यवाद योकु आणि
पुनश्च धन्यवाद योकु आणि श्रीयू,
व्यवस्थित पोचलो अकोल्यात. जालना चिखली थोडा खराब आहे, बट इझिली ड्रायव्हेबल. चिखली खामगाव अगदी व्यवस्थित आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट घ्यावा? रस्ता कसा आहे? किती वेळ लागेल?
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट घ्यावा? रस्ता कसा आहे? किती वेळ लागेल?> कारने निघणार असाल तर अकोल अमरवती नागपूर चन्द्रपूर असाच पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही.
पुढे कुठे निघाले वैद्यबुआ !
पुढे कुठे निघाले वैद्यबुआ ! कारंजा जात असाल तर वाशिम वरुन सरळ दुसरा मार्ग आहे. अकोला याय्ची गरज नाही
Akola-murtijapur-chandur
Akola-murtijapur-chandur railway-shendurjana-hingangat-jamb-warora-chandrapur is the shortest route.
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट
अकोला ते चन्द्रपूर कोणता रूट घ्यावा? रस्ता कसा आहे? किती वेळ लागेल?> कारने निघणार असाल तर अकोल अमरवती वर्धा चन्द्रपूर असेहि जाता येनार . वर्धा ते चन्द्रपूर ३ तास, नागपूर चन्द्रपूर ३ १/२ तास
अमरावती पासुन चौपदरी झाला आहे
अमरावती पासुन चौपदरी झाला आहे , त्यामुळे एकेरी वाह्तुक थेट नागपूर पर्यंत मस्त जाते. चिनूक्स ने सांगितलेला रस्ता नाही माहीती !
मि दूबेवाडी मध्ये २०००
मि दूबेवाडी मध्ये २००० स्वे.फु.जागा घेतली १२००००० ला
मुक्तेश्वर, दिवाळी प्रोग्राम
मुक्तेश्वर,
दिवाळी प्रोग्राम नागपूरला
अकोल्यात मुक्काम असतो एक दिवस.
अकोला चंद्रपूर साठी व्हाया नागपूर ठीक राहील असे वाटते. नागपूर - चंद्रपूर चौपदरी रोड आहे बहुतेक. अमरावतीहून येतांना नागपूरचा आउटर रिंग रोड डायरेक्ट वर्धारोडला कनेक्ट करतो, त्यामुळे नागपुरात यायची गरज नाही.
किंवा अमरावती - पुलगाव - वर्धा - जांब - चंद्रपूर असेही करता येईल. अर्थात, हा इंटर्नल रोड असल्याने त्याच्या स्थितीची खात्री नाही.
राम राम
राम राम
तुमचे अकोला आहे का स्मार्ट
तुमचे अकोला आहे का स्मार्ट सितीत ? १०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी http://www.maayboli.com/node/57288 ! प्रतिसाद द्या
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!
आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय